Soaked Badam Benefits in Marathi | दररोज का खावेत ५ भिजलेले बदाम

बदाम पौष्टिक असतात. बदामातुन तेल देखील काढले जाते. बदाम नियमित खाल्याने बुद्धिमत्ता, सुंदर चेहरा आणि निरोगी शरीर ठेवण्यास मदत होते. आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे सांगणार आहे.

१) भिजवलेल्या बदामामध्ये विटामिन D आणि मॅग्नेशियम असतो ज्यामुळे आपल्याला जोईट पेन (सांधे दुखी) पासून आराम देतात.

२) यामध्ये Fat(चरबी) चे प्रमाण कमी असते जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

३) यामध्ये राइब्लोफ्लेविन असते जे आपली स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते.

४) यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात जे आपली पचनशक्ती चांगली करतात.

५) यामध्ये असलेले पॉटेशियम आपले ब्लड प्रेशर (रक्त दाब) नियंत्रित ठेवते. ज्या लोकांना ब्लड प्रेशर चा त्रास आहे त्यांनी बदाम नियमित खाल्ले पाहिजेत. रोज बदाम खाल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत होते.

६) यामध्ये असलेले कार्बोहाइड्रेट शरीरातील कमजोरी दूर ठेवून अधिक उर्जा देते.

७) यामध्ये असलेले आयन जे अशक्तपणा (Anemia) या आजारापासून दूर ठेवतात.

८) रोज तीन ते चार बदाम खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. तसेच तो रक्तातील साखर(Bloog Sugar) वाढू देत नाही.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment