नवरा आणि बायको मराठी विनोद | Husband and Wife Marathi Jokes
If you Looking for Husband and Wife Marathi Jokes then you have come to the right website. In this article we have shared all 500+ Husband and Wife Marathi Jokes Jokes in Marathi.

लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत
झालेला बदल..
:
पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ
झाला तुम्ही काही खाल्लपण नाहीये
.
दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?
.
तिसर्या वर्षी : जेवण तयार आहे..
जेंव्हा तुमची इच्छा असेल तेंव्हा खा
.
चौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे,
स्वतःच्या हाताने घ्या
.पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार…
बाहेरच काही खाऊन घ्या
.
सहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं…खाणं…खाणं…
आत्ताच तर नाष्टा हादडला.....

मित्र बिस्कीटा प्रमाणे असतात. ---"हक से मांगो"
.
.
.
गर्लफ्रेंड कोल्ड्रींक सारखी असते.----" ये दिल मांगे मोर"
.
.
.
बायको औषधासारखी असते.--- "बस एक ही काफी है."गुरुजी मुलांवर खुश झाले...

गुरुजी: "मुलांनो जखमेवर मीठ चोळणे" याचं उदाहरण सांगा..

मुलं: पेट्रोल पंपावर मोदींचा हसता फोटो बघणे

गुरुजी: शाब्बास मुलांनो ...

आरती मध्ये हजर न राहता भेटलेला प्रसाद

आणि

गरबा खेळताना पटलेली आयटम कधी सोडू नका

बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?

नवरा : बहिणीशी

बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?

नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय. '

पती: (पत्नीला) मला आवडत नसताना
तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे, तेच मला कळत नाही.

पत्नी: (पतीला) तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर
माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून.

पत्नी: लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत.

पती: ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला .

पत्नी: माझी आई आज रात्रीच्या विमानाने येणार म्हणून
तुम्हाला इतका आनंद झाला.....?

बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.

चंदू: तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.

चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं,
'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'

नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.

बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?

नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा.

बायको: साबूदाणा वडा बनवू का तुम्हाला..?

नवरा: नको मी माणूसच ठीक आहे..

आली मोठी जादूगरीण

भयंकर जोक

नवरा: (खूप संतापून) फोन का नाही उचलला?
.
.
.
.
.
.
.
.
बायको: (चिडून) मी रिंगटोनवर नाचत होते...

आज सहजच बायकोचा जुना शाळा सोडल्याचा दाखला पाहीला....

त्यातील एक टिपणी वाचून गहिवरून आले.
.
.
.
.
.
.
.
"आज्ञाधारक"

डोळ्यात पाणीच आले राव..

बायको: (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?

नवरा: खुप खुप खुप आवडते ग...
बायको: असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज..
.
.
.
.
.
.
.
नवरा: म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात...

बायकोने डोक फुटुस्तर हाणला..

नवरा बायकोला:
ना कजरे कि धार

ना मोतियोके हार

ना कोई किया सिंगार

फिर भी कितनी सुंदर हो
.
.
.
.
.
बायको : सरळ सरळ सांगा ना मेकअप साठी पैसे नाही आहेत म्हणून..

बायको: नाश्ट्याला मध देउ का?

नवरा:नको ते मध माश्यांच्या तोंडातून आलेला असतो मी तोंडातून आलेल खात नाही !

बायको: मग अंडी देऊ का?

एका बायकोच आपल्या नवऱ्यासाठी स्टेटस....

.
.
माझा तुमच्यावर खुप विश्वास आहे,

पण लक्षात ठेवा माझा विश्वास आणि तुमची हाडे
एकदाच मोड़तील..

जोशी: माझी बायको फार रागीट आहे.
छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते.

कुलकर्णी: माझी बायको पण फार रागीट होती.पण आता शांत झालीय.

जोशी: कसे काय ? काय केलं तू ?

कुलकर्णी: काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच.

तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली....

लहानपणी ची अफवा..._

बेडकाला दगड मारला की मूकी बायको मिळनार
..
जाम घाबरायचो तेंव्हा...
.
.
.
आता वाटतय, दगड मारला असता तर बरे झाले असते..

लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न....
उत्तर फक्त " *हो*" किंवा" *नाही*" मध्ये
द्यावे..

आता तुमच्या बायकोने तुम्हांला मारणे बंद केले आहे का???


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7

You May Also Like