Baby Boy Names in Marathi starting with A | अ आद्याक्षरावरून मुलांची नावे
Baby Boy Names in Marathi starting with A: मुलगा जन्माला येण्याआधीच आपल्या परिवारामध्ये त्याच्या नावाबद्दल उत्सुकता असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मुलाचे नाव त्यांच्या पद्धतीने विचार करतो. मग आजी आजोबा एक नाव सुचवतात तर मावशी, आत्या दुसरे काही तर मॉडर्न नाव सुचवतात. या सर्व लोकांनी सुचविलेल्या नावामधून आई वडील कोणते नाव (Baby name in Marathi) आपल्या मुलाला चांगले वाटेल याचा विचार करतात.
आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलाचे नाव यूनिक, मीनिंगफुल आणि सुंदर ठेवू इच्छितात. आणि बर्याच लोकांना असे नाव हवे असते ज्या मध्ये आईचे आणि वडिलांचे नाव (Baby boy names in Marathi) सुद्धा शामिल असेल.
जर का तुम्ही Baby Boy Names in Marathi starting with A (अ आद्याक्षरावरून मुलांची नावे) शोधत असाल तर तुम्हाला या लेखा मध्ये सुंदर सुंदर नावे वाचायला भेटतील.
A वरून बाळाची मराठी नावे: (Hindu Boy Name in Marathi)
आत्मानंद – ब्रम्हप्राप्तीपासून होणारा आनंद
आद्य – प्रथम
आदित्य – सूर्य
आदित्यनारायण – सूर्य
आदिनाथ – प्रथमनाथ
आदिमूर्ती – पहिली प्रतिमा
आदेश – हुकुम देणे
आनंद – हर्ष, प्रसन्न
आनंदगिरी – आनंदाचा पर्वत
आनंदचंद्र – आनंदाचा चंद्र
आनंदमोहन – कॄष्णाचे नाव
आनंदवर्धन – आनंद वाढवणारा
आभा – तेज
आमोदित – आनंद
आर्यभट्ट – भारताचा प्राचीन सुविख्यात खगोलशास्त्रज्ञ
आल्हाद – आनंद
आकाश – पंचमहाभूतांपैकी एक,आभाळ
आकाशदीप – आकाशातला दिवा
आख्या – कीर्ती
आत्मरुप – निजस्वरुप
आत्माराम – आत्मा
आदित – प्रथम, प्रथमपासून
आदित्यनाथ – सूर्य
आदिदेव – प्रथम ईश्वर
आदिम – सुरुवातीचा, सुरुवातीला
आदिश्वर – प्रथम ईश्वर
आधिन – आगोदर
आनंदकंद – आनंदाचा उगम
आनंदघन – आनंदाने परिपुर्ण
आनंदमूर्ती – आनंदाची प्रतिमा
आनंदरुप – निरंतर आनंद
आनंदसागर – आनंदाचा समुद्र
आमोद – आनंद,सुगंध
आर्तबंधू – दु:खितांचा मित्र
आलाप – (गायनात) तान, गप्पासप्पा
आलोक – देखावा,दृष्टीचा टप्पा,प्रकाश
आलोचन – दृष्टी
आस्तिक – देवावर श्रद्धा असणारा
आशीश – आशीर्वाद
आवेश – खळबळ
आश्विन – सातवा मराठी महिना
आशुतोष – सहज (थोडक्यात) खूष होणारा,श्रीशंकर
आकार – स्वरुप,आकृती
आकाशगंगा – स्वर्गंगा
आझाद – स्वतंत्र
जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.
जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Baby Boy Names in Marathi starting with A | अ आद्याक्षरावरून मुलांची नावे) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.