Information about Horse in Marathi / घोड्याबद्दल महत्वाची माहिती मराठी मध्ये

Information about Horse in Marathi: घोड्याला पृथ्वीवर माणसाचा सगळ्यात प्रिय श्वापद म्हणून ओळखले जाते. प्राचीन काळापासून घोडा हा रहदारीचे साधन म्हणून वापरला जात असे. घोडा त्याची चाल आणि वफादारीसाठी ओळखला जातो. आजच्या या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला घोड्यांबद्दल अशी काही महत्वाची माहिती सांगणार आहे ज्या बद्दल तुम्हाला काहीही कल्पना नसेल.
Are you looking for information about horse in Marathi then you are at right place. Here in this article we have provided facts and detail information about Horse. Also you will get idea about types of horses, lifespan of horses also other information about horse in Marathi.

१. घोडा उभा राहून व जमिनीवर बसून दोन्ही मार्गांनी झोपू शकतो.

Information about Horse in Marathi
Information about Horse in Marathi

२. घोड्यांचा छोटा बाळ जन्माला येण्याच्या काही वेळातच चालायला सुरवात करतो.

३. साधारणपणे घोडा 25 वर्षापर्यंत जगतात.

४. घोडा हा शाह्कारी प्राणी आहे आणि कधीही मांस खात नाही.

घोड्याबद्दल महत्वाची माहिती मराठी मध्ये
घोड्याबद्दल महत्वाची माहिती मराठी मध्ये

५. जमिनीवर राहणाऱ्या सर्व जीवांमध्ये घोड्याचे डोळे सर्वात मोठे असतात. घोडा काळोखात माणसापेक्षा जास्त स्पष्ट बघू शकतो.

६. घोड्यांचे डोळे त्यांच्या तोंडाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असतात आणि म्हणूनच घोडा १ वेळेला ३६० डिग्री मध्ये बघू शकतो.

७. निरोगी घोड्याची चाल जवळ जवळ ४४ किलोमीटर प्रति तास एवढी असते.

८. जगभरात जवळ जवळ ६ करोड घोडे आहेत.

९. नर घोड्याला इंग्लीश मध्ये “Stallion” म्हणतात. मादा घोड्याला इंग्लीश मध्ये “Mare” म्हणतात.

१०. घोडे जेव्हा दात बाहेर काढून हसल्यासारखे वाटतात तेव्हा ते हसत नसून काही तर वास घेण्याचा प्रयत्न करत असतात.

Horse information in Marathi
Horse information in Marathi

११. घोड्यांचा जबडा त्यांच्या मेंदूपेक्षा मोठा असतो. नर घोड्याचे ४० दात असतात आणि मादा घोड्यांचे ३६ दात असतात.

१२. सामान्य घोड्यांच्या मेंदूच वजन माणसाच्या मेंदूपेक्षा अर्ध्या वजनाचे असते.

१३. घोडा कधीच उलटी करू शकत नाही. घोडे हे गोड खाणे पसंद करतात त्यांना आंबट व कडू गोष्टी आवडत नाहीत.

१४. घोडा ज्या दिशेला त्याचे कान फिरवतो समजायचे त्याच दिशेला तो बघत आहे.

Horse Marathi Mahiti
Horse Marathi Mahiti

१५. घोड्यांचा तोंडामध्ये १ दिवसाला १ गॅलन एवढी लाळ तयार होते.

१६. घोडा गरमीच्या दिवसात १०० लिटर पाणी एका दिवसात पिऊ शकतो.

१७. घोडा आपल्या कानाला १८० डिग्री पर्यंत फिरवू शकतो.

तर मित्रांनो तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून Information about Horse in Marathi / घोड्याबद्दल महत्वाची माहिती मराठी मध्ये माहिती समजली असेल. तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

1 thought on “Information about Horse in Marathi / घोड्याबद्दल महत्वाची माहिती मराठी मध्ये”


  1. घोडा हा विजयाचे यशाचे प्रतीक समजल्या जातो.

    Reply

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.