Exam Jokes in Marathi | परीक्षा मराठी जोक्स

Exam Jokes in Marathi | परीक्षा मराठी जोक्स | Pariksha Marathi Vinod

If you Looking for the Best Exam Jokes in Marathi then you have come to the right website. In this article, we have shared all 400+ Exam Jokes in Marathi.

एक मुलगा पाणी पुरीवाल्याला म्हणतो:

“भावा हे engineering काँलेज कस आहे ?

पाणी पुरीवाला: “एकदम जबरदस्त आहे
मी पण engineering इथेच केलेली आहे !


जितकी पाकिस्तानची लोकसंख्या आहे…

तितक्या लेकरांना तर भारतात engineering ला Drop बसतो.


एक Engineer आजारी पडतो, सकाळी बायको त्याच्याजवळ जाते आणि म्हणते,

” यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला दाखवा… तरच तुम्ही बरे व्हाल ..”
Engineer – … कसं काय ?

बायको: रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता …घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता …
गाढवासारखे दिवसभर काम करता …लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा
करुन Report तयार करता..माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता …
घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता …आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता …

माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु शकणार आहे?


एक Engineer बॅटिंग करत होता….

त्याचे ४० रन्स पूर्ण झाले की त्यांनी बॅट वरकरून अभिवादन केले…
दूसरा बॅट्समन जवळ आला आणि म्हणाला,
“अरे वेड्या. फक्त ४० रन्स झाले आहेत.. ५० किंवा १०० नाही”
त्यावर इंजिनीअर म्हणाला. तू गप रे ८वी फेल…..

४०ची किंमत फक्त इंजीनिअरच समजू शकतो.


शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही oral मध्ये शांत असतो…

– Engineering Student


कॉलेज मधील २ बेस्ट दिवस
.
.
.
.
पहिला आणि शेवटचा.


गुरुजी: पोट्त्यां नो, म्हशीचं दूध पिल्याने
बुद्धी वाढते म्हणून रोज सकाळी किमान 1/2 litar तरी दूध पित जा……
.
Patta: काय बी सांगता का मास्तर….. असं असतं तर
मग म्हशीचं पोट्ट (पिलू) शास्रज्ञ झालं नसतं काय मग?


परीक्षेला १५ मार्कासाठी आलेला एक प्रश्न

मुंग्यांना कसे माराल ?
उत्तर: पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळा पाशी ठेवून द्या
हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर… जातील
आणि ओल्या होतील मग परत सुखण्यासाठी अगीजवळ जातील, आगीत एक फटका फोडा..
मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर
त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका..

तात्पर्य: १५ मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील.


झोपण्यापूर्वी एक प्रार्थाना

हे देवा …..!!
त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेत यशस्वी कर
ज्यांना वर्षभर अभ्यासाला वेळ नाही मिळाला
त्या नाजूक हाताना शक्ती दे,

ज्यांना free Message Scheme ला कधीही Waste नाही होऊ दिल.
त्या डोळ्यांना Exam Time मध्ये प्रकाश दे ,
जे दिवस रात्र Net वर बसून weak झाले आहेत.

त्या गरीब मुला-मुलीना मदत कर,
जे रात्र भर मधुर गप्पा मारत बसले आणि अभ्यास नाही करू शकले.
त्यांना तू देवा मदत कर……


दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:

पहिला: अरे यार ! आज कोणता पेपर होता ?…

दुसरा: गणिता

पहिला: म्हणजे तू पेपर लिहिलास ?….

दुसरा: नाही रे!
बाजूच्या मुलीकडे calculator पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला.


परिक्षा चालू होती

पेपर फार कठीण …..काय लिहावे सोम्याला काहीचं येत नव्हते
मग त्याने एक शक्कल लढवली जितके आले तितके ढापून ढूपून लिहीले
खिशातून शंभर रुपयाची एक नोट काढली आणि पेपर ला लावली खाली लिहीले

” एका मार्कासाठी एक रुपया ”
.
.
.
रिझल्ट आला ……त्याच्या रिझल्ट ला ऐंशी रु जोडलेले होते खाली लिहीले होते

“You got 20 marks”


वडील: तुला परीक्षेत ९५% पाहिजे बरा का!

मुलगा: फक्त ९५% ? १०५% मिळवीन!

वडील: का रे थट्टा करतोस का?

मुलगा: पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना!


हे साले नातेवाईक् वाढदिवसच्या दिवशी शुभेच्या द्यायला कधी फोन करत नाहीत..

पण
.
.
.
.
रिजल्ट च्या दिवशी बरोबर किती मार्क्स पडले विचारायला फोन करणार
आणि मार्क्स कमी पडले तर दिड तास फोन वर lecture देणार….


शिक्षक मुलाला: मी मार्कलिस्ट वर तुझ्या पालकांची सही घेऊन
यायला सांगितला होत ना ? मग हे काय आहे ??

“@@@@”

मुलगा: माझ्या आईची सही …

शिक्षक: काय ????? हि अशी सही ? तुझ्या आईच नाव काय??

.
.
मुलगा: जलेबीबाई …


एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सण.

परीक्षा..

दिवे पण लागतात..
फटाके पण फुटतात..
Band पण वाजतो..
आणि घरचे आरती पण ओवाळतात.


एक ज्योतिषी इंजिनीअरिंग करणा-या विद्यार्थ्याचा हात पहात होता.

ज्योतिषी: बेटा, तू खूप खूप शिकणार आहेस..

विद्यार्थी: ते माहितीय हो…गेल्या ८ वर्षांपासून मी शिकतोच आहे.
मला सांगा, मी पास कधी होणार?


दोन इंजिनिअरिंग चे मित्र 1st इअर च्या परीक्षेत दोन वेळेस नापास होऊन- होऊन वैतागून गेले होते..

.
त्यातला एक मित्र दुसऱ्याला म्हणाला: चल यार जाऊन आत्महत्या करू,
आपल्या नशिबात इंजिनिअरिंग पास होणं लिहलच नाही…..!

.
तितक्यात दुसरा मित्र ओरडून म्हणाला: अबे पागल आहे का?
…..पुढच्या जन्मी परत बालवाडी पासून सुरु करावं लागेल….!


एका हुशार विदयार्थ्या मागे एका सुंदर शिक्षकाचा हात असतो..

आणि एका नापास विदयार्थी मागेएका सुंदर मुलिचा हात असतो


प्रगति पुस्तक वाचतांना

वडील: हे काय गणितात कच्चा, इंग्रजीत नापास, मराठीत शुन्य, वर्तणूक वाईट, अक्षर घाणेरडे.

मुलगा: बाबा, पुढे वाचा, आरोग्य चांगले आहे.


एकदा चम्प्या एक स्पर्धा परीक्षा देण्यासाठी गेला..

ज्या परीक्षेत उत्तर ‘हो किंवा नाही’ यामध्येच द्यायचं होतं..
चम्प्याने एक कॉईन काढला आणि तो फ्लिप करायला सुरुवात केली..

हेड म्हणजे ‘हो’ आणि टेल्स म्हणजे ‘नाही’
आणि अवघ्या अर्ध्या तासातच त्याने पेपर सोडवला..

सगळे पोरं मात्र पेपर सोडवण्यात दंग..
शेवटचे काही मिनिट राहिले तरी चम्प्या घामाघूम होऊन कॉईन फ्लिप करतच होता.

सर: हे काय करतोय?

चम्प्या: मी रीचेक करतोय कि उत्तर बरोबर आहेत कि नाही.


कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो

कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो

आणि या सगळ्यातून जो वाचतो त्याला

परिक्षेचा आभ्यास मारून टाकतो.


परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण
असतो, चिटीँग पण करता येत नसते.

शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली.

परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.

गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचार:-यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?

.
.
गण्या: “सर, तुमची पँट मागून फाटली आहे…!!!”


नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment