Rabindranath Tagore Quotes in Marathi | Rabindranath Tagore Suvichar in Marathi

Rabindranath Tagore Quotes in Marathi
आत्म्यामध्ये परामात्यामाचा साक्षात्कार प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असते.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiआपण आपल्याला पटलेल्या तत्त्वाप्रमाणे वागावे आणि दुसऱ्यालाही वागू द्यावे..

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiआपण सर्व श्रेष्ठाची निवड करू शकत नाही सर्व श्रेष्ठ आपली निवड करते.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiकला हि जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiकलाकार हा निसर्ग प्रेमी असतो त्यामुळे तो निसर्गाचा दासही असतो आणि स्वामीही असतो.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiजीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी आहे.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiजे चांगले आहे ते काही एकट्यानेच येत नाही ते सर्व मंगल गोष्टी सोबत घेवून येते.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiजेव्हा आम्ही नम्रते मध्ये महान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiजो मनुष्य आपल्या मनाची वेदना – मनातली दु:ख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiज्याप्रमाणे पक्ष्यांचे आश्रय स्थान घरटे असते, त्याचप्रमाणे आपल्या वाणीचे आश्रय स्थान मौन असते.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiथोडे वचने पण अधिक विचार करणे, थोडे बोलणे पण अधिक ऐकणे हाच बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiनिर्भीड नव जीवनाच्या दिशेने चला.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiपरमेश्वराच्या महान शक्तीचे दर्शन वादळ वाऱ्यात होत नसून ते वाऱ्याच्या झुळके च होते.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiपात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiपायदळी चुरगळलेली फुले, चुरगळा ना ऱ्या पायाला आपण सुगंध अर्पण करतात. खऱ्या क्षेमेचे हेच कारण आहे.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiप्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा तो स्वर्गाचे फुल बनवतो.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiप्रांतीय आणि जातीय भावना मनात आणू न देता व्यक्ती व्यक्तींनी भेदभाव विसरायला हवा आणि आपण सगळे एक आहोत हीच भावना मनात बाळगावयास हवी.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiफुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलांचे सौंदर्य कधीच अनुभवता येत नाही..

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiमहत्त्वाकांक्षेच्या लतेला पाणी घातल्याशिवाय यशाची मधुर फळे हाती लागत नाही.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiमानवी जीवन नितीनिरपेक्ष कधीच असू शकत नाही त्याला नीतीचा पाया असलाच पाहिजे.

– रवींद्रनाथ टागोर


Rabindranath Tagore Quotes in Marathiविश्वास हा असा पक्षी आहे कि, जो उष:कालापुर्वीच्या अंधारात प्रकाशाचा अनुभव घेत असतो.

– रवींद्रनाथ टागोर


मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Rabindranath Tagore Quotes in Marathi | Rabindranath Tagore Suvichar in Marathi”

Leave a Comment