आजकाल सोशल मिडिया वर सगळेच जन जणू काही फोटोग्राफर झाले आहेत, मग ती मुलगी असो किंव्हा मुलगा. परंतु खरी फोटोग्राफी यांच्यापासून कोस दूर आहे. चला तर आम्ही तुम्हाला सांगतो फोटोग्राफी म्हणजे काय आणि कॅमेरा ची संबधित काही आकर्षित गोष्टी
१) जगातील सर्वात जुना फोटो इ.सन १८१६ मध्ये काढला होता.
२) जगातील पहिला डीजीटल कॅमेरा (Digital Camera) सन १९७५ मध्ये “कोटक” (Kotak) कंपनीने बनविले होते.
३) ह्या कॅमेरा मध्ये फक्त ब्लाक-व्हाइट (Black & White) फोटो काढता यायचे आणि एक फोटो काढायला २३ सेकंद वेळ लागत असे.
४) सन १९७६ पर्यंत अमेरिकेतील कॅमेरा बाजारातील ९०% भाग हा कोटक कंपनीकडेच होता.
५) कॅमेरांचा सर्वात मोठा संग्रह मुंबई च्या ‘ दिलीश पोरख’ यांच्या कडे आहे. त्यांनी सन १९७७ पासून कॅमेरा संग्रहित करायला सुरवात केली होती.
६) पहिला पाण्याखालील रंगीत फोटो (अंडरवाटर कलर फोटो) नेशनल जियोग्राफिक च्या संघाने १९२६ मध्ये काढला होता.
७) चंद्राच्या पृष्ठभागावर आता ह्या वेळी १२ पेक्षा कि जास्त Hasselblad कॅमेरा उपलब्द आहेत.
८) पूर्वी फोटोग्राफ्स (छायाचित्र) बनवायला जे रसायन वापरे जात होते थे विषारी रसायन होते.
९) जगप्रसिद्ध कंपनी एप्पल (Apple) ने पहिला डिजिटल कॅमेरा एप्पल क्विकटेक (Apple QuickTech) सन १९४४ मध्ये जगासमोर आणले.
१०) टेलिग्राफ च्या अनुमानाने ७५% ब्रिटीश लोक हे त्यांच्या फेसबुक मधील फोटोत नशेमध्ये असतात.
११) जगातील पहिला DSLR Camera कॅमेरा सन १९८६ मध्ये कोटक कंपनीने कॅनन कंपनी सोबत मिळून तयार केला होता.
१२) आतापर्यंतची सगळ्यात मोठी SLR लेन्स “Corl Zeiss” ने ‘Apo Sonar T’ कॅमेरा साठी बनवली होती जिचे वजन २५६ किलो होते.
१३) १५ लोक चालविण्याकरिता लागणारा असा जगातील सर्वात मोठा कॅमेरा सन १८९९ मध्ये बनविला गेला होता ज्याला “मैमन” असे नाव देण्यात आले होते आणि त्याचे वजन ६०० किलो पेक्षाही जास्त होते.
१४) मोबाईल मधील कॅमेरा मधून फोटो काढताना येणारा आवाज बंद ठेवण्यास जपान मध्ये सक्त मनाई आहे. हे असे तेथील महिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात आले आहे, जेणे करून कोणी मोबाईल मधून महिलेचा फोटो काढत असेल तर आवाजामुळे ते लगेच कळून येईल.
१५) सिक्युरिटी कॅमेरा चा वापर पहिले रॉकेट चे उड्डाण पाहिण्यासाठी होत असे.
१६) आप इन्फ्रारेड कॅमेरा (INFRARED camera) च्या मदतीने कोणालाही नग्न पाहू शकता.
१७) हंगरी चे प्रसिद्ध फोटोग्राफर रोबर्ट कॅपा (robert capa) यांना फोटोग्राफी चे इतके वेद होते कि त्यांनी ५ मोठ्या महायुद्धात देखील फोटो काढले होते व त्यांचा मृत्यू देखील बारूद सुरंग मुले झाला.
१८) फोटो एडिटिंग साठी चा प्रसिद्ध सॉफ्टवेअर “फोटोशॉप (photoshop)” Knoll brothers द्वारा सन १९८७ मध्ये बनविले गेले होते. नंतर त्याला अॅडॉब कंपनीने खरेदी केले.
१९) गुगल, गुगल मॅप मध्ये “sea view” पर्याय जोडण्याच्या तयारी मध्ये आहेत, ज्यामध्ये आपल्याला पाण्याच्या आतील फोटो ३६० अंशामध्ये दिसू शकतील.
२०) खाली दिलेला फोटो जगात सर्वात जास्त वेळा पाहण्यात आलेला फोटो आहे. ‘windows xp’ चा हा ‘default wallpaper’ आहे ज्याचे नाव “bliss” असे आहे. कॅलिफोर्निया येथील sonoma country ह्या जागेवर एका अमेरिकन फोटोग्राफर ‘चार्लेस ओ रेअर (Charles o’ Rear) याने हा फोटो काढला होता. हा फोटो त्यांनी सन १९९६ मध्ये windowXP लौंच होण्याअगोदर काही दिवसांपूर्वी काढले होते. काही लोक अजूनही मानतात कि हे फोटोशॉप मध्ये केले गेले आहे, परंतु असे नाहीये. खूप लोकांनी त्यानंतर तिथे जाऊन असाच फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झाले नाही.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.
हे देखील वाचा