Marathi Ukhane For Naming Ceremony| Barsa | बारश्या साठीचे नवीन उखाणे

बाळाचे नाव ठेवायचे म्हटले तर त्या आधी आई बाबांना एकमेकांचे नाव उखाण्यात तर घ्यावेच लागते नाही का? चला तर घेऊया बारश्याला एक एक गोड उखाणा

Are you looking for Best and latest marathi ukhane for barase (Name Ceremony) then you are at right place. Here we upload all small ukhane, easy ukhane for females also Marathi ukhane for bride and groom. So please check article to get New Marathi Ukhane for sasu ani sun.

बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर,
……. रावांच्या संसारात पडली नवी भर

दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस,
आज …. च्या मुलाच्या बारशाच्या दिवस

मावळला सूर्य उगवला शशी,
…. चं नाव घेते बारश्याच्या दिवशी

शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी,
…. चं नाव घेते बारश्याच्या दिवशी

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
…. चं नाव घेते ….च्या बारशाच्या दिवशी

कहिरवं लिंबू गारसं,
…. रावांच्या बाळाचं आज बारसं

 

बनारसी शालूला आहेत जरतारी काठ,
…. च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट

नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण,
…. चं नाव घेते बारशाचं कारण

कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी,
…. चं नाव घेते …. च्या बारशाच्या दिवशी

 

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती,
दोघांची नावे घ्यायची, आमच्या जीवनात आला तिसरा साथी

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.