Interesting Facts About Australia in Marathi | ऑस्ट्रेलिया देशाबद्दल महत्वाची माहिती

Information about Australia in Marathi

ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा देश आहे जो एका देशासोबतच एक महाद्वीप देखील आहे. जगात दुसरा असा कोणताही देश नाहीये जो एखाद्या महाद्वीपावर पूर्णपणे पसरला असेल.

१७व्या, १८ आणि १९व्या शतकात इंग्रजांनी येथील मूळ निवास्यांवर विजय प्राप्त करून त्यांच्यावर कब्जा केला. सुरुवातील इंग्रज आपला मूळ देश इंग्लंड मध्येच शासन करत होते परंतु काही काळाने त्यांनी स्वतःला इंग्लंड पासून वेगळे केले व अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया नावाचे स्वतंत्र देश अस्तित्वात आले. ऑस्ट्रेलियाला इंग्रजांच्या वंशजनानी आपल्या मेहनतीने ह्या देशाला एका विकसित देशात बदलवले आणि आता जगातील काना-कोपऱ्यातील लोकांना येते आपली वसाहत प्रस्थापित करावेसे वाटते. आपल्या भारतातील ४ ते ५ लाख लोक ऑस्ट्रेलिया मध्ये राहतात. चला मग जाणून घेऊया ऑस्ट्रेलिया देशाबद्दल काही महत्वाची माहिती.

१) ऑस्ट्रेलिया जगातील ६ वे मोठे देश आहे ज्याचे क्षेत्रफळ ७२ लाख ९२ हजार वर्गकिलोमीटर आहे. (भारताचे क्षेत्रफळ ३२ लाख ८७ हजार वर्गकिलोमीटर आहे.)

Interesting facts about Australia
Interesting facts about Australia

२) ऑस्ट्रेलिया जगातील १२ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, आणि २०१४ मध्ये हा देश प्रत्येक व्यक्तीची सरासरी कमाई मध्ये जगात चौथ्या क्रमांकावर होते.

३) ऑस्ट्रेलिया ची जनसंख्या फक्त २ करोड ४२ लाख आहे. एवढी लोकसंख्या भारतामध्ये प्रत्येक वर्षी वाढते. आणि म्हणूनच भारताच्या लोकसंख्ये बाबत असे म्हटले जाते कि “भारत हा दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया ला जन्म देतो.”

४) ऑस्ट्रेलिया जगातील ६ वे मोठे देश आहे ज्याचे क्षेत्रफळ ७२ लाख ९२ हजार वर्गकिलोमीटर आहे. (भारताचे क्षेत्रफळ ३२ लाख ८७ हजार वर्गकिलोमीटर आहे.)

५) हा देश खेळाच्या बाबतीत खूप उत्कृष्ट आहे. येथिल ७०% लोक प्रत्येक आठवड्याला कोणत्या ना कोणत्या खेळत सहभागी असतात. येथील मेलबर्न शहराला खेळाची राजधानी बोलले जाते कारण तेथे प्रत्येक प्रकारच्या खेळाचे मैदान व सुविधा उपलबद्ध आहेत.

६) ऑस्ट्रेलिया मधील प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी ९६ लिटर बियर पितो.

७) एकट्या ऑस्ट्रेलिया देशात दर वर्षी १.३५ खरब दारूच्या बाटल्या बनविल्या जातात.

८) ऑस्ट्रेलियाच्या ९१% क्षेत्रफळात वनस्पती आहेत म्हणजेच साधारणपणे ७ लाख वर्गकिलोमीटर भाग जंगलाचा आहे.

९) ऑस्ट्रेलिया मध्ये प्रत्येक मतदानात आपले मत देणे सक्तीचे आहे. मत न देणाऱ्या व्यक्तीला शिक्षेच्या स्वरुपात दंड भरावे लागते.

१०) पूर्ण ऑस्ट्रेलिया महाद्वीप दर वर्षी ७ सेंटीमीटर इतका त्याच्या उत्तरी भागाकडे सरकत चालला आहे.

११) ऑस्ट्रेलिया चा “highway १’ हा जगातील सर्वात मोठा national highway (राष्ट्रीय महामार्ग) आहे जो साधारण १४,५०० किलोमीटर लांब आहे. हा संपूर्ण देशाच्या समुद्रकिनार्याच्या क्षेत्रामधून जातो.

au3 Marathi varsa

१२) ऑस्ट्रेलियाला कांगारूंचा देश बोलला जातो कारण येथे त्यांचीच संख्या माणसांपेक्षा जास्त आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कांगारूंच्या अनेक प्रजाती आहेत आणि त्यामधील “लाल कांगारू” हे त्यांचे राष्ट्रीय प्राणी आहे.

१३) ऑस्ट्रेलिया मध्ये जवळजवळ १५ करोड लांडगे आहे ज्या पासून लोकर काढली जाते. आणि दर वर्षी काढल्या जाणारया लोकरी पासून जर एखादी शाल विणली तर ती एवढी मोठी होईल कि त्याने संपूर्ण पृथ्वीला शंभर वेळा गुंडाळता येईल.

१४) गाडी चालवताना सीट बेल्ट लावण्याचा नियम सर्व प्रथम १९७० ला ऑस्ट्रेलिया मधील विक्टोरिया शहरात लागू झाले होते.

१५) जगभरातील सर्वात जास्त विषारी साप ऑस्ट्रेलिया मध्ये आढळण्यात येतात कारण ह्या देशातील जास्तकरून भाग हा गरम व वाळवंटी आहे आणि हे सापांसाठी अनुकूल असे वातावरण आहे.

१६) ऑस्ट्रेलिया मधील मेलबर्न हे शहर १८८० साली जगातील सर्वात श्रीमंत शहर होते.

१७) बियर पिण्याचा विश्व रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रधानमंत्री बॉब हॉक यांच्या नावावर आहे. त्यांनी ११ सेकंदामध्ये २.५ पिट्स (१.१८ लिटर) बियर पिऊन World Record बनविले आहे.

१८)स्त्रियांना मतदान देण्याचा अधिकार देणारा ऑस्ट्रेलिया हे दुसरे देश होते. १९०२ पासून तेथे स्त्रिया मतदान करू लागल्या.

१९) सौदी अरेबिया मधील लोक उंटाच मांस खाण पसंद करतात आणि ते ऑस्ट्रेलिया मधून उंटांची आयात करतात.

२०) ऑस्ट्रेलिया मध्ये “Hillier (हिल्लर)” नावाचे तलाव आहे ज्याचा रंग गुलाबी आहे. वैद्यानिक अजून पर्यंत त्याचे रंग गुलाबी असण्याचे कारण शोधू शकले नाहीयेत.

Information about Australia in Marathi
Information about Australia in Marathi

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment