Akhil Bhartiya Jokes in Marathi | आखिल भारतीय मराठी जोक्स

Akhil Bhartiya Jokes in Marathi | आखिल भारतीय मराठी जोक्स

If you Looking for Akhil Bhartiya Marathi Jokes in Marathi then you have come to the right website. In this article we have shared all 150+ Akhil Bhartiya Jokes in Marathi.

मैगी पर्यंत ठीक आहे..

पण कुणी जर गाय छाप वर नजर टाकली तर आंदोलनच करू.

अखिल भारतीय “चुना दे रे” मित्र मंडळ.


एक मुलगा व मुलगी बागेतुन हातात हात घालून फिरत होतेफिरत होते,तेवढ्यात

मंगेश तेथे येतो.! (अखिल भारतीय सिंगल कमेटीचे संस्थापक)
मंगेश: कालची दीदी जास्त सुंदर होती.!


marathijokesapp Marathi varsa


आयुष्यात एकही #पोरगी पटली नाही.

पण दर्दभरे #गाणी ऐकल्यावर
उगाच अस वाटत की १०-१२ सोडून गेल्या

– अध्यक्ष (अखिल भारतीय ‘टमटम & TRACTOR’ चालक संघटना )


ना #पास होण्याची खुशी ना #नापास होण्याचे गम

जो पर्यंत आहे #दम फाँर्म भरेगे हम….

अखिल भारतीय एक दोन विषयात नापास संघटना…..


रमेश: अरे तुला परत तुझ्या बायकोने घराबाहेर काढल?

सुरेश: हो ना यार…

रमेश: अरे पण का?

सुरेश: तुझ्यामुळे साल्या .. तु बोल्लास चैन गिफ्ट कर.. आणि मी केली

रमेश: तू चांदिची दिली असणार

सुरेश: नाही रे… सायकलची अखिल भारतीय सोनार संघटना संपावर.


ट्रकच्या टपावर बसून दुसर्याच्या लग्नाला
जाण्यात जेवढा आनंद मिळतो तेवढा आनंद कधी
१० लाखाच्या Ac गाडीत फिरुनसुद्धा मिळणार नाही..

अखिल भारतीय ये बाभळ आली बघ.. खाली वाका संघटना


जात नसेल सर्दी….तर, घेउन बघा अर्धी….

– अखिल भारतीय मौसम मस्ताना,आई-बाबा नसताना
Phone करा बसताना संघटना…


जेंव्हा फ्रीज मधील थंड पाणी प्याल तेंव्हा न-विसरता पाणी भरून ठेवा;

नाहीतर लेक्चर पाण्याच्या बाटली पासून सुरु होईल आणि
‘मोबाईल, अभ्यास आणि बेरोजगारी ‘ वर येऊन संपेल..!!
अखिल भारतीय घरीच पडीक संघटना!


मुलगा-माझ्याशी फ्रेंडशीप करशील का ?

मुलगी-नाही… माझे parents अशा गोष्टींना allow करत नाहीत.. .

.
.
.
मुलगा – हो का ? मला जस काय माझ्या बापाने अखिल भारतीय
पोरगी पटवा संघटनेचा अध्यक्ष बनवलय ना..

निघ झिपरी कुठली..


परवा चर्चा करताना आई म्हणाली,

अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत.
ते दारू न पीताही दारु पिल्याचा अभिनय किती सुरेख करतात.

आता आईला कोण सांगणार — दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय

करण्यापेक्षा, दारु पिऊन, न पिल्याचा अभिनय करण किती अवघड असते ते !

अखिल भारतीय श्रावण संपल्यावर बसू संघटना!!


जीवनातील एक कटू सत्य:

तुम्ही शिकून स्वतः च्या पायावर उभे राहीपर्यंत….

तुमच्या वर्गातील मुलींची मुले स्वतःच्या पायाने चालायला लागलेली असतात !!

अखिल भारतीय खुलता कळी खुलेना…. आमचं कुठं जुळना संघटना


आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.

कुनालाच दारु प्यायला शिकवु नका नंतर आपल्याच कमी पड़ते

– अखिल भारतीय पी रे भावा संघटना


31 डिसेंबर पर्यंत चोऱ्या बंद राहतील

– अखिल भारतीय चोर संघटना


घरचे या भरवशावर कि मी कुठे एखादी पाहून ठेवली असेल आणि

मी या भरवशावर कि घरच्यांनी कुठेतरी एखादी पाहून ठेवली असेल.

सगळी बोंबाबोंब…..

अध्यक्ष – अखिल भारतीय खुलता कळी खुलेना आमच कुठ जुळेना संघटना


काही पोरी इतकी पावडर लावून येतात की

त्यांच्या चेहऱ्यावर ‘ राज्यस्तरीय कैरम स्पर्धा’
आयोजित केली जाऊ शकते….
अखिल भारतीय “हम काले हुए तो क्या हुआ दिलवाले है


बंड्या : १४ फेब्रुवारीला काय हाय बे?

पिंट्या : तुला बायको किंवा गलफ्रेंड हाय?

बंड्या : दोनीबी नाय.
पिंट्या : मंग हनुमान जयंती हाय.

अखिल भारतीय खुलता कळी खुलेना आमच कुठेच जुळेना संघटना


मानलं कि.. मुलाच्या घरच्यांनी मुलींच्या घरच्यांकडे हुंडा मागने “पाप ” आहे!! . . पण . . . . . . . . . . .

मुलीकडच्या लोकांना नेहमी फक्त सरकारी नोकरी
किंवा लाखो रुपये कमवीणारा मुलगा का पाहीजे मग..?? .

यात कुठलं “पुण्य” आहे !! .

अखिल भारतीय कमी पगार संघटना.


जात नसेल सर्दी…. तर, घेउन बघा अर्धी….

– अखिल भारतीय तराट संघटना.


सैराट पाहुन आता जाड़ जुड मुलींना खुप भाव आलाय…

आता फिगर चा जमाना गेला…अन सैराट च्या आर्ची चा जमाना आला…..

– अखिल भारतीय गुबगुबीत मुलींची संघटना


माझ्या सर्व १0 वी च्या मित्रांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा.

टिप: २ रूपये जास्त जाऊ दया पण
अक्षरे दिसतील अशाच कॉप्याच्या झेरॉक्स मारा…

– अखिल भारतीय “तुझं झालं की मला दे”संघटना.


तिने मला पाहिले
मी तिला पाहिले,
आणि असाच
पाहता पाहता

माझे 4 विषय राहिले

अखिल भारतीय एक ‘अनुभवी’ विद्यार्थी संघटना..


आज तिला propose करायच ठरवल..

उठलो गेलो घरात, जाताना रश्शी घेतली, आणि निघालो तिच्याकडे..,

जर ती हो बोलली तर ठिक नायतर…. जर ती नाय म्हणाली तर येताना जवळ कुठे जर

ऊस तोडला असेल तर वाडे घेउन येतो म्हणजे हेलपाटा फुकट जाणार नाही.
पोरगी राहिली निदान म्हैस तरी खुश . . . . . . .

अखिल भारतीय नुसता धूर संघटना…


शाळेतील सर्वात खतरनाक अनुभव
जेव्हा प्राथनेला उभा राहायचो

आणि
स्टेज वरुन सुचना ‪‎यायची‬ काल ‪‎पळून गेलेले समोर‬ या
अन……सगळे हरामखोर आपल्या कडे वळुन पहायचे
आणि बोलायचे जाना पुढे

अखिल भारतीय शाळेतून पळून जाणारी संघटना..


मीडिया रिपोर्टर: ‘पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर तुमची काय प्रतिक्रिया ?

गण्या: ‘किती पण वाढू दे.
आपल्याला काय बी फरक पडत नाय. आपण ५० चच टाकत असतो.

अखिल भारतीय ५० चच टाक संघटना..


बायको: माझ्यासाठी एवढे कर, वाघाची शिकार कर,
मला वाघाचे कातडे आपल्या दिवाणखान्यात लावायचे आहे..

नवरा: हे कसे शक्य आहे, दुसरे एखादे सोपे काम सांग…

बायको: ठीक आहे, तुझे whatsapp मेसेजेस दाखव…

नवरा: वाघ साधा हवा का पांढरा…..?

– अखिल भारतीय बायकोला घाबरून लगेच ऐकणारी संघटना..


एक सत्य

१०० रूपये कमावल्याच्या आनंदापेक्षा
१० रूपयाची फाटकी नोट खपवल्याचा आनंद मोठा असतो.

अखिल भारतीय फाटकी नोट चालवण्याची संघटना..


चीन क्रिकेट का खेळत नाही ?

कारण टेकनीकली प्रॉब्लम आहे.
सर्वांचे चेहरे एक सारखेच असतात,
जो आउट होनार तोच पुन्हा तोंड धुवुन येउ शकतो.

अखिल भारतीय माझ्यासारखाच दिसतो संघटना…


मिरवणुकीत “पैलवान आला रे, पैलवान आला” गाण💿 लागल की.

“बरगड्या” दिसनार्याला पण वाटत हे गाण माझ्यासाठीच लावल आहे..
ते अजून बरगाड्या ताणून नाचत..

अखिल भारतीय १ तास जीम करून १२ अंडी खाणारा संघ

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment