Dr. Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 80 प्रेरणादायी विचार

Dr. Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 80 प्रेरणादायी विचार

Dr. Babasaheb ambedkar Information in Marathi: डॉ भीमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल 1891 रोजी महू, इंदोर, मध्य प्रदेश राज्यामध्ये मध्ये झाला. त्यांना “बाबासाहेब” म्हणून देखील ओळखले जाते. आंबेडकर हे एक उच्च दर्जाचे तत्वज्ञ, समाजसुधारक, क्रांतिकारक आणि भारतीय राज्यघटनेचे निर्माता आहेत. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले भीमराव आंबेडकर यांनी समाजातील जातिभेत सुधारण्यात मोठे योगदान दिले.त्यांचे आयुष्य खूप संघर्षपूर्ण होते आणि सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात त्यांनी भारताला एक अविस्मरणीय योगदान दिले, म्हणूनच त्यांना “आधुनिक भारताचा निर्माता” देखील म्हटले जाते.

Dr. Babasaheb Ambedkar quotes in Marathi: भारताचे संविधान लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार (Dr. Ambedkar quotes in Marathi) त्यांचे उच्च विचार दर्शवतात.

Dr. Babasaheb Ambedkar quotes in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr Babasaheb Ambedkar thoughts on education in Marathi

Babadaheb Ambedkar Suvichar in Marathi
Babadaheb Ambedkar Suvichar in Marathi

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Babadaheb Ambedkar Thoughts in Marathi
Babadaheb Ambedkar Thoughts in Marathi

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. 🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारख आहे. 🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान निर्माण केला आहे. 🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

🙏🙏 देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा. 🙏🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb Ambedkar Suvichar in Marathi । डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार

Dr.Babasaheb Ambedkar Status in Marathi
Dr.Babasaheb Ambedkar Status in Marathi

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

करूणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

ग्रंथ हेच गुरू.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

वाचाल तर वाचाल.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

Dr.Babasaheb Ambedkar Marathi Quotes new
Dr.Babasaheb Ambedkar Marathi Quotes new

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

तिरस्कार माणसाचा नाश करतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Ambedkar Marathi Quotes
Ambedkar Marathi Quotes

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Jayanti Wishes in Marathi (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा)

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन! 🙏🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

Ambedkar jayanti wishes in Marathi
Ambedkar jayanti wishes in Marathi

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

१४ एप्रिल १८९१ ला
सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ.
सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

होय, जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थ्यांची” जयंती आहे.
#भीमजयंती

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन त्याचे चरणी…
जय भीम!

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr.Babasaheb ambedkar Jayanti status in Marathi | डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती स्टेटस

Ambedkar jayanti whatsapp status in Marathi
Ambedkar jayanti whatsapp status in Marathi

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

सजली अवघी धरती पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
#जय भीम

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

होय, ज्यांच्या ‘Problem of Rupee’ या
ग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना
झाली त्या महान
अर्थतज्ञांची जयंती आहे.
#भीमजयंती

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb Ambedkar Motivation Quotes in Marathi

Dr babasaheb ambedkar jayanti images Marathi
Dr babasaheb ambedkar jayanti images Marathi

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता… अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाही तर तर जगात एक होता….!
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
जय भीम || जय शिवराय

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

निळ्या रक्ताची धमक बघ,
स्वाभिमानाची आग आहे..
घाबरू नकोस कुणाच्या बापाला,
तु भीमाचा वाघ आहेस…
जय भीम!

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb Ambedkar quotes in Marathi

Dr babasaheb ambedkar jayanti images Marathi
Dr babasaheb ambedkar jayanti images Marathi

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

माझ्या बाबासाहेबांचं काम एवढेमोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr Babasaheb Ambedkar status in Marathi | डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी विचार

Babasaheb quotes in Marathi
Babasaheb quotes in Marathi

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

जगात म्हणे, सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत असे एक युरोपियन म्हणाले होते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या एकमेव असा धर्म आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग?

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

पती- पत्नि मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

स्त्रीजात समाजाचा अलंकार आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका. 🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही. 🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb ambedkar quotes in Marathi

काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.🙏

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. भीमराव आंबेडकर यांचे बहुमोल विचार (Dr. Babasaheb Ambedkar quotes in Marathiतुम्हाला कसे वाटले. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनी तुम्हाला किती प्रेरित व मोटिवेट केले हे कंमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा.

जर तुमच्या कडे असेच काही नवीन Dr. Ambedkar quotes in Marathi मध्ये असतील तर आमच्या अधिकृत ई-मेल आयडी [email protected] वर नक्की शेअर करा. आम्ही तुम्ही दिलेले Dr. Babasaheb Ambedkar marathi suvichar आमच्या वेबसाईट च्या द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Dr. Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 80 प्रेरणादायी विचार) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

हे देखील वाचा 👇👇

Gautam Buddha Quotes In Marathi

Mahatma Gandhi Quotes in Marathi

Dr. Bhimrao Ambedkar Jayanti Messages In English

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

3 thoughts on “Dr. Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 80 प्रेरणादायी विचार”

Leave a Comment