Marathi Chavat Ukhane | Marathi Chavat Ukhane Marriage | मराठी चावट उखाणे 2024
Marathi Chavat Ukhane: आतापर्यंत आपण नवरा-नवरीचे वेगवेगळे उखाणे पहिले, आता जरा थोडे वेगेळे, हटके, मजेदार Marathi Chavat Ukhane पाहूया.
जर तुमच्या लग्नाची तारीख जवळ आली असेल तर Marathi Chavat Ukhane Marriage या आमच्या लेखामधील एक उखाणा नक्की पाठ करून ठेवा.
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
____रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ
डाळित डाळ तुरीची डाळ
हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ
लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास
खायला आवडतो मला मुळापासून ऊस,
अग_____ साडी जरा वर घे, बेंबी नको दाखवूस.
लग्न झाले छान, चांगला जमला आहेर,
____राव सोडत नाही, मला बेडरूमच्या बाहेर.
भांडण झाले कि, गाल होतात लाल,
______ रुसून माहेरी गेली कि, होतात माझे हाल.
लहान मुलं म्हणजे, देवाघरची फुल,
_____ च्या चेहऱ्यावर, गेली आहेत मुलं.
बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
____रावं बिड्या पितात संडासात बसून
MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…
लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!
____रांवाची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
सचिन च्या बॅटला करते नमस्कार वाकून
____रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!!
पावाबरोबर खाल्ले अमुल बटर…
____चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर
लायनर लावलेस कि, दिसतेस खूप गोड,
______ तुझ्या होटांवर किस करुदे, आता हात सोड.
लग्नात घातली गळ्यात, फुलांची माळ,
________च्या कुशीत येईल, पुढच्या वर्षी बाळ.
मुलींना आवडतात, गुलाबाची फुल,
_______ ला हवीत, जुळी मुल.
चांदिच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ
अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ
आंब्यात आंबा हापुस आंबा अन,
आमची ____ म्हणजे जगदंबा
साखरेचे पोते सुई ने ऊसवले,
____ ने मला पावडर लाऊन फसवले
चांदिच्या परातीत केशराचे पेढे
आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.
नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चूका,
____ चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका.
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
शोएबच नाव घेते , नवरा माझा SECOND HAND.
यशोमती मैया से बोले नंदलाला
____ च नाव घेतो ,लाईफ झिंगालाला
एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल
जेंव्हा आहेत ____राव , मग कशाला हवा हमाल
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर ,
श्याम रावांचे नाव घेते राम रावांची लव्हर
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
____ माझी बायको आहे मोठी लुच्ची
भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
_____ च्या जीवावर करते मी मजा
रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
____ राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.
काही मुली लावतात, लिपस्टिक भडक,
_____पेक्षा आहे, साली कडक.
पुरणपोळी बनवायला, लागतो नेहमी गूळ,
_____ बोलते लग्नानंतर, लवकर नको मुल.
लग्नाची पत्रिका छापण्याची, झाली खूप घाई,
________ होईल आता, पुढच्या वर्षी आई.
Marathi Ukhane is the very familiar term in Maharashtra State. This is one of the marriage tradition i.e. ‘Ukhane‘ takes place in All part of Maharashtra. In this tradition bride introduces her husband by taking her name in some poetic Marathi language.
If you have any other unique “Marathi Ukhane”, please submit to us with via Comment Section. We would like to share those best ukhane in our ukhane lekh(Articles) with your name.