Mystery of contraceptive Pills in Marathi | गर्भ निरोधक गोळ्यांचा रहस्य

विदेशी कंपन्या आपल्या देशात गर्भ निरोधक उपाय विकतात आणि हे गोळ्यांच्या रूपाने विकले जाते उदा. Norplant, Depo -Provera, I-pill, E – pill. यापैकी काही खूप धोकादायक आहेत. या गोळ्यांच्या सेवनाने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्याला कदाचित माहित नसेल आपण ज्या औषधांचा वापर करत आहोत ह्या गोळ्याचा वापर या कंपन्या आपल्या स्वतःच्या देशात करत नाही, या केवळ आपल्या देश्यात विकल्या जातात. Depo –Provera हे एक तंत्र विकसित औषध आहे. हे एका अमेरिकन कंपनी ने विकसित केले आहे, कंपनीचे नाव अब्जोन आहे. या कंपनीला अमेरिकन सरकार ने बंद केल आहे.

हे इंजेक्शन च्या रुपात भारतात विकले जात आहे. हा इंजेक्शन मासिक धर्म पूर्णपणे बिगडून टाकतो आणि शेवटी गर्भाशय मध्ये कॅन्सर होतो. यामुळे मृत्यू हि होऊ शकतो. NET- EN नावाच नवीन तंत्र देखील विकसित केल आहे. स्टेरॉंईड च्या रुपात स्त्रियांना दिला जातो, नाहीतर कधी इंजेक्शन च्या रुपात दिला जातो यामुळे गर्भपात होतो आणि यामुळे पियुष ग्रंथी हार्मोन मध्ये असंतुलन येत आणि यामुळे खूप त्रास होतो.

याच प्रकारे RU-496 अजून एक तंत्र आणि रूसल नावाची अजून एक तंत्र आहे. तसेच UKLF व नॉंर कंपनी आहे त्यांनी एक प्रजनन डोस बनवला आहे. गर्भ निरोधकांमुळे युरेटस च्या मांसपेशी लूज होतात आणि मासिक पाळीच्या वेळी यांच्या वापराने अनेक स्त्रिया बेशुद्ध होतात. पण त्याना हे माहित नसते कि त्यांना contraceptive नावाचे एक प्रकारे विष दिले जात आहे, आणि दर वर्षी हजारो करोडो रुपयांची लूट विदेशी कंपन्या गर्भ निरोधक च्या नावाने करतात.

याच्या व्यतिरिक्त विदेशी कंपन्यांचा कंडोम चा व्यापार खूप वाढला आहे. कंडोम चा प्रचार करणे खूप आवश्यक आहे कारण या मुळे एड्स सारख्या आजारावर आळा बसतो. एड्स हे फक्त एक कारण आहे आपल्या मालाची विक्री करण्याची. वृत्तपत्र आणि मासिकामध्ये या कंपन्या एकच सांगतात कि कंडोम चा वापर करा पण हे नाही सांगत कि स्वतः वर कंट्रोल करा, हे नाही सांगत पती आणि पत्नी ने एकमेकांना धोका देऊ नका. त्याच्यात एवढेच सांगतात कि कंडोम चा उपयोग करा.

एकट्या भारतामध्ये १०० करोड हून अधिक कंडोम विकले जातात. फक्त पैसे कमवने हाच या कंपन्यांचा हेतू आहे, एड्स च्या नावाने या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कंडोम ची मोठी बाजारपेठ उभारली आहे आणि शकडो करोडो रुपये कमवतात. परंतु एड्स हा एक घातक आजार आहे. लोकांना फक्त एड्स च एकच कारण माहित असते. एड्स हा फक्त यौन संसर्गातून होतो असे नाही दुसरे हि कारणे आहेत त्यामुळे देखील एड्स होतो. एड्स ग्रस्त रुग्णाला दिलेले इंजेक्शन दुसऱ्या निरोगी व्यक्तीस दिल्यास एड्स हा रोग त्या निरोगी व्यक्तीस हि होतो, एड्स च्या रोग्याचे रक्त दुसऱ्या निरोगी व्यक्तीस दिल्याने एड्स हा रोग त्या निरोगी व्यक्तीस होतो.

पण बहुराष्ट्री कंपन्या असा दावा करतात कि एड्स हा आजार फक्त कंडोम च्या वापराने आटोक्यात येईल. डॉक्टर ओकलीग्स च्या अनुसार चुकीच्या यौन संपर्कातून ०.११ %, इंफेक्टेड इंजेक्शन मुळे ०.५० %, एड्स ने बाधित रक्त निरोगी व्यक्तीस दिल्याने ०.9 % एड्स होण्याची संभावना असते. एड्स ने संक्रमित व्यक्ती किंवा महिलेशी संभोग तसेच एड्स ने इंफेक्टेड सुईचा वापर आणि एड्स ने इंफेक्टेड रक्त चढवल्याने एड्स होण्याची संभावना सारखीच असते.

विलासी उपभोक्तावादि संस्कृतीच्या काळात कंडोम संस्कृती आणि त्यावर विवाहोतर यौन संबंधाना वाढवून एड्स सारखा आजार आणखीन वाढेल, आपल्या देशात जवळ जवळ दररोज ४० करोड रुपयाचा कंडोम देशी कंपन्या आणि एवढाच विदेशी कंपन्या विकत आहेत. २५ ते ३० एजन्सीज जपान, कोरिया, तैवान, थायलंड या देशांतून कंडोम मागवून विकत आहेत. आपल्या देशात २० देशी व ८० विदेशी कंपन्या १०० करोड हून अधिक कंडोम विकत आहेत.

सरकार आणि विदेशी कंपन्या एड्स च्या नावाने कंडोम ची विक्री वाढवायच्या मागावर आहे. या साठी तरुणांना आकर्षित करत आहे. विवाहाच्या आधी यौन संबंध प्रस्थापित करावेत, ज्यामुळे परिवार आणि समाज नष्ट होईल, यामुळे भारतीय संस्कृती नष्ट होऊन विदेशी संस्कृती येईल.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.