26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस | Prajasattak Din | Republic Day in Marathi 2020


दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आज भारत आणि सर्व भारतीय आपला ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहेत. याच दिवशी १९५० साली आपल्या देशाची राज्यघटना स्थापित झाली होती. हि राज्यघटना बनायला आपल्या देशाला २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवस लागले होते. या दिवशी, सर्व लोक एकमेकांना राष्ट्रीय प्रेमाने अभिवादन करतात. आजच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही नवीन नवीन Republic Day Wishes in Marathi तसेच Republic Day Messages in Marathi सांगणार आहोत.

Are you looking for Republic day status in Marathi for WhatsApp status? then you are in the right place. In this article, we have shared the best "Republic day Messages in Marathi". We regularly update our Whatsapp & Facebook Marathi status page so you can find a great collection of Marathi Whatsapp status at one place.


06 January 2020, लेखक: सुजिता म्हात्रे | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


🙂 हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! 🙂

🙂 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🙂

🙂 अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो. ।।जय हिंद जय भारत *।। 🙂

🙂 तीन रंग प्रतिभेचे नारंगी,पांढरा अन हिरवा रंगले न जाणे किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 उत्सव तीन रंगांचा, आज सजला  नतमस्तक मी त्या सर्वांचा  ज्यांनी हा भारत देश घडवला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🙂

🙂 तीन रंग प्रतिभेचे नारंगी,पांढरा अन हिरवा रंगले न जाणे किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 वंदे मातरम !! जय जवान! जय किसान! २६ जानेवारी २०२० 🙂

🙂 भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणा-या एकात्मतेचा... 🙂

🙂 जय हिंद जय भारत! 🙂

🙂 देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा! 🙂

🙂 मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा 🙂

🙂 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे 🙂

🙂 तनी - मनी बहरूदे नवा जोम होऊ दे पुलकित रोम रोम घे तिरंगा हाती नाभी लहरु दे उंच जयघोष , मुखी जय भारत - जय हिंद गर्जु दे आसमंत प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला .... प्रजासत्ताकदिनाच्या, सर्वांना🙏🏻 💐हार्दिक शुभेच्छा 💐 🙂

🙂 स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा… विचारांचं स्वातंत्र्य , विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा… चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला. 🙂

🙂 सर्व शांती आणि समृद्धी असू शकते आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा 🙂

🙂 रंग रूप वेष भाषा जरी अनेक भारत देशाचे निवासी सगळे आहेत एक जय भारत 🙂

🙂 वो फिर आया है नए सवेरे के साथ, मिल जुलकर रहेंगे हम एक-दूजे के साथ, वो तिरंगा कितना प्यारा, वो है देखो सबसे न्यारा, आने ना देंगे इसपे आंच, इसी भावना के साथ गणतंत्र दिवस की शुभकामना करो स्वीकार 🙂

🙂 असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी अनेकांनी केले बलिदान.. वंदन तयांसी करुनिया आज गाऊ भारतमातेचे गुणगान .. माझा भारत महान !! वंदे मातरम !! जय जवान ! जय किसान ! 🙂

🙂 महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा. मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा, आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा. मला आहे मराठीची जाण, महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान. प्रजासत्ताक दिवस 2020 हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 विचारांचं स्वातंत्र्य , विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा… चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला.. प्रजासत्ताक दिवस 2020 हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 23 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती, 6 धर्म, 6 पारंपारीक गट, 29 मोठे उत्सव 1 देश! भारतीय अभिमान व्हा! … ग्रेट प्रजासत्ताक … प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🙂

🙂 कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे घडावी, येथे पराक्रमाची शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे 🙂

🙂 हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! 🙂

मराठी वारसा टीम तर्फे तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आम्हाला आशा आहे Republic Day Wishes in Marathi या आमच्या लेखातील छान छान Republic Day message Marathi मध्ये वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Republic Day Wishes तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा.

You May Also Like