Hacking काय आहे? | Hacking Information in Marathi | hacking meaning in marathi

Hacking काय आहे? Hacking कशी शिकावी? जाणून घ्या मराठीत

Hacking Information in Marathi: Hacking काय आहे? खूप लोकांना हे जाणून घ्यायचे आहे. परंतु इंटरनेट वर याविषयी संपूर्ण अशी Hacking Guide Marathi भाषेत मिळत नाही. त्यामुळे आम्ही या विषयावर एक सविस्तर आर्टिकल लिहायला घेतले आहे. हि पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला Hacking काय आहे आणि Hacking कशी शिकावी या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता Learn Hacking in Marathi सोप्या भाषेत समजून घेऊयात.

तुम्ही Computer Hacking विषयी खूप काही ऐकले असेल किंवा वाचले असेल. परंतु याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती ही नक्कीच नसणार आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला कॉम्प्युटर हॅकिंग विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. आम्ही इथे हॅकिंग शिकण्याच्या आधी मनात येणारे काही महत्वाचे प्रश्न एकत्र केले आहेत आणि त्यांची उत्तरे देण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

Hacking म्हणजे काय? | What is Hacking in Marathi

Computer Hacking ही अशी एक process आहे ज्यामध्ये कोणत्याही computer सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर मध्ये modification (बदल) करून creator चा मुख्य हेतू आहे त्याला सोडून दुसरे लक्ष केंद्रित करून पूर्ण केले जाते. Hacking is the art of declaring the mistakes of Hardware and softwares.

Hack या शब्दाचा वापर जास्तीत जास्त त्या लोकांसाठी केला जातो जे स्वतःच्या व्यवसायात कमकुवत असतात. त्यामुळे Hacker या term विषयी बोलताना एक offensive समजले जाते परंतु त्यात real skills ला शोधण्यात आपण अपयशी ठरत असतो.

Hackers कोण आहेत?

A white hat hacker or hacker is also known as Ethical Hacker. हे सर्व computer security experts असतात ज्यांची penetration testing आणि other testing methods मध्ये Specialization असते. हे hackers कंपनीची माहिती आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काम करत असतात. हे सर्व लोक कंपनी मध्ये काम करत असतात आणि त्यांना sneakers म्हणून देखील ओळखले जाते.

हॅकर्सचे प्रकार | Type of Hackers in Marathi

मुख्यतः Hackers चे तीन प्रकार पडतात.

White Hat Hacker: यांना आपण चांगले हॅकर्स म्हणू शकतो. व्हाइट हॅट हॅकर्स हे त्यांच्या स्किल्स इतर लोकांच्या आणि कंपनीच्या सुरक्षिततेसाठी वापरत असतात. त्यांना आपण security experts आणि ethical hackers या रुपात ओळखत असतो.

Black Hat Hackers: Black Hat Hackers ला आपण crackers म्हणून ओळखतो. हे लोक त्यांच्या skills चा वापर हा illegal work करण्यासाठी करतात. यामध्ये Account Hacking, Online Phishing यांचा समावेश होतो.

Grey Hat Hackers: Grey Hat Hacker हे Black and White Hat Hackers यांना मिळून बनतात. कधी कधी हे चांगल्या हेतूसाठी काम करतात तर कधी कधी illegal work साठी देखील Grey Hat Hackers काम करत असतात.

Crackers काय असतात? | What is Crackers in Marathi

Black Hat Hackers ला Crackers या नावाने ओळखले जातात. हे लोक illegal रूपाने computer system मध्ये घुसतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी किव्हा मनोरंजन म्हणून काही illegal कामे करतात. असे काम ते data modification किंवा data destruction साठी करत असतात. ते लोक computer virus आणि internet worm एखाद्याच्या pc मध्ये टाकू शकतात आणि botnet च्या मदतीने spam देखील पाठवू शकतात.

Script Kiddies कोण असतात? | Script Kiddies in Marathi

Script Kiddies हे Wannabe Crackers म्हणजेच सामान्य प्रकारचे Crackers असतात. या लोकांना कॉम्प्युटर कसे काम करते याविषयी माहिती असते. ते या माहितीचा फायदा घेऊन साध्या आणि परिचित अशा मार्गाने Computer मध्ये घुसतात आणि कॉम्प्युटर मधील important data आणि files ची चोरी करतात.

Hackers बनण्यासाठी कोणत्या स्किल्स ची गरज असते?

हॅकिंग शिकणे ही काय जास्त अवघड गोष्ट नाहीये. मात्र बाकी शिक्षणासाठी लागणारी dedication आणि willingness गरजेची असते. यासाठी तुम्हाला Operating system ची working, computer network, programming या विषयांवर माहिती असणे गरजेचे असते. एका दिवसात किंवा एका रात्रीत Hacker बनणे शक्य नाहीये. यासाठी तुम्हाला वेळ देण्याची गरज असते.

Hacking शिकण्याचा Best Way काय आहे?

Hacking शिकण्याचा सर्वात सोपा आणि सोयीस्कर मार्ग म्हणजे Basic शिकायला सुरुवात करा. Hacking शिकण्यासाठी अनेक पुस्तके देखील उपलब्ध आहेत. परंतु हॅकिंग शिकायला सुरुवात करण्याआधी Computer Programming आणि Security network विषयी Basic माहिती असायला हवी. यासाठी इंटरनेट हा सर्वात सोपा मार्ग आहे.

आपले Computer Hack होण्यापासून कसे वाचवावे?

Computer विषयी Basic माहिती जसे Security Network, Virus, Trojan, Spyware, Phishing इत्यादी विषयी माहिती असेल तर तुम्ही काही मार्ग वापरून सहज तुमचे कॉम्प्युटर हॅक होण्यापासून वाचवू शकता.

तुम्हाला जर हॅकिंग शिकायची असेल तर खाली काही स्टेप्स देत आहोत त्यांना फॉलो करून तुम्ही सहज एक चांगला हॅकर बनू शकतात.

Step 1: Basic पासून सुरुवात करा

Beginner म्हणजे ज्याला हॅकिंग विषयी काही एक माहिती नाहीये त्याच्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे basic पासून सुरुवात करावी. Direct Hacking कडे वळण्याच्या आधी बेसिक माहिती जशी की Security network, virus, ports, firewalls, common network protocols मध्ये IP Address, HTTP, FTP, DNS, SMTP इत्यादी विषयी थोडीशी माहिती घ्यायला हवी.

तुम्ही Linux या alternative ऑपरेटिंग सिस्टम विषयी देखील शिकू शकता. याविषयी माहिती असणे देखील हॅकिंग साठी खूप गरजेचे असते. एकदा जर तुम्ही basic fundamentals विषयी शिकलात तर मग तुम्ही अशा स्थितीत असाल जिथून तुम्ही hacking technique सहज समजून घेऊ शकतात.

Step 2: Hacking शिकण्यासाठी एक चांगल्या स्रोताची निवड करा.

जर तुमच्याकडे हॅकिंग विषयी चांगली माहिती हवी असेल तर इंटरनेट वर latest vulnerabilities विषयी तांत्रिक माहिती आणि त्याला exploit करण्याचे मार्ग सांगत असतात. Beginners साठी हॅकिंग विषयी basic आणि परिपूर्ण माहिती देणारे कोर्स शोधणे कठीण जाते. Hacking Secrets Exposed हे beginners साठी एक खूप चांगले पुस्तक आहे. या पुस्तकातून तुम्ही कोणत्याही पूर्व knowledge शिवाय हॅकिंग शिकू शकतात. यामध्ये तुम्हाला स्टेप नुसार माहिती मिळते आणि ती तुम्हाला समजायला सोपी जाते. या पुस्तकाविषयी अधिक माहिती तुम्हाला त्यांच्या मुख्य वेबसाईटवर मिळेल.

Step 3: Programming शिका

ही स्टेप optional आहे. तुम्हाला हॅकिंग मध्ये काहीतरी चांगले करायचे असेल तर programming ही एक चांगली गोष्ट आहे. या गोष्टीला तुम्ही skip नाही केले तर तुमच्या ज्ञानात खूप जास्त वाढ होईल. तुम्ही हॅकिंग साठी आधीच बनविलेल्या आणि easy to use टूल्स वापरू शकतात मात्र PHP आणि JAVASCRIPT सारख्या प्रोग्रामिंग लँग्वेज विषयी माहिती असणे चांगलेच असते. या लँग्वेज मधून तुम्ही स्वतःचे टूल्स बनवू शकता. याशिवाय कोड मध्ये काही exploits देखील करू शकतात.

Hacking Skills मध्ये मास्टर होण्यासाठी किती काळ लागतो?

हॅकिंग काय अशी गोष्ट नाहीये ज्यात तुम्ही एका रात्रीत ट्रेन होऊ शकतात. त्यामुळे यामध्ये कधीच घाई करू नका. यासाठी तुम्हाला knowledge, skills, creativity, dedication आणि वेळ देण्याची गरज असते. त्यामुळे तुम्हांला यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती दिवसात शिकता आणि किती काळात प्रॅक्टिस करून Professional बनता. तुम्ही किती dedication आणि efforts घेऊन काम करताय यावर देखील हा कालावधी अवलंबून असेल. तुम्हाला जर hacker बनायचे असेल तर एक उत्तम source, शिकण्याची इच्छा, आणि चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते.

आम्हाला आशा आहे की आम्ही What is hacking in Marathi? या लेखात घेतलेली मेहनत आवडली असेल. तुम्हाला जर हॅकिंग विषयी काहीही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारू शकता.

Hacking information in Marathi वरचा आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. आणि तुम्हाला सुद्धा hackerह्वायचअसेल तर एक White Hat Hacker ह्वा व आपल्या स्कील चा वापर इंटरनेट वर चांगल्या गोष्टींसाठी करा.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment