नूतनवर्षाभिनंदन | Happy New Year Whatsapp Status in Marathi | New Year Message in Marathi


नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करा कारण आपल्या चुका सुधारण्याची ही आणखी एक संधी असते. दरवर्षी नवीन वर्षाच्या निमित्ताने, आपल्या सर्वांना आशा असते की हे वर्ष आपल्यासाठी खूप चांगले जाईल आणि आपल्या सर्वांच्या नवीन अपेक्षा व नवीन इच्छा पूर्ण होतील. आतापर्यंत आपण मागच्या वर्षी काय केले कोणत्या चुका झाल्या या सगळ्या गोष्टींना मागे ठेऊन आपण एक नवीन सुरवात करायला पाहिजे.

Are you looking for Happy New year Status in Marathi for WhatsApp status? then you are in the right place. In this article, we have shared the best "New year Wishes Images in Marathi". We regularly update our Whatsapp & Facebook Marathi status page so you can find a great collection of Marathi Whatsapp status at one place.


19 December 2019, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


🎂 पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा ! 🎂

🎂 नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन ! 🎂

🎂 गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂

🎂 2020 मध्ये पण तय्यार रहा, कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही… 🎂

🎂 चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया... जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂

🎂 नविन वर्षात आपणास शिवनेरीची श्रीमंती; रायगडाची भव्यता; प्रतातगडाची दिव्यता; सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची; लाभो हिच शिवचरणी प्रार्थना.... 🎂

🎂 वर्ष नवे !! नव्या या वर्षी.. संस्कृती आपली जपूया .. थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या .. !!. 🎂

🎂 वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण. माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे. 🎂

🎂 इडा, पीडा टळू दे.. आणि नवीन वर्षात माझ्या भावांना, कडक आयटम मिळू दे… Happy New Year 2020! 🎂

🎂 येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…! 🎂

🎂 सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया. नवीन संकल्प नवीन वर्ष.... ! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂

🎂 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂

🎂 येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो. 🎂

🎂 नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂

मराठी वारसा टीम तर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा हा वर्ष आता पर्यंत व्यतीत केलेल्या वर्षांपेक्षा अधिक सुखद तसेच अधिक आनंददायक जावो हीच सदिच्छा!!

आम्हाला आशा आहे happy new year wishes in Marathi या आमच्या लेखातील छान छान new year message in Marathi मध्ये वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे new year wishes तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा. आणि तुम्हाला आमचे नवीन वर्षाचे संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

You May Also Like