Places to visit in Lonavala in Marathi

Places to visit in Lonavala in Marathi | लोणावळा जवळ आवर्जून भेट देण्याजोगी 10 ठिकाणे

आजच्या या पोस्ट मध्ये मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Top 10 Places to visit in Lonavala in Marathi

पुण्यापासून सुमारे 65 किमी आणि मुंबईपासून 80 कि.मी., सह्याद्रीच्या डोंगरात वसलेले लोणावळा, हे एक सुंदर प्रेक्षणीय थंड हवेचे ठिकाण आहे.

१. भुशी धरम: इ.स. १८६० च्या दशकात इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वेग अडवण्यासाठी भुशी धरणाची उभारणी करण्यात आली होती परंतु आता ती लोणावळा येथील प्रसिद्ध व गर्दीच्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे.

 • शुल्क: विनामूल्य
 • व्हिसीटींग टाईम: सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
 • लोणावळा पासून अंतर: 7 किमी
 • पत्ता: भुशी धरण, लोणावळा, पुणे, महाराष्ट्र, ४१०४०१

२. सुनीलची सेलिब्रिटी वॅक्स संग्रहालय:लोणावळा येथील सेलिब्रिटी वॅक्स संग्रहालय हे सुनील कंदल्लूर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. संग्रहालयात जगभरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे उत्तम मोम पुतळे आहेत.

 • प्रवेश शुल्कः 150 प्रति व्यक्ती
 • भेटीची वेळ: सकाळी ९ ते १० पर्यंत
 • लोणावळ्यापासूनचे अंतर: ० किमी
 • पत्ता: ओल्ड मुंबई पुणे हाई, गौतम पार्क सोसायटी, पुणे, महाराष्ट्र ४१०४०१

३.लायन पॉइंट: लायन पॉइंट वर सह्याद्री पर्वतांचे एक लाक्षणिक दृश्य बघायला भेटते.

 • फोटोग्राफीसाठी उत्तम स्थान
 • प्रवेश: विनामूल्य
 • लोणावळ्यापासूनचे अंतर: १२ किमी
 • पत्ता: लायन पॉईंट, हडको कॉलनी, लोणावळा, महाराष्ट्र ४१०४०१

४. कार्ला लेणी: कार्ला लेणी ही भारतात सर्वात बौद्धकालीन लेणी आहे

 • व्हिसीटींग टाईम: ९ ते ५ वाजेपर्यंत
 • प्रवेश: रु. ५ प्रति व्यक्ती
 • लोणावळ्यापासूनचे अंतर: ११ किमी
 • पत्ता: कार्ला, लोणावळा, पुणे, महाराष्ट्र ४१०४०५

५. पवना लेक: पवना लेक हे लोणावळ्यापासून ३५ किलोमीटर दूर असलेले एक सुंदर तलाव आहे. आपण जर लोणावळ्यामधे असाल तर या पवना लेक ला अवश्य भेट द्या.

 • प्रवेश: विनामूल्य
 • लोणावळ्यापासूनचे अंतर: ३५ किमी
 • पत्ता: पवना लेक, पुणे, महाराष्ट्र ४१०४०१

६.मंकी हील:मंकी हील हा सगळ्यांचाच आवडता पिकनिक स्पॉट आहे. जवळजवळ सगळ्याच ट्रेन ज्या खंडाळ्यावरून पळसदरी ला जातात त्या मंकी हील पॉइंटला ला ट्रेन चे ब्रेक्स चेक करायला थांबतात.

 • प्रवेश: विनामूल्य
 • लोणावळापासून अंतर: १४ किमी

७. किनारा ढाबा: आपल्या कुटुंबासोबत किव्हा मिंत्रांसोबत मेजवानी करण्यासाठी परिपूर्ण ठिकाण.

 • लंच व डिनर साठी उत्तम ठिकाण
 • व्हिसीटींग टाईम: सकाळी ११ – रात्री ११:३०
 • लोणावळ्यापासूनचे अंतर: ६ किमी
 • पत्ता: टोल प्लाझा, ओल्ड मुंबई-पुणे हाई, वक्साई, वरोसोली, लोणावळा, महाराष्ट्र ४१०४०१

८. लोहगड किल्ला

 • प्रवेश: विनामूल्य
 • ट्रेकिंग साठी योग्य ठिकाण
 • लोणावळा पासून अंतर: १५ किमी
 • पत्ता: लोहागड, लोहगड ट्रक रोड, महाराष्ट्र ४१०४०६

९. एकविरा मंदिर: एकविरा मंदिर हे कार्ला लेणींसमोरील एक टेकडीवर वसलेले आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी 300 पायऱ्या चढाव्या लागतात.

 • प्रवेश: विनामूल्य
 • लोणावळ्यापासूनचे अंतर: ९ किमी
 • पत्ता: एकविरा देवी रोड, कार्ला, महाराष्ट्र ४१०४०५

१०. कामशेठ पॅराग्लाइडिंगः तुमहाला जर पॅराग्लाइडिंग ची आवड असेल तर कामशेठ पॅराग्लाइडिंग ला नक्की भेट द्या.

 • २४९९ ते ५९९९ प्रति व्यक्ती
 • लोणावळ्यापासून अंतर: २० किमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version