Kojagiri Purnima Wishes In Marathi | कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा | Kojagiri Purnima Marathi Sms

Kojagiri Purnima Wishes In Marathi | कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा | Kojagiri Purnima Marathi Sms

Kojagiri Purnima Wishes In Marathi: हिंदू पंचागानुसार शरद पूर्णिमा अश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेला साजरी केली जातो. या वर्षी शरद पूर्णिमाचा उत्सव 28 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा केला जात आहे. शरद पूर्णिमेला कोजागारी पूर्णिमा किंव्हा रास पूर्णिमा असे देखील म्हणतात.

असे म्हटले जाते कि शरद पूर्णिमेच्या रात्री आकाशात चंद्राच्या किरणांनी अमृत पाऊस पडतो. कोजागिरी पूर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी सर्व लोक बासुंदी बनवतात आणि त्यांना रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवतात. असे मानले जाते की या दिवशी चंद्राच्या किरणांमार्फत अमृत या आपण बनवलेल्या बासुंदी मध्ये पडते आणि नंतर हि बासुंदी प्रसाद म्हणून खाल्ली जाते आणि म्हणूनच आजच्या दिवसाचे महत्व अजून वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत छान छान Kojagiri Purnima Status MarathiKojagiri Purnima Messages In Marathi.

Kojagiri Purnima Wishes In Marathi | कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

Kojagiri Purnima Wishes In Marathi
Kojagiri Purnima Wishes In Marathi

आज कोजागिरी पौर्णिमा हा सण
तुम्हाला सुखसमाधान कारक आणि
आनंदाची उधळण करावा असावा
हिच परमेश्वर चरणी सहिच्छा..
🙂 कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

चंद्राच्या साथीने मिळाली
बासुंदीची मेजवानी,
कोजागिरीच्या रात्री लिहिली
जागरणाची कहाणी
🙂 कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त
माझ्या संपूर्ण परिवाराकडून
आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा

मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते,
जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते.
🙏कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

दूध हे केशरी, कोजागिरीचे खास,
वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात,
परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात
असाच वाढावा गोडवा आणि आयुष्यभर मिळावी आपली साथ…
🙏कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

दूध केशरी, कोजागिरीचे खास
वेलची, बदाम अन् पिस्ते खारे साथ
प्रार्थितो शरद पौर्णिमा शंभर, अशा निवांत
☺️ कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !! ☺️

चांदण्यात न्हावून निघाली चांदरात,
कोजागिरीच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश….
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima Status Marathi | कोजागिरी पौर्णिमा स्टेटस मराठीतून

Kojagiri Purnima Status Marathi
Kojagiri Purnima Status Marathi

चंद्राची शितलता, शुभ्रता, कोमलता, उदारता,
आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सदैव मिळो
हिच देवी लक्ष्मी चरणी माझी प्रार्थना
🙏कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! देवी लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना,
🙏कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🙏

साखरेचा गोडवा केशरी दुधात,
विरघळला तुझ्या माझ्या नात्यात,
रेंगाळत राहो अंतर्मनात,
स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…
🙏कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

पांढऱ्या शुभ्र दुधात
दिसे पौर्णिमेचे चांदणे
वाढो स्नेह मनातला
जसा वाढला कोजागिरीचा चंद्र
🙏कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

आज कोजागिरी पौर्णिमा…
आजचा दिवस तुमच्यासाठी सुखकारक
आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा…
🙏कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Kojagiri Purnima Marathi Sms | कोजागिरी पौर्णिमा मराठी मेसेज

Kojagiri Purnima Marathi Sms
Kojagiri Purnima Marathi Sms

आली कोजागिरी पौर्णिमा, शरदाचे चांदणे घेऊन,
कोण कोण जागे हे पाहते लक्ष्मी दाराशी येऊन,
कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! 🙂

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,
चंद्राच्या मंद प्रकाशात जागरण करू एकत्र,
दूध साखरेचा गोडवा नात्यांमध्ये येऊ दे,
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे,
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!🙂

कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव,
उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप
समन्वयाची अनुभूती.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!🙂

Kojagiri Purnima Marathi Kavita | कोजागिरी पौर्णिमा मराठी कविता

Kojagiri Purnima Marathi Kavita
Kojagiri Purnima Marathi Kavita

पाहूनिया प्रतिबिंब तयाचे करु त्यासी वंदन
शक्ती, बुद्धी, आरोग्य मिळविण्या करु दुग्धप्राशन,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आजच्या दिवशी चंद्र प्रकाशात दूध आटवूया
पौर्णिमेच्या चंद्राचे चंदेरी प्रतिबिंब त्यात पाहुया,
आनंद आणि उत्साहाने साजरी करू कोजागिरी,
देवी लक्ष्मी होईल प्रसन्न, धन-धान्याची होईल वृद्धी,
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

कोजागिरी चे जागरण हे जीवनातील सकारात्मकेचे,
सौम्यतेचे, सौदर्यानुभवाचे, सजगेचे कारण
आणि हिच या उत्सवाची सार्थकता…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

मंद प्रकाश पौर्णिमेच्या रात्रीचा,
जागूनी रात्र आज, घेऊ या
आर्शीवाद माता महालक्ष्मीचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🙏

Kojagiri Purnima Chya Hardik Shubhechha | कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

Kojagiri Purnima Chya Hardik Shubhechha
Kojagiri Purnima Chya Hardik Shubhechha

आजचा दिवस तुम्हाला खूप सुखकारक
आनंददायी आणि शुभ जावो हीच सदिच्छा,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोडवा दुधाचा,
विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असावा गोडवा साखरेचा,
कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी म्हणजे क्षण आनंदाचा,
उत्साहाचा आणि वैभवसंपन्नेचा
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा तुम्हाला,
दीर्घायुष्य देणारी, सुखशांती
समाधान आणि समृद्धीची
भरभराट करणारी ठरो हिच प्रार्थना…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima Quotes In Marathi | कोजागिरी पौर्णिमा कोट्स

Kojagiri Purnima Quotes In Marathi |
Kojagiri Purnima Quotes In Marathi |

अमृतासामान दूध पिऊन नष्ट होईल रोगराई,
अंगात येईल नवी शक्ती, सुचतील नव्या वाटा काही,
आनंद आणि उत्साहात साजरी करून कोजागिरी,
कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात्र तु्झ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची
गगनात तुझ्याचसाठी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी ….
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी .
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

कोजागिरीची आज रात, पूर्ण चंद्रमा नभात,
चमचमत्या ताऱ्याची वरात,
चंद्राची शितलता मनात, मंद प्रकाश अंगणात,
आनंद तराळला मनामनात…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्रांनो मला अशा आहे तुम्हाला Kojagiri Purnima Wishes In Marathi या लेखामध्ये दिलेल्या कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश आवडल्या असतील.

तुमच्या कडे सुद्धा काही असेच Kojagiri Purnima message In Marathi असतील तर कंमेंट मध्ये शेअर करा आम्ही तुम्ही दिलेले Kojagiri Purnima Marathi Sms आमच्या या ब्लॉग मार्फत इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

हे देखील वाचा 👇👇👇

Diwali Wishes in Marathi

Diwali Greetings

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment