भावनिक | Emotional Suvichar in Marathi | Marathi sad status | Sad Quotes in Marathi


ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही
त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते
त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.

सेवा जग फुलविते पण प्रीति मन फुलविते.

सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

वेदना फक्त ह्दयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या
तर कदाचित ङोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती.
शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते.
तर कदाचित कधी अश्रूंची गरज भासली नसती.

हृदयासारख सोपे नाही काही या जगात तोडायला
मनाला गरज नसते पंखांची, स्वप्नांच्या आकाशी ऊडायला.

जी गोष्ट आपल्या नशीबात नसते..
ती गोष्ट देवाकडे मागण्यात काहीच अर्थ नसतो..

अश्रू कितीही प्रामाणिक असले
तरीही भूतकाळ परत आणण्याची ताकत त्यांच्यात नसते.

काळ फक्त माणसाचं वय वाढवतो.
आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो

आपल्यामुळे कुणाचतरी ‘अडत’ ...
हि भावना सुखावणारी असते !!!

माणसं केलेले उपकार विसरून जातात
मात्र .. हवेत विरून जाणारे शब्द लक्ष्यात ठेवतात.

"खोलवर दुखावलेली माणसे एकतर पूर्णपणे कोलमडून जातात
आणि आयुष्यभर दुखी राहतात नाहीतर काहीजण दुखाचे अश्रू पिऊन इतके रुक्ष होतात
कि नंतर कोणालाही विश्वास बसत नाही की कधी काळी ही माणसे सुद्धा भावनाप्रधान होती."

समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समझुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो,
जो प्रत्येका जवळ असतोच असा नाही....

वेळच माणसाला "आपल्या" व
"परक्याची" ओळख करून देते.

स्वतः ला जिंकायचे असेल तर डोक्याचा विचार करा....
इतरांना जिंकायचे असेल तर ह्रदयाचा उपयोग करा...

कधी हसवतात, कधी रडवतात क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,
पानांसारखे पडत असतात.

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती..

कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये
प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो
काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही.

समुद्रतील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका,
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

शास्त्र हे असे शस्त्र आहे की,
याच्या सहाय्याने मनुष्याने निसर्गावर मात केली आहे.

शरीराची जखम उघडी टाकल्याने चिघळते,
तर मनाची जखम उघडी केल्याने बरी होते.

रोगाच्या भयाने जितके लोक मरतात,
तितके लोक रोगाने मरत नाहीत.

माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे
त्याची माणुसकी.

पुढचा आपल्याशी चांगला वागेल
या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे
त्याच्या दुःखातला सहभाग होय.

दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका.....
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

दु:ख कवटाळत बसू नका.....
ते विसरा आणि सदैव हसत रहा.

दया अशी भाषा आहे की ती बाहिर्‍यालाही एकायला येते
आणि मूकयाला देखील समजू शकते.

जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो.


Search For : emotional marathi status, emotional status in marathi, emotional status marathi, emotional marathi quotes, emotional quotes in marathi, sad quotes in marathi, marathi sad quotes, sad status marathi, sad shayari marathi, sad images marathi, sad love images in marathi, love sad status in marathi, sad msg marathi, sad images in marathi, sad love images in marathi, breakup images in marathi Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2

You May Also Like