लांब सडक केसांसाठी घरगुती उपाय | Remedies For Long Hair In Marathi

लांब सडक केसांसाठी घरगुती उपाय | Remedies For Long Hair In Marathi

प्रत्येक स्त्री ची अशी इच्छा असते कि आपले केस लांब व सुंदर असावेत, यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक उत्पादनांचा वापर करतात. पण काही वेळा असे दिसून येते कि या उत्पादनांची विक्री कमी होते कारण या उत्पादनांमध्ये हानिकारक रसायनांचा वापर केलेला असतो. यामुळे आपल्या केसांना नुकसान पोहचतो , म्हणून बऱ्याच स्त्रिया नैसर्गिकरीत्या बनवलेले उत्पादन वापरतात.

आता आपण जाणून घेऊयात कोणते घरगुती उपचार करून आपण आपले केस लांब, घनदाट तसेच सुंदर बनऊ शकतो. लांब केसांसाठी आयुर्वैदिक उपचार हे खूप आधीपासून आहेत, पण त्यांच्या बद्दल कोणाला जास्त माहिती नाही. तसेच कोणी या उपचारांचे महत्व जाणून घेत नसे व या उपायांकडे दुर्लक्ष करत असत पण आताच्या काळात सर्वजण या उपायाविषयी माहिती घेण्यास उत्सुक असतात.

आवळ्याचा उपयोग:- Uses Of Gooseberry (Amla)
आवळा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती मानली जाते. आवळा हा केसांसाठी खूप फायदेमंद आहे, केसांची गळती थांबवण्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो. साधारत: महिला केसांच्या पोषणासाठी आवळ्याचा वापर करतात कारण यामध्ये Vitamin-C भरपूर प्रमाणात असत.

गरम (कोमट) तेलाचा वापर:- Uses Of Warm Oil
आपण कदाचितच कधी तरीच गरम (कोमट) तेलाचा वापर केला असेल, पण आपल्याला माहित नसेल केसांसाठी आवश्यक असलेले जरुरी पोषक तत्वे गरम (कोमट) तेलात भरपूर असतात. आयुर्वेदिक तेल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करून आपण केसांची मालिश करू शकता. हया तेलामुळे केसांच्या मुळांना आराम मिळण्यास मदत मिळते आणि केसांची गळती थांबवण्यासाठी हे उपयुक्त आहे.

एक ही रात में बाल झड़ने होंगे गारंटी से बंद

मेथीचा वापर :- Uses of fenugreek
आपण मेथीचा पण वापर करू शकता. काही चमचे मेथीचे दाणे घ्या आणि गरम पाण्यात मिसळा आणि थोडे थंड झाल्यावर केसांमध्ये लावा व काही वेळाने केस धुऊन घ्या.

कोरफडीचा वापर :- Uses of aloe vera
केसांमध्ये आपण कोरफडीचा वापर करू शकता यामुळे आपले केस चमकदार होतात त्याच प्रमाणे केसांची गळती देखील थांबण्यास मदत मिळते.

लिंबाचे साल तसेच कडीपत्ता चा वापर :- Uses of Lemon and Curry leaf
आपण नेहमीच लिंबाचे साल फेकून देतो पण आपल्याला माहित नसेल लिंबाचे साल आपल्या केसांसाठी किती उपयोगी आहे. लिंबाचे साल घ्या, त्या बरोबर १५ ते २० कडीपत्त्याची पाने, हिरवे चणे, आणि मेथीच्या बिया हे सगळ एकत्र करून वाटून घ्या आणि केसांमध्ये लावा व काही वेळाने केस धुऊन घ्या.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment