एक काळ असा होता जेव्हा भारताला “सोने की चिड़िया” असे संबोधित केले जात असे. आज सुद्धा भारतात सोन्याशिवाय लग्न होत नाही. सोन तर सगळ्यांनीच बघितलं असेल पण याबद्दल माहिती खूप कमी लोकांना
१. आता पर्यंत १,६७,००० टन सोन पृथ्वीवर भेटला आहे. या पेक्षा जास्त तर आपण एका तासामध्ये स्टील बनवतो.
२. पृथ्वीचा ८०% सोना आता पर्यंत जमिनीमध्ये दफन आहे. समुद्रामध्ये एवढा सोना आहे कि जर सगळा बाहेर काढला तर प्रत्येक माणसाकडे ४ किलो सोना असेल.
३. भारतीय स्त्रियाकडे जगातील जवळजवळ ११% सोन आहे. हे सोन अमेरिका, स्विट्जरलैंड आणि जर्मनी सारख्या देशांच्या पूर्ण सोन्यापेक्षा जास्त आहे.
४. सोन्याची शुद्धता कॅरेट मध्ये मोजली जाते. सोन हे १०, १२, १४, १८, २२, आणि २४ कॅरेट चा असू शकतो.
५. भूकंप आल्यावर पाणी सोन्यामध्ये बदलते. असे सुद्धा बोलले जाते कि पृथ्वीवरील जवळ जवळ सर्व सोन outer space मधून आलेला आहे.
६. जगातील सर्वात मोठा सोन्याचे बिस्किट २५० किलोचे आहे.
७. जगभरातील शास्त्रज्ञांनाच असे सुद्धा मानतात कि सोन फक्त पृथ्वीवर नसून बुध, मंगल आणि शुक्र ग्रहावर देखील सोन भेटू शकते.
८. जगातील सर्वात मोठी सोन काढणाऱ्या कंपनीच नाव बैरिक गोल्ड आहे. ही कॅनडा मधील कंपनी असून या कंपनीचा व्यवसाय उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका मध्ये पसरलेला आहे.
९. आतापर्यंत जेवढ सोन काढले गेले आहे त्यापैकी अर्धे एका जागेतून काढले गेले आहे ते म्हणजे विटवाटर्रँड, दक्षिण अफ्रिका.
१०. २४ कैरेट सोन १०६३°c तापमानावर वितळणे जाते. हे वीजचे देखील एक चांगले कंडक्टर आहे.
११. तुम्हाला हवे असेल तर २४ कैरेट सोने खाऊ देखील शकता. आणि या मुळे तुम्ही आजारी देखील नाही पडणार. आशिया खंडातील खूप देशांमध्ये चहा, कॉफीमध्ये सोन मिळवले जाते.
१२. शुद्ध सोन एवढा नरम असतो कि हाताने सुद्धा आकार दिला जाऊ शकतो. १ तोळा म्हणजे १० ग्राम सोन्यापासून केसाच्या जाडीचे १.६ किलोमीटर लांब तार बनवली जाऊ शकते.
१३. सोन्याचा सगळ्यात मोठा तुकडा ५ फेब्रुवारी १८६९ ला ऑस्ट्रेलिया मध्ये भेटला होता. हा ६९ किलोचा तुकडा जमिनीपासून फक्त २ इंच खाली भेटला गेला होता.
१४. १९१२ पासून ओलंपिक मध्ये दिल्या जाणारा गोल्ड मेडल शुद्ध सोन्याचा असायचा, परंतु आता ओलंपिक मध्ये दिल्या जाणाऱ्या मेडल मध्ये ६ ग्राम सोन असते आणि बाकीचे सिल्वर मिक्स केलेल असते.
१५. आपल्या शरीरात ०.२ मिलीग्राम सोन असते जे जास्त करून आपल्या रक्ता मध्ये असते.
१६. सोन आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेमंद असते सोन्याचे दागदागिने घातल्यामुळे त्वचेवरील डेड सेल्स निघून जातात.
१७. अंतराळवीरांचे हेल्मेट तयार करण्यासाठी सोन्याचा वापर केला जातो. सोने सूर्यापासून येत असलेल्या धोकादायक किरणांना परावर्तित करते आणि हेलमेट मधील आतील भाग थंड ठेवण्यात मदत करते.
१८. जर आता पर्यंत सापडलेले सोन एकाच ठिकाणी गेवले गेले तर ओलंपिकचे ३ स्विमिंग पूल पुरेसे आहेत.
१९. पृथ्वीपासून सूर्यापर्यंत लांब तार बनवायची असेल तर ५४,००० किलो सोन्याची गरज लागेल.
२०. सोने आणि कॉपर दोन असे धातू आहेत जे सगळ्यात आधी शोधले गेले होते. आज पासून जवळ जवळ ५,००० वर्षापूर्वी या दोन धातूचा शोध लावला गेला होता.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.