Jijamata WhatsApp Status In Marathi | Rajmata Jijau Jayanti Quotes in Marathi

Jijamata WhatsApp Status In Marathi | Rajmata Jijau Jayanti Quotes in Marathi

Jijamata WhatsApp Status In Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई – Jijamata. स्वराज्याचा रक्षक ज्यांनी जन्माला घातला. त्याच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजुन त्यांना सक्षम करण्यात राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. म्हणूच त्यांच्या शिकवणीची आठवण म्हणून हे काही त्यांचे विचार आपल्या साठी.

Jijamata WhatsApp Status In Marathi

7 Marathi varsa


6 Marathi varsa


4 Marathi varsa


3 Marathi varsa


 

5 Marathi varsa


 

2 Marathi varsa


 

1 Marathi varsa


🙂 स्वराज्याचा जिने घडविला विधाता….
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता …
जय भवानी ! जय शिवाजी ! जय जिजाऊ 🙂


🙂 आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना
प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य,
संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता!
जय जय जय जय जय जिजाऊ
राट्रमाता राजमाता जिजाऊ….
आऊसाहेब यांच्या
जयंती निमीत्त,
लक्ष लक्ष प्रणाम…
🙂


🙂 ||जय जिजाऊ||
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे…!
🙂


🙂 छावा तू जिजाऊ चा
स्वराज्याचा घेतलास तू ध्यास
मूठभर मावळ्यासोबतीने
रचला नवा इतिहास
🙂


🙂 महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा !

जय जिजाऊ-जय शिवराय. 🙂


🙂 तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला..
तुझ्या विचारांचे धडे सोबतीला..
तयांचे शौर्य गाजवु आम्ही..
जिजा माऊली गे तुला वंदितो मी ।।

राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन ।। 🙂


🙂 जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन. 🙂


🙂 मुजरा त्या मातेला,
जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला,
वसा स्वराज्याचा चालविला।।
जन्माला तिच्या पोटी,
गुणगान असे रयतेच्या ओठी ।।
तिने दिले शिव आणि छावा,
मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।
रचली स्वराज्याची गाथा,
दैवत असे ती राजमाता ।।

युगपुरुषाला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब यांची आज जयंती.
या दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन… 🙂


🙂 ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं,
त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती बाणवली अशा आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान,
राजमाता जिजाऊ यांना त्रिवार वंदन आणि भावपूर्ण आदरांजली!!! 🙂


🙂 थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब
उपकार कधी ना फिटणार…
चंद्र सूर्य असे पर्यंत
नाव तुमचे न मिटणार…
स्वराज्य प्रेरीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब
यांना कोटी कोटी प्रणाम
(जन्म : १२ जानेवारी १५९८- सिंदखेड ) (मृत्यु- 17 जून 1674 पाचाड-रायगड) 🙂


🙂 स्वराज्याचे देखणे स्वप्न पाहिलं…स्वप्न साकार करणारा शिवरायांसारखा पुत्र घडवला…
शिवराज्याभिषेक झाल्यानंतर अर्थात ज्याच्यासाठी केला होता
अट्टाहास तो पूर्ण झाल्यानंतरच या जगाचा निरोप घेतला…सगळं कल्पनेच्या पलीकडचं!!
स्त्रीत्वाचा,मातृत्वाचा, कर्तुत्वाचा सर्वोत्तम आविष्कार
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! जय जिजाऊ!
🙂


🙂 आपलं आयुष्य जीने स्वराज्याची स्वप्न पाहण्यात
आणि साकारण्यात खर्च केलं.जिने ह्या रयतेला एक न्हवे दोन छत्रपती दिलें
अशा राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙂


🙂 राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ माँसाहेब यांना जयंती निमित्
त लक्ष लक्ष प्रणाम रयत आपणांस कधीही विसणार नाही,
असा तूम्ही स्वराज्याचासूर्य घडवलाय आणि या स्वराज्याच्या सूर्यप्रकाशामध्ये
आजची रयत सूखरूप आहे तूमच्या कृपेनेआऊसाहेब 🙂


🙂 जिजाऊ हि एक स्त्री होती….
स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची ति एक मूर्ती होती…
शहाजी राजेंचे ति एक विर पत्नी होती ….
जाधव घराण्याची ति एक लाडकी लेक होती …
भोसले घराण्याची ति एक आदर्श सून होती….
आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ति एक महान माता होती…
स्त्री शक्ती चे प्रतिक असनाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या…
जगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा…
अशा त्या आदर्श माता होत्या …

अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा… 🙂

 


आम्हाला आशा आहे Jijamata WhatsApp Status In Marathi या आमच्या लेखातील छान छान Jijamata Marathi Quotes वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Jijamata Marathi Suvichar तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “Jijamata WhatsApp Status In Marathi | Rajmata Jijau Jayanti Quotes in Marathi”

Leave a Comment