गुढीपाडवा | Gudi Padwa images | Gudi Padwa Wishes in Marathi 2020


नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करा कारण आपल्या चुका सुधारण्याची ही आणखी एक संधी असते. दरवर्षी नवीन वर्षाच्या निमित्ताने, आपल्या सर्वांना आशा असते की हे वर्ष आपल्यासाठी खूप चांगले जाईल आणि आपल्या सर्वांच्या नवीन अपेक्षा व नवीन इच्छा पूर्ण होतील. आतापर्यंत आपण मागच्या वर्षी काय केले कोणत्या चुका झाल्या या सगळ्या गोष्टींना मागे ठेऊन आपण एक नवीन सुरवात करायला पाहिजे.

Are you looking for Gudi Padwa images in Marathi for WhatsApp status? then you are in the right place. In this article, we have shared the best "Gudhi padwa Images in Marathi". We regularly update our Whatsapp & Facebook Marathi status page so you can find a great collection of Marathi Whatsapp status in one place.


06 January 2020, लेखक: सुजिता म्हात्रे | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


gudi padwa 2020 images

🙂 वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा… 🙂

gudi padwa 2020 images

🙂 सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट.. आनंदाची उधळण अन सुखांची बरसात… दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात… गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा! 🙂

gudi padwa 2020 images

🙂 उभारा गुढी आपल्या दारी😊... सुख_समृद्धी😉 येवो घरी... पाडव्याची नवी पहाट🌅... घेऊन 😍येवो सुखाची लाट🌊... तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना👪.. गुढीपाडवा व नुतन_वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🙂

gudi padwa 2020 images

🙂 गुढी मराठी संस्कृतीची गुढी मराठी अस्मितेची ! आपणांस व आपल्या परिवारास हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

gudi padwa 2020 images

🙂 वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा... 🙂

gudi padwa 2020 images

🙂 गुढी पाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.😊😊💐💐 🙂

gudi padwa 2020 images

🙂 जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… 🙂

gudi padwa 2020 images

🙂 नविन दिशा, खुप आशा, नविन सकाळ, सुंदर विचार, नविन आनंद, मन बेधुंद, आज सुरु होते, शुभ नविन वर्ष… Happy Gudi Padwa ! 🙂

gudi padwa 2020 images

🙂 गुढी मराठी संस्कृतीची गुढी मराठी अस्मितेची आपणास हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

gudi padwa 2020 images

🙂 प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष! आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!! गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा… 🙂

gudi padwa 2020 images

🙂 नविन वर्षात आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता सह्याद्रिची उंची लाभो हिच शिवचरणी प्रार्थना आता येतोय आपला मराठमोळा दिवस गुढीपाडवा सर्वांना मराठी नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हिंदूनुतनवर्षाभिनंदन ! 🙂

gudi padwa 2020 images

🙂 जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो… माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना.. गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!! तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!! आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…!! सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!! 🙂

🙂 उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 🙂

🙂 सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष, येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श, हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गायी मंजुळ गाणी, नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी. गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकिळेच्या सुरवातीसोबत, चैत्र “पाडवा” दारी आला… नूतन वर्षाभिनंदन! 🙂

🙂 वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती! Happy Gudi Padwa 🙂

🙂 दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू, स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू… Happy Gudhi Padhwa 🙂

🙂 येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! 🙂

🙂 उभारा गुढी आपल्या दारी😊... सुख_समृद्धी😉 येवो घरी... पाडव्याची नवी पहाट🌅... घेऊन 😍येवो सुखाची लाट🌊... तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना👪.. गुढीपाडवा व नुतन_वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 🍁सुरु होत आहे नवीन वर्ष,☘ 🍁मनात असू द्या नेहमी हर्ष.☘ 🍁येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श.☘ 🍁हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌾🌺 🍁🌾माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा🌾🍁 🙂

🙂 झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी, काय कोणी मिळविले? पूर, दुष्काळ, वादळात सर्वस्व गमाविले……. थांबुवया हे सारे आपण, करुनी पुन्हा वृक्षारोपण. झाडे लावू, झाडे जगवू, वसुंधरेला पुन्हा सजवू. पर्यावरणाच्या गुढीसंगे, करू नववर्षाचे स्वागत. “गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा” 🙂

🙂 चला उभारू पुन्हा आता, पर्यावरणाची गुढी. स्वागत करू नववर्षाचे, पोचवू हा संदेश घरोघरी. “गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा” 🙂

🙂 💐स्वातंत्रपूर्व काळातील उमेद जागु दे। इंग्रजांच्या 31stला जरा लाजु दे,ढोल ताशाचा गजर वाजू दे,आणि हिंदू नववर्षाचे स्वागत त्रिखंडात गाजू दे💐 गुढीपाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा💐 🙂

🙂 ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ! प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू ब्रह्मध्वजाय नम: विलंबी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा-गुढीपाडवा आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो. या नवीन संवत्सरात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, आपली प्रगती होवो हीच *श्री जगदंबेच्या व श्री सद्गुरुंच्या चरणी प्रार्थना. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙂

🙂 सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असुद्या नेहमी हर्ष येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श. हिंदू नव वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेछा 😘😍✌😇🤗🌌⛳ 🙂

🙂 उभारा गुढी आपल्या दारी😊... सुख_समृद्धी😉 येवो घरी... पाडव्याची नवी पहाट🌅... घेऊन 😍येवो सुखाची लाट🌊... तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना👪.. गुढीपाडवा व नुतन_वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🌹🌹 🙂

🙂 चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा ! मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण ! पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !💫💫 🙂

🙂 गोडी-गुलाबी अन थोडासा रुसवा, खुप सारे प्रेम अन थोडासा रागवा, नको अंतर कधी, नको कधी दूरावा, पावसाला लाजवेल ईतका असू दे मैत्री मध्ये जिव्हाळा. 😊😊😊😊 🙏🙏तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏 🙂

आम्हाला आशा आहे Gudhi Padwa wishes in Marathi या आमच्या लेखातील छान छान gudi padwa images आणि Wishes वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Gudhi Padwa Images in Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा. आणि तुम्हाला हे आपल्या मराठी नवीन वर्षाचे संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

You May Also Like