कधीही वाईट लोकांच्या चांगल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. कारण त्यानी त्यांचा मूळ स्वभाव ला विसरत नाही. वाघ हिंसा करायच सोडत नाही.
– चाणक्य
साप जरी विषारी नसला तरीही तो स्वत: ची सौरंक्षणासाठी विषारी असल्याचे दर्शविणे आवश्यक आहे.
– चाणक्य
दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते. त्याचप्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करुण चांगले होऊ शकतो. म्हणूनच आपण चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे.
– चाणक्य
शरीरापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला फक्त एक रात्र आनंद देऊ शकते. हृदयापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला आयुष्य भर अनंदाता ठेवते. म्हणून मनापासून सुंदर असलेली स्त्री संगे लग्न करणे योग्य आहे.
– चाणक्य
शिक्षण प्राप्त करणे हे तपस्यासारखे आहे. म्हणून घर आणि मायाची बलिदान करणे आवश्यक आहे.
– चाणक्य
स्त्रियावर वाईट नजर ठेवणारे व्यक्ति कधीही पवित्र असू शकत नाही.
– चाणक्य
जन्मापासून येणारी स्वभाव बदलत नाहीत. तथापि, कडु लिंबाचा झाडावर दुधाची अभिषेक केला तरी कडु लिंब, कडु लिंबच राणार। ती गूळ बनणार नाही.
– चाणक्य
उंच इमारतीवर कावळे बसले असले तरी त्याला गरुड म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचा आदर त्याच्या गुणांद्वारे निश्चित केला जातो, परंतु त्याच्या उंची, स्थिती किंवा संपत्तीवर नाही.
– चाणक्य
फुलांचा सुगंध केवळ वाराच्या दिशेने पसरतो. चांगल्या व्यक्तीची गुणवत्ता सर्व दिशांमध्ये पसरतो.
– चाणक्य
तुम्ही एका लोभी व्यक्तीला पैसा देवून तुमचा अधीन करू शकता. जर तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीला तुमचा अधीन करुन घ्यावे लागले तर तुम्हाला सत्य बोलावे लागेल.
– चाणक्य
कसे एक दारू पिण्यारी व्यक्तीला बरोबर किंवा चूक याची जाणीव नसते, त्याचप्रकारे स्वार्थी व्यक्तीला बरोबर किंवा चूक समजत नाही.
– चाणक्य
सिंहांला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणताही सभा केलि जात नाही. तो स्वत:च्ये गुन अणि पराक्रमाने राजा बनतो.
– चाणक्य
प्रथम लहान काम पूर्ण करून सर्वात मोठे कार्य साध्य करता येते. हे रागाच्या जंगली हत्तीला पकडण्यासाठी वापरली जाणारा जाड रस्सीसारखे आहे.
– चाणक्य
सोन्याचे चार प्रकारे परीक्षण केले जाते ; उजळणे, तोड़ने, गरम करणे आणि मारणे. त्याचप्रमाणे, मानसाला त्याग, गुण, वागणूक अणि आचरण हा चार गोष्टीवर परीक्षण केले जाते.
– चाणक्य
दान दारिद्र्याला नष्ट करते, चांगला वागणूक समस्याला नष्ट करते, ज्ञान अज्ञानला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करते.
– चाणक्य
जो माणूस आपल्या निंदा शांतपणे ऐकून घेतो. तो सर्व काही जिंकू शकतो.
– चाणक्य
जुन्या आठवणी मध्ये विसरून जाऊ नका. तुम्हाला पुढे जायचे आहे. त्यासाठी अत्ता जे आवश्यक आहे ते करा.
– चाणक्य
मुलांना फक्त पाच वर्षापर्यंत प्रेम केले पाहिजे. त्यांना दहा वर्षापर्यंत चिरडून मोठे केले पाहिजे. परंतु जेव्हा मुले 16 वर्षाच्ये होतात तेव्हा त्यांना मित्रांसारखे बघितले पाहिजे.
– चाणक्य
देव हा दगड, लाकूड, मातीच्या मूर्ती मधे नाही. तो आमच्या विचारात आहे.
– चाणक्य
प्रत्येक मैत्रीच्या माघे एक न एक स्वार्थ लपलेले असते. बिना स्वार्थीपणाची मैत्री नाही. हे एक कडू सत्य आहे.
– चाणक्य
जे आपल्या मनात आहे, ते किती दूर असले तरी हे नेहमीच जवळ असते. जे आपल्या मनात नाहीत, ते किती जवळ असले तरी लांबच राहते.
– चाणक्य
जो माणूस आपल्या कुटुंबाला जास्त जुळूवून आहे, तो जास्त भयभीत असतो. आनंदी राहण्यासाठी attachmentsला सोडले पाहिजे.
– चाणक्य
एका कामगाराला सुट्टीय्चा वेळेत परीक्षा केले पाहिजे. मित्र आणि नातेवाईकांना संकट आल्यावर परीक्षा केले पाहिजे. परन्तु पत्नीला घरात गरीबी आल्यावर परीक्षा केले पाहिजे.
– चाणक्य
जेव्हा भीती आपल्या जवळ येईल तेव्हा हल्ला करा आणि त्याचा नाश करा.
– चाणक्य
व्यक्ति त्याचा जन्मापासून महान होत नहीं, तो त्याचा कर्माने महान होतो.
– चाणक्य
माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटे मरतो. ते आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगुण तो नरकात किंवा स्वर्गात जातो.
– चाणक्य
शिक्षण एक चांगला मित्र आहे. ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र आदर मिळतो. तरुण आणि सौंदर्यपेक्षा शिक्षण श्रेष्ट आहे.
– चाणक्य
एक आंधळ्या व्यक्तीला आरसा देने व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे एका मुर्खाला पुस्तक देने व्यर्थ आहे.
– चाणक्य
आपल्याला काय पाहिजे आहे ते आपण आपल्या प्रयत्नापासून प्राप्त केले पाहिजे. हे आपण एक वाघापासून शिकले पाहीजे.
– चाणक्य
नास्तिक लोकांना मित्र नसतात. साहसी लोकांना मरण्याचे भय नसते. आत्म-संतुष्टि ही सर्व सुखांची आई आहे.
– चाणक्य
सर्वात मोठा गुरु मंत्र आहे की कधीही आपले रहस्य कुठेही सामायिक करू नका. हे तुम्हाला नष्ट करेल.
– चाणक्य
निर्दोष व्यक्तीला शिक्षा देवून तुम्ही एक नविन शत्रू बनवता.
– चाणक्य
इतरांच्या चुकांपासून शिका. कारण सर्व चुका स्वत्ता करुण शिकण्यासाठी आमच्याकडे जास्त वेळ नाही. आयुष्य खूप लहान आहे.
– चाणक्य
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.