Best Attitude Status in Marathi | Attitude Whatsapp Status images in marathi | Download


कोणी तरी हे खरच बरोबर बोलले आहे की जेव्हा आपण स्वतःचा सन्मान करू तेव्हाच हे जग तुमचा सन्मान करेल. आपण कोणत्याही परिस्थितीत कधीही आपल्या स्वाभिमानाशी तडजोड नाही करायला पाहिजे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असेच Marathi Attitude Status सांगणार आहोत जे तुमची प्रतिमा इतर लोकांना सांगायला मदत करेल.

Are you looking for an Attitude Status in Marathi for WhatsApp status? then you are in the right place. In this article, we have shared the best "Attitude status in Marathi". We regularly update our marathivarsa.com website so you can find a great collection of Marathi attitude status Images for boy, Marathi attitude status for girl, etc.


13 December 2019, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


attitude status in marathi

😎 जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही. 😎

attitude status in marathi

😎 बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात...! 😎

attitude status in marathi

😎 काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा, जळनारे ती Smile पाहुन जास्तच जळतील. 😎

attitude status in marathi

😎 मी आता जसा आहे तसा मला Accept करणारी, मुलगी पाहिजे. नाहीतर. Successful झाल्यावर कोणी पण हो म्हणेल 😎

attitude status in marathi

😎 क्षेत्र कोणतेही असो तुमचा प्रभाव वाढू लागला कि बदमानी तर होणारच असते 😎

attitude status in marathi

😎 तुला काय वाट तू गेलीस तर का मी मारून जाईन .. अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही 😎

attitude status in marathi

😎 अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा, ओळख सांगितली तर राडा होईल.. 😎

attitude status in marathi

😎 कष्ट करून मोठा झालोय तुमच्यासारख याच्या त्याच्या जीवावर उड्या मारून नाही 😎

attitude status in marathi

😎 तुझं कौतुक नको सांगू मला तुझ्यासारखे रोज येतात माझ्याकडे भाऊ... लक्ष असुद्या करत 😎

attitude status in marathi

😎 भावांनो जळारे तुम्ही कुठं माझं थोबाड काळ होणार आहे 😎

attitude status in marathi

😎 लोकांचं कस ज्याची हवा त्याला मुजरा, आणि आपलं कस ज्याची हवा त्याला तुडवा..! 😎

attitude status in marathi

😎 इतिहास साक्षी आहे, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये… 😎

attitude status in marathi

😎 आपल्याला publicity ची गरज नाही आपले बिनपगारी कामगार आहेत आपला प्रचार करायला 😎

attitude status in marathi

😎 हो बदललोय मी.. कारण मी आता स्वतःच्या सवडीनुसार जगतो आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो… 😎

attitude status in marathi

😎 माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही.. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे… 😎

attitude status in marathi

😎 तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर........
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल. 😎

😎 कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त जवळ केलं,
तर वकात दाखवतात. साले छपरी लोग… 😎

😎 माझे विचार, माझा स्वभाव, माझा Charachter कोणासाठी बदलायला
मी रिकामी नाही, मी जशी आहे तशी Classic आहे,
पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा… 😎

😎 आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे…. 😎

😎 मुलगी होणे सोपं नाही अर्धी स्वप्ने दुसऱ्यांचीच
पूर्ण करावी लागतात… 😎

😎 आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला… 😎

😎 आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका… 😎

😎 वेळ आल्यावर Attitude दाखवणे पण गरजेचं आहे.
नेहमी झुकाल तर, Importance घालवाल… 😎

😎 मला शून्य व्हायला आवडेल,
भले माझी किंमत नसेल,
पण ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल… 😎

😎 मला “Single” असण्याचं मुळीच ‪‎दुखः‬ नाही,
दुखः आहे त्या ‪मुलीचं‬, जी माझ्यामुळे “Single” आहे…
.
.
.
भटकत‬ असेल बिचारी… 😎

मित्रांनो, Attitude एक अशी गोष्ट आहे जे प्रत्येक व्यक्ती मध्ये असलेच पाहिजे, परंतु हा Attitude द्वेष करण्यासारखे नाही तर आत्मसम्मान आणि आपल्या ध्येयाकडे प्रेरित करण्यासारखा पाहिजे. आपण आपल्या Positive Attitude मुळे कोणतेही ध्येय तसेच कोणतेही कठीण काम सहज करू शकतो. त्यामुळेच मिंत्रानो तुम्ही तुमच्या मध्ये Positive Attitude आणण्याचा प्रयन्त करा. तुमचे सर्व जीवनातील ध्येय पूर्ण होतील.

मित्रांनो, आजचे हे Marathi Attitude Status तुम्हाला कसे वाटले हे comment box मध्ये नक्की सांगा. तसेच आमचे इतर Marathi Whatspap Status आणि Love Marathi Status सुद्धा तुम्हाला आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत Whatsapp आणि Facebook वर नाकी शेर करा.


You May Also Like