बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद | Boyfriend and Girlfriend Marathi Jokes


If you Looking for Boyfriend and Girlfriend Marathi Jokes in marathi then you have come to the right website. In this article we have shared all 150+ Boyfriend and Girlfriend Jokes in Marathi.

प्रियकर :- च्यायला आज तर गोट्या कपाळात गेल्या माझ्या...

प्रियसी : म्हणजे ?
प्रियकर (थोडासा घाबरून) :- म्हणजे पेपरकठीण होता...
.
.
.
.

प्रियसी :- अच्छा..!! मग माझ्या पण कपाळात गेल्या

मुलगी: दारू पिऊन गाडी नको चालवूस,
एक्सिडट होतात..

मुलगा: किती काळजी करतेस माझी डीअर...
.
.
दुसरा एक मुलगा: मित्रा, दारू पिऊन गाडी नको चालवूस,
एक्सिडट होतात..

मुलगा: बापाला शिकवतोस काय रे तू आता????

BoyFriend & GirlFriend दोघे ही खुप हसत होते,
अचानक GirlFriend ने चेहरा लपवला

BoyFriend:- काय झाले?
GirlFriend :- काहीच नाही.
BoyFriend:- सांग ना?
GirlFriend :- काहीच नाही ना?
BoyFriend :- सांग ना प्लीज?
GirlFriend :- अरे हसता हसता

शेंबुड आला...

मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो
मुलगाः मग तुझ्या आईने पकडलं तर
मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने सेव केला आहे
.
.
.
तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर....

मोबाईल मध्ये balance नाहि आहे रे
तु फ़ोन कर ना……… प्लीजजजजजज….

2 किवा 3 वेळा सारखा Miss Call
देणार म्हणजे आपण समजून जायचे
की आपल्याला Call करायचा आहे…..

आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार…
ए मला तेवढी mp3 दे ना write करून
pleeeeeease !!! .

आणि महत्वाचं म्हणजे ....आपलं
काम झालं कि लगेच त्यांची आई
येणार चल चल bye आई आली ...

रम्याला वाटलं LOL म्हणजे " Lots Of Love "....

तर त्याने त्याच्या प्रियसीला SMS पाठवला,

माझ्या आयुष्यात मी फक्त तुलाच प्रेम करतो.....LOL"...!!!

मुलगी: तुझे माझ्यावर प्रेम आहे ना?
मुलगा: हो गं ! पण तू असे का विचारतेस एकदम ?

मुलगी: मला नाही वाटत असं.
मुलगा: अगं पण !असे का बोलतेस?
कालच तर आपण फ़िरायला गेलेलो,पिक्चर बघितला तेव्हा तर ठीक होतीस.हे काय मधेच ?

मुलगी: तुझे नक्की माझ्यावर प्रेम आहे ?
मुलगा: अर्थातच !

मुलगी: नक्की ?
मुलगा: अगं हो !
मुलगी: मग काल रात्री मी फ़ेसबुकवर
जे स्टेटस टाकलेले त्याला 'लाईक' का नाही केलेस ? :P :D

मुलगी: आई बाबा बाहेर जानार आहे.
संध्याकाळी येतिल.

घरी ये ना काहि तरी क्रेझी करु.
मुलगा: पळ तुझ्या मायला मागच्या वर्षी असच
सांगून दिवाळीची साफसफाई करवुन घेतलिस

जो मुलगा रात्रभर आपल्या गर्लफ्रेंड साठी जागतो.

तोच मुलगा सांगू शकतो की..

सर्वात चांगला बॅटरी बॅकअप वाला मोबाईल कोणता आहे ते….

काही मुलांचा Common Sense Zero असतो!!

. . कसा? . . . . . .

Gents Toilet मध्ये लिहून येतात “पल्लवी I Love U”

आता पल्लवी तीथ का उपटायला येणार आहे… का

मुलगी: माझ्या वडिलांनी सांगितलंय की यावर्षी नापास झालीस

तर तुझं रिक्षावाल्यासोबत लग्न लावून देणार आहे..…

मुलगा: थोडा धीर धर, माझ्या पण वडिलांनी मला सांगितलंय
की यावर्षी नापास झालास तर तुला रिक्षा घेऊन देणार आहे

घोर अपमान..

जेव्हा वर्गातली सर्वात सुंदर मुलगी तुमच्या घरी येते,

आणि तुमची आज्जी म्हणते… “बस पोरी, त्यो हागायला गेलाय”

प्रियकर: प्रिये, तु कधीच डोळ्यांत पाणी साठवु नकोस.

प्रेमिका: (लाजत) का रे...?

प्रियकर: कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात.

Bank मधून मुलीला फोन आला..
तुम्हाला credit card पाहीजे का???
.
.
.
.
मुलगी: नको माझ्याकडे Boyfriend आहे..

प्रियकर: प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
.
.
.
प्रियसी- मग माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?
.
.
.
.
प्रियकर: मग काय एखाद्या कुत्रिला दगड मारतो

​BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..

GF: अय्यां… खरंच.. का रे?

BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे…

प्रियकर: तू माझ्याशी लग्न करशील का..?
प्रेयसी: नाही.

प्रियकर: का..?
प्रेयसी: माझ्या घरचे होकार नाही देणार.

...प्रियकर: कोण कोण आहे तुझ्या घरी..?
प्रेयसी : एक नवरा आणि दोन मुले... :O

आयटम: जानू, तू मला चांदण्यात फिरायला ने ना
पक्क्या दुसरया दिवशी रॉकेट घेऊन आला,

आयटम: जानू, रॉकेट कशाला आणलस?
पक्क्या: (वैतागून)तुला चांदण्यात फिरायचंय ना,
ह्यावर बस, मी वात पेटवतो, एकटीच ये फिरून.....

प्रियकर: प्रिये तू आता फार बदलली आहेस.
प्रेयसी: का रे..? तुला अस का वाटत...?

प्रियकर: आजकाल मी तुझ चुंबन घेत असताना तू डोळे नाही बंद करत.
प्रेयसी: मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब होते.

प्रियकर: प्रिये माझ तुझ्यावर अगदी मना पासून प्रेम आहे.
प्रेयसी: Sorry पण माझ प्रेम 'महेश' वर आहे. त्याने कालच BMW विकत घेतली आहे....!

प्रियकर: अरे रे मी उगाचच काल ५० किलो कांदे विकत आणले..... :(
प्रेयसी: अरे 'शोन्या.....' मी तर मजा करत होते माझ प्रेम तर फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे.


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7

You May Also Like