हे एक परिपूर्ण सत्य आहे की मरणाला कोणीही थांबवू शकत नाही. आणि मृत्यूबद्दल कोणी विषय जरी काढला तरी आपल्याला भीती वाटते. तुम्हाला दररोज किती मृत्यू होतात हे माहिती आहे का? नाही ना…. आज मी तुम्हाला मृत्यूबद्दल काही अशा गोष्टी सांगणार आहोत जे भरपूर लोकांना माहिती नसतील.
१. ज्या दिवशी तुमचा मृत्यू होईल तेव्हा जवळजवळ १,५९,६३५ लोक मरतील.
२. एखाद्या पुरुषाचा डोके कापले गेले तरीही तो २० सेकंदांपर्यंत जिवंत राहतो. पण जर एखाद्याच्या डोक्यात गोळी मारली तर तो लगेच मरण पावला.
३. सकाळी ३:०० ते 4:०० दरम्यान आपले शरीर दुर्बल झालेले असते. हेच कारण आहे कि बहुतेक लोग या वेळी झोपे मध्ये मरतात.
४. पृथ्वीच्या तुलनेत, पाण्यात शरीर चार पट वेगाने कुजतो.
५. कोणत्याही व्यक्तीचे मृत्युचे कारण वृद्ध होणे नाही परंतु वृद्धपणात होणारा आजार आहे.
६. शार्क प्रत्येक वर्षी सुमारे १२ लोकांना मारतात, परंतु आपण दर तासाला ११,४१७ शार्क मारतो.
७. मृत्यू झाल्यानंतर केवळ ३ दिवसांनी, आपल्या पोटात असणारे एन्झाइम्स (जे अन्न पचवण्याचे काम करतात) ते शरीराला आतून खायला सुरवात करतात.
८. डॉक्टरांच्या खराब हस्ताक्षरांच्यामुळे, ७ हजार लोक दरवर्षी मरतात
९. पहिल्या विश्वयुद्धात ४ कोटी आणि द्वितीय विश्वयुद्धात ६ कोटी लोक मरण पावले होते.
१०. असे रोग जे सहज बरे होऊ शकतात त्या रोगांमुळे सुद्धा प्रत्येक वर्षी ४ लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतात.
११. भारतात दर तासाला हुंड्याशी संबंधित कारणांमुळे एका महिलेचा मृत्यू होतो.
१२. डाव्या हाताने लिहणारे लोक उजव्या हाताने लिह्णाऱ्या लोकांपेक्षा तीन वर्ष लवकर मरतात.
१३. मेलेल्या माणसांना मागील साडेतीन लाख वर्षांपासून जाळत आले आहेत.
१४. दरवर्षी १५० लोक डोक्यावर नारळ पडण्यामुळे मरतात.
१५. जगात प्रत्येक ४० सेकंदात एक जण आत्महत्या करतो.
१६. जेव्हा हृदयाचे काम थांबते तेव्हा त्वचेचे रंग पांढरे किंवा जांभळे होते.
१७. प्रत्येक ९० सेकंदात बाळ जन्माला येताना एका महिलेचा मृत्यू होतो.
१८. मृत्यूनंतर, पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या शरीराच्या भागात सर्व रक्त जमा होते, ते बहुधा गुरुत्वाकर्षणामुळे होत असेल.
१९. मृत्यूनंतर, शरीराच्या अन्य भागांपेक्षा कान सर्वात उशीराने खराब होतात. म्हणजेच श्रवणशक्ती अगदी शेवटपर्यंत राहते.
२०. मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासून एकूण १०० अब्ज लोक मरण पावले आहेत.
२१. फाशी दिल्यानंतर, पुरुषाचे जननेंद्रिय अधिक कडक होते आणि काहीवेळा मृत्यू झाल्यानंतर देखील वीर्य उत्सर्ग होते.
२२. मृत्यू झाल्यानंतरही नखे वाढतात का?
=> मेल्यानंतर पायाची आणि हाताची नखे सुकायला लागतात ज्यामुळे कधी कधी वाटते कि नखे वाढत आहेत!
२३. मृत शरीर हे किती काळ जुन आहे ते कस कळते?
=> मृत्यूनंतर सापडलेल्या कीटकांची प्रजाती पाहून, मृत शरीर किती काळ जुन आहे ते कळते.