marathivarsa.comवट पूर्णिमा उखाणे । वट सावित्री उखाणे । Vat Purnima marathi ukhane | status

पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सदा वटपौर्णिमेच्या दिवशी रावांचा नाव घेऊन भरला मी हिरवा चुडा

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न रावांसोबत झाले आताच माझे लग्न

वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी ..... रावांसाठी दिर्घायुष्य मागते

पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सदा वटपौर्णिमेच्या दिवशी रावांचा नाव घेऊन भरला मी हिरवा चुडा

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न रावांसोबत झाले आताच माझे लग्न

देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ रावांबरोबर बांधली जन्मोजन्माची गाठ

भरझरी साडी जरतारी खण ..... रावांचे नाव घेते, वटसावित्रीचा आहे सण

जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी ...... रावांची साथ जन्मोजन्मी असावी

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे ..... रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

va pourmina marathi status, ukhane for vat pormina, ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi

You May Also Like

Add a Comment