Information About Milk In Marathi | दुधाबद्दल आवश्यक माहिती
दूध शरीरासाठी एक अत्यंत आवश्यक पोषक तत्व आहे वैज्ञानिकांनी सिद्ध केले की, जे लोक बालपणी चांगल्या प्रमाणात दूध पितात त्यांचा विकास वेगाने होतो. तर चला मग जाणून घेऊया दुधाबद्दल अत्यंत आवश्यक माहिती.
१. संपूर्ण जगामध्ये ९०% दुध हे गायीचे भेटते.
२. म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा 25% अधिक प्रथिने असतात.
३. जगातील पहिली दुग्धशाळा सऊदी अरबमध्ये उघडण्यात आली होती. जेथे उंटाचे दूध विकले जात असे.
४. काही लोकांचे असे मत आहे की दूध प्यायल्याने श्लेष्मा(MUCUS) तयार होते. परंतु हे खरे नाही कारण याचा काही पुरावा भेटलेला नाही.
५. काही लोक मानतात की कच्या दुधात जास्त ताकत असते पण ते सत्य नाही कारण कच्चा दूध प्यायल्याने तुम्हाला गंभीर आजार देखील होऊ शकतात.
६. आजपासून दहा हजार वर्षांपूर्वी देखील लोक दूध पिण्यासाठी वापरत असे, म्हणजे दूध हे मनुष्याच सगळ्यात पहिल्या खाद्यपदार्धामधील एक आहे.
७. दूध हे एकमेव अन्न आहे ज्यामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत.
८. दूध आपल्याला केवळ पौष्टिकताच देत नाही तर पोटच्या अनेक रोगांपासूनही वाचवतो.
९. विज्ञानात हे सिद्ध झाले आहे कि, जे लोक बालपणात भरपूर दूध पितात ते बाळ लवकर विकसित होतात.
१०. मेहनत आणि थकव्यानंतर ऊर्जा परत मिळवण्यासाठी दुध हा एक उत्तम स्त्रोत आहे.
११. मनुष्य हा एकमात्र प्राणी आहे जो दुसऱ्या प्राण्यांचे दूध पितो.
१२. जर तुम्ही दूध पित नसाल तर तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळणार नाही, जरी आपण काहीही खाल्ले तरी!
१३. शेळीच्या दुधामध्ये प्रथिने नसतात, परंतु शेळीचे दूध हे non-allergenic असते.
१४. गाय संपूर्ण आयुष्यभर 2 लाख ग्लास दूध देते.
१५. शेळीच्या दुधापासून गाईच्या दुधापेक्षा जास्त लोणी निघते.
१६. गायीचे दुध पूर्णपणे पचायला एक तास लागते, तर शेळीचे दूध फक्त 20 मिनिटांत पचले जाते.
१७. एका ग्लास दुधातील कैल्शियम चे प्रमाण हे १६ ग्लास पालक रसातील कैल्शियम एवढे असते.
१८. दुध प्यायल्याने मूत-खड्याचे प्रमाण कमी व्हायला मदत होते.
१९. लहान मुलांना दूध पिणे आवश्यक आहे कारण त्यांचे दात बाहेर पडते वेळी दुधाची आवश्यकता असते.
२०. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की मुलांनसाठी आणि मुलिंनसाठी आईच्या स्तनामधून वेगवेगळे दुध येते.
२१. पुरुषांच्या स्तनांमधून देखील दूध येणे शक्य आहे परंतु पुरुषांच्या शरीरात प्रोलैक्टिनचा प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.