नेहरूंचे 20+ प्रेरणादायी विचार | Jawaharlal Nehru Quotes in Marathi

नेहरूंचे 20+ प्रेरणादायी विचार | Jawaharlal Nehru Quotes in Marathi | Jawaharlal Nehru Suvichar |

Jawaharlal Nehru Quotes in Marathiजे काम माणसाला उजेडात करण्याची भीती वाटते ते काम माणसाने अंधारात कधीच करू नये.
– जवाहरलाल नेहरूं


Jawaharlal Nehru Quotes in Marathiज्यांच्यापाशी खायला काहीही नाही अशा लोकांशी संस्कृतीची भाषा करणे हा त्यांचा अपमान आहे.
– जवाहरलाल नेहरूं


Jawaharlal Nehru Quotes in Marathiतुम्हाला सज्जन व्हायचे आहे ना? मग प्रथम आपण वाईट आहोत यावर विश्वास ठेवा.
– जवाहरलाल नेहरूं


Jawaharlal Nehru Quotes in Marathiइतिहास अभ्यासात बसण्यापेक्षा इतिहास घडविणे अधिक चांगले.
– जवाहरलाल नेहरूं


Jawaharlal Nehru Quotes in Marathiउच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते.
– जवाहरलाल नेहरूं


Jawaharlal Nehru Quotes in Marathiजग झपाट्याने बदलत आहे, पण जुना संदर्भ असला तर आपली मने जुन्याच चाकोरीत रुतलेली असतात.
– जवाहरलाल नेहरूं


Jawaharlal Nehru Quotes in Marathiजीवनात प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या ठरलेल्या वेळा असतात.
– जवाहरलाल नेहरूं


Jawaharlal Nehru Quotes in Marathiतुम्ही जे शिक्षण द्याल ते दिखाऊ आणि दोषपूर्ण असता कामा नये, नाहीतर तुम्ही नौकानयनावर धडे देत असाल आणि तुमची नौका हळूहळू पाण्यात बुडत असेल.
– जवाहरलाल नेहरूं


Jawaharlal Nehru Quotes in Marathiभीती काल्पनिक भुतेही निर्माण करते, आपण शांतपणे प्रत्यक्ष परिस्थितीचे जेव्हा पृथक्करण करू लागतो, तिचे शांत परिणाम स्वेच्छेने स्वीकारण्यास तयार होतो, तेव्हा प्रत्याक्षाचा मग फारसा बाऊ वाटेनासा होतो.
– जवाहरलाल नेहरूं


Jawaharlal Nehru Quotes in Marathiमाणसाने कितीही काम केल तरी त्यामुळे तो काही मरणार नाही.
– जवाहरलाल नेहरूं


Jawaharlal Nehru Quotes in Marathiविज्ञान आपल्याला अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे देते, जीवनाला समजून घेण्यास आपल्याला मदत करते आणि त्याचा जर आपण फायदा घेवू शकलो तर अधिक चांगले जीवन जगण्यास लायक हेतुपूर्वक जीवन जगण्यास आपल्याला समर्थ बनविते.
– जवाहरलाल नेहरूं


Jawaharlal Nehru Quotes in Marathiवृक्षाचे मित्र व्हा, त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करा.
– जवाहरलाल नेहरूं


Jawaharlal Nehru Quotes in Marathiसंकटसमयी मूर्ख लोक ज्योतिषाकडे धावतात, तर शहाणे लोक आपल्या बुद्धी चातुर्याच्या व शक्तीच्या जोरावर संकटाशी सामना करतात.
– जवाहरलाल नेहरूं


मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment