Birthday images in Marathi | Birthday status in Marathi | Birthday Wishes in Marathi | Images


नमस्कार मित्रानो, Birthday Status in Marathi या लेखामध्ये तुमचे स्वागत आहे. Happy Birthday in Marathi SMS च्या लेखाच्या माध्यमातून तुम्ही वर्षभर कोणत्याही आपल्या मित्राला किव्हा नातेवाईकांना छान छान Marathi birthday wishes किव्हा Happy Birthday Images Marathi मधून पाठवू शकता.

Are you looking for Happy Birthday Status in Marathi for WhatsApp status? then you are in the right place. In this article, we have shared the best "happy birthday images in Marathi". We regularly update our Whatsapp & Facebook Marathi status page so you can find a great collection of Marathi Whatsapp status at one place.


18 December 2019, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


🎂 तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🎂

🎂 नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी, आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🎂

🎂 नवे क्षितीज नवी पाहट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🎂

🎂 दिवस आज आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🎂

🎂 सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! 🎂

🎂 जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्व्ल रहा, तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं, !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !! 🎂

🎂 वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.. भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.. 🎂

🎂 कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!..... 🎂

🎂 नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं. 🎂

🎂 जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! 🎂

🎂 नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे !!वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!! 🎂

🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂

🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂

🎂 आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे .. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे … तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे … हीच ईशवर चरणी प्रार्थना .. 🎂

🎂 वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 🎂

🎂 जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्व्ल रहा, तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं, !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !! 🎂

🎂 वाढदिवस येतो, स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो… आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा! 🎂

🎂 आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो, पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत… काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात, पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो, जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !! असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !! 🎂

🎂 सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना… Many Many Happy Returns Of The Day 🎂

🎂 तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं कधीच नाही शक्य!! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 🎂

🎂 व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी… वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂

मित्रांनो नाते टिकवण्यासाठी आपल्याला सुद्धा थोडी मेहनत घ्यावी लागते. आनंद आणि दुःखात आपल्याला आपल्या मित्रांसोबत किव्हा आपल्या नातेवाईकांसोबत सोबत उभे राहायला लागते. तरच आपण त्यांच्या चांगले संबंध टिकवून ठेऊ शकतो.

त्यासाठीच आम्ही Birthday Wishes in Marathi हा लेख आमच्या तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. या लेखातील Marathi Birthday Wishes पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांचा दिवस खास करू शकता. तुम्ही पाठवलेले Happy Birthday Wishes Shayari in Marathi चे message वाचून त्यांना नक्की छान वाटेल आणि ते तुमच्या अधिक जवळ येण्यास मदत होईल.

मित्रांनो, आजचे हे Birthday Status in Marathi तुम्हाला कसे वाटले हे comment box मध्ये नक्की सांगा. तसेच आमचे इतर Marathi Whatspap Status आणि New Year Wishes in Marathi सुद्धा तुम्हाला आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत Whatsapp आणि Facebook वर नाकी शेर करा.


You May Also Like

Add a Comment