शुभ सकाळ || Good Morning Marathi Message | Good Morning Marathi Quotes | Suprabhat Messages SMSआपल्या दिवसाची सुरवात नेहमी चांगल्या आणि आनंददायी वातावरणात झाली पाहिजे अशी आपल्या सर्वांची इच्छा असते. त्यासाठीच आम्ही या लेखात घेऊन आलो आहोत Good morning Marathi message, हे good morning Marathi quotes व SMS तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही त्यांचा दिवसाची सुरवात अजून खास करू शकता.

तुम्ही जर का सुंदर सुंदर Good morning Marathi image च्या शोधात असाल तर या लिंक वर क्लिक करा. आम्ही हा आमचा Good morning Marathi sms चा संग्रह नेहमी update करत असतो.


Good Morning SMS Marathi / Suprabhat Suvichar Marathi

जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे विश्वास....गुड मॉर्निंग

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची,
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
शुभ प्रभात.


सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....गुड मॉर्निंग

॥शुभ प्रभात॥
मित्रांनो, आपली सकाळ भारी
आपली दुपार भारी, संध्याकाळ भारी
च्या मायला पुरा दिवसच लय भारी

विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं,
पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.!
॥शुभ सकाळ॥
॥शुभ दिन॥

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली!

पहाटे पहाटे मला जाग आली;
चिमण्यांची किलबिल कानी आली;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
!!~!! सुप्रभात !!~!!

खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही.
ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि नेहमीच चांगला परतावा देते.
!!~!! सुप्रभात !!~!!

सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ
|| सुप्रभात ||

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
|| शुभ सकाळ ||

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
|| शुभ सकाळ ||

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
|| शुभ सकाळ ||

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
|| शुभ सकाळ ||

हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे,
नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही
|| शुभ सकाळ ||

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. "आपलं आयुष्य"..
म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!!
|| शुभ सकाळ ||

यश हे सोपे असते, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!!
|| शुभ सकाळ ||

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
|| शुभ सकाळ ||

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
|| शुभ प्रभात ||

जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं....
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…
गुड मॉर्निंग

गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत.
शुभ प्रभात .. शुभ दिवस…

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
सुप्रभात !!

एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात....
कारण.... दुस-यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.
आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!!

** शुभ सकाळ **

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी..
"समोरच्या व्यक्तीशी नेहमीच
चांगले वागा ती व्यक्ती
चांगली आहे म्हणून नव्हे,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून..
|| शुभ सकाळ ||

✍ कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका..
वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत..
विसरलो नाही मी कुणाला..
माझे छान मित्र आहेत जगात..
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे,
सुखाच्या शोधात..
|| शुभ सकाळ ||

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार..
असं कसं यार...
एक हृदय घेऊन आलोय...
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार..
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो.

...|| सुप्रभात ||...
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| शुभ सकाळ ||

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात... तुमच्यासारखे....
|| Good Morning ||

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे,
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे,
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे,
जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे".
यालाच आयुष्याचे "सुयोग्य व्यवस्थापन" असं म्हणतात.
|| शुभ सकाळ ||

सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते.. अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
शुभ सकाळ

जीवनाच्या बँकेत "पुण्याईचा" "बँलन्स"
पुरेसा असेल तर "सुखाचा चेक"
कधीच "बाउंस" होणार नाही.
* शुभ सकाळ *

चांगले लोक आणि चांगले विचार 
तुमच्या बरोबर असतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही...
शुभ प्रभात

✍सुंदर विचार✍
✍.....दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.....
शुभ सकाळ

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
|| शुभ सकाळ ||


Search For: good morning in marathi, good morning marathi sms, good morning msg in marathi, gm msg in marathi, good morning status marathi, good morning shayari marathi, good morning image in marathi, good morning in marathi sms, good morning quotes in marathi, good morning marathi suvichar, good morning in marathi language

1 2 3 4

You May Also Like