Baby Boy Names in Marathi starting with cha | च आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with cha | च आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with S


Baby Boy Names in Marathi starting with Cha: मुलगा जन्माला येण्याआधीच आपल्या परिवारामध्ये त्याच्या नावाबद्दल उत्सुकता असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मुलाचे नाव त्यांच्या पद्धतीने विचार करतो. मग आजी आजोबा एक नाव सुचवतात तर मावशी, आत्या दुसरे काही तर मॉडर्न नाव सुचवतात. या सर्व लोकांनी सुचविलेल्या नावामधून आई वडील कोणते नाव (Baby name in Marathi) आपल्या मुलाला चांगले वाटेल याचा विचार करतात.

आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलाचे नाव यूनिक, मीनिंगफुल आणि सुंदर ठेवू इच्छितात. आणि बर्‍याच लोकांना असे नाव हवे असते ज्या मध्ये आईचे आणि वडिलांचे नाव (Baby boy names in Marathi) सुद्धा शामिल असेल.

जर का तुम्ही Baby Boy Names in Marathi starting with Cha (च आद्याक्षरावरून मुलांची नावे) शोधत असाल तर तुम्हाला या लेखा मध्ये सुंदर सुंदर नावे वाचायला भेटतील.


Cha वरून बाळाची मराठी नावे: (Hindu Boy Name in Marathi)

चक्रधर - चक्रधारणकरणारा, श्रीविष्णू, चक्रधारी, चक्रपाणी


चक्रवर्ती - सार्वभौमराजा


चक्रबंधू - सूर्याचेनाव


चक्रेश - श्रीकृष्ण, चक्राचास्वामी


चकोर - चांदणेहेचजीवनअसलेलापक्षी


चतुर - हुशार, सुंदर


चतुरस - हुशार


चतुरंग - एकगीतप्रकार


चमन - बगीचा


चरण - पाय


चाणक्य - ख्यातनामराजनीतिज्ञ


चातक - एकापक्ष्याचेनाव


चार्वाक - सुरेख


चारुचंद्र - चंद्रासारखीसुंदर


चारुदत्त - दानशूर, वसंतसेनेचानायक


चारुविंद - सौंदर्यासाठीध्यासअसणारा , कृष्ण आणि रुक्मिणीच्या मूलाचे नाव


चारुशील - विष्णूचेएकनाव


चारुहास - सुहास, एकाराजाचेनाव, सुंदरहसणारा


चित्तरंजन- मनालारंजविणारा


चिदघन - ज्ञानानेपूर्ण


चिदाकाश - मनरुपीआकाश


चिदानंद - मनरुपीआनंद


चिदांबर - मनरुपीवस्त्र


चित्रगुप्त - पापपुण्याचाहिशेबठेवणारा


चित्ररथ - गंधर्वाचाराजा, सूर्य


चित्रभानु - आग , सूर्य


चित्रसेन - एकगंधर्वविशेष


चित्रांगद - माणसांच्यारांगेचाप्रमुख


चित्रेश - चंद्र ,विस्मयकारकस्वामी


चिदानंद -भगवानशिव


चिन्मय - चित्तवृत्ती, एकाऋषीचेनाव, ज्ञानानेपरिपूर्ण


चिनार - एकावृक्षाचेनाव


चिमण - जिज्ञासा


चिराग - दीप


चिरंजीव - दीर्घायुषी


चिरंतन - शाश्वत, देव


चूडामणी - रत्नजडितमुकुट


चेकितान - भगवानशिव


चेतक - महाराणाप्रतापयांच्याघोड्याचेनाव


चेतन - सजीव


चेतस - मन


चेतोहारी - मनालाआनंददेणारा


चैतन्य - मन, भावना, शुध्दी, ब्रम्ह


चैत्र - देऊळ


चंचल - सक्रिय


चंदन - एकावृक्षाचेनाव


चंदर - चंद्र


चंद्रकांत -चंदनाचेखोड, चंद्रोदयहोताचपाझरणारेरत्न


चंद्रकेतू - चंद्रप्रकाश , लक्ष्मणाचामुलगा


चंद्रगुप्त - मौर्यवंशीयपहिलासम्राट


चंद्रचूड - शंकर


चंद्रनाथ - चंद्र


चंद्रप्रकाश - चंद्राचाप्रकाश


चंद्रभान - चंद्राचेकिरण


चंद्रभानू - तेजस्वीचंद्र


चंद्रभुषण - भगवानशिव


चंद्रमणी - एकरत्न ,चंद्रकांतमणी


चंद्रमा - चंद्र


चंद्रमुख - चंद्रासारखेतोंडअसलेला


चंद्रमोहन - चंद्रासारखाआकर्षक


चंद्रमोळी- श्रीशंकर


चंद्रवदन - चंद्रासारखेतोंडअसलेला


चंद्रशेखर- श्रीशंकर, ज्याच्याजटेतचंद्रआहेअसा


चंद्रहास - केरळदेशाचायुवराज, चंद्रासारखेस्मितकरणारा


चंडीदास - चंडीचासेवक


चंपक - चाफा


चांगदेव - एकयोगी


चिंतामणि- गणपतीचं एक नाव. चिंता हरण करणारे रत्न


चंद्रा - चंद्र


जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Baby Boy Names in Marathi starting with cha | च आद्याक्षरावरून मुलांची नावे) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Tags: baby boy names in marathi, baby boy names in marathi starting with Cha, hindu baby boy names starting with Cha, baby name in marathi, unique marathi baby boy names, Cute baby boys names Marathi, lahan mulanchi naave


Comments

Add a Comment




The answer is

You May Also Like

;
;