Gudi Padwa wishes in Marathi 2024 | Gudi Padwa messages in Marathi | गुढीपाडवा

Gudi Padwa wishes in Marathi 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Gudi Padwa wishes in Marathi. मित्रांनो नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करा कारण आपल्या चुका सुधारण्याची ही आणखी एक संधी असते.

दरवर्षी नवीन वर्षाच्या निमित्ताने (Marathi new year 2024), आपल्या सर्वांना आशा असते की हे वर्ष आपल्यासाठी खूप चांगले जाईल आणि आपल्या सर्वांच्या नवीन अपेक्षा व नवीन इच्छा पूर्ण होतील. आतापर्यंत आपण मागच्या वर्षी काय केले कोणत्या चुका झाल्या या सगळ्या गोष्टींना मागे ठेऊन आपण एक नवीन सुरवात करायला पाहिजे.

मित्रांनो या लेखामध्ये तुम्हाला Gudi Padwa messages in Marathi वर सुंदर सुंदर गुढीपाडवा शुभेच्छा संदेश वाचायला भेटतील. तुम्ही हे सर्व Gudi Padwa SMS in Marathi तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत देखील नक्की शेअर करा आणि त्यांचे हे नवीन वर्ष 2024 सुखकारक बनवा.

Gudi Padwa Wishes in Marathi | गुढी पाडवा शुभेच्छा संदेश

Gudi Padwa Wishes in Marathi
Gudi Padwa Wishes in Marathi

🙂 वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा… 🙂

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙂

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…🙂

🙂 उभारा गुढी आपल्या दारी😊…
सुख_समृद्धी😉 येवो घरी…
पाडव्याची नवी पहाट🌅…
घेऊन 😍येवो सुखाची लाट🌊…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना👪..
गुढीपाडवा व नुतन_वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🌹🌹 🙂

🙂 चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा
साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा !
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने
साजरा करा पाडव्याचा सण !
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !💫💫 🙂

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा🙂

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
🙂नूतनवर्षाभिनंदन !!🙂


Gudi Padwa messages in Marathi | गुढीपाडव्याचा हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa messages in Marathi
Gudi Padwa messages in Marathi

🙂 सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा! 🙂

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…🙂
🙂गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…

🙂 सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असुद्या नेहमी हर्ष येणारा नवीन दिवस
रेल नव्या विचारांना स्पर्श.
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेछा 😘😍✌😇🤗🌌⛳ 🙂

श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙂हॅप्पी गुढी पाड़वा…!🙂

दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू..
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
🙂Happy Gudi Padwa!🙂

🙂 सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂


Gudi Padwa Quotes Marathi | गुढी पाडवा शुभेच्छा कोट्स

Gudi Padwa Quotes Marathi
Gudi Padwa Quotes Marathi

🙂 गुढी मराठी संस्कृतीची गुढी मराठी अस्मितेची!
आपणांस व आपल्या परिवारास
हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 उभारा गुढी आपल्या दारी😊…
सुख_समृद्धी😉 येवो घरी…
पाडव्याची नवी पहाट🌅…
घेऊन 😍येवो सुखाची लाट🌊…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना👪..
गुढीपाडवा व नुतन_वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🙂

 तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख, शांती, समृद्धी…!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 🙂


Happy Gudi Padwa SMS In Marathi | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश

Happy Gudi Padwa SMS In Marathi
Happy Gudi Padwa SMS In Marathi

🙂 गुढी पाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.😊😊💐💐 🙂

🙂 जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा… 🙂

🙂 नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…
Happy Gudi Padwa ! 🙂

🙂 शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन! 🙂

🙂 वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
Happy Gudi Padwa 🙂

🙂 दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू, स्वप्ने उरलेली…
नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू…
Happy Gudhi Padhwa 🙂

🙂 येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! 🙂

🙂 उभारा गुढी आपल्या दारी😊…
सुख_समृद्धी😉 येवो घरी… पाडव्याची नवी पहाट🌅…
घेऊन 😍येवो सुखाची लाट🌊…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना👪..
गुढीपाडवा व नुतन_वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

 


Gudi Padwa Status In Marathi | गुढीपाडवा संदेश व्हॉट्सअपसाठी

Gudi Padwa Status In Marathi
Gudi Padwa Status In Marathi

🙂 गुढी मराठी संस्कृतीची गुढी मराठी अस्मितेची
आपणास हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे, सुख,
समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा… 🙂

13 Marathi varsa

🙂 नविन वर्षात आपणास
शिवनेरीची श्रीमंती
रायगडाची भव्यता
प्रतापगडाची दिव्यता
सिंहगडाची शौर्यता
सह्याद्रिची उंची लाभो
हिच शिवचरणी प्रार्थना
मराठी नुतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा हिंदूनुतनवर्षाभिनंदन ! 🙂

🙂 जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा…मराठी मनाचा…
तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

Gudi Padwachya Hardik Shubhechha In Marathi

6 Marathi varsa

🙂 तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!!
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!!
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…!!
सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!! 🙂

🙂 उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 🙂

🙂गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा.🙂


Gudi padwa shubhechha in Marathi | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा

Gudi padwa shubhechha in Marathi
Gudi padwa shubhechha in Marathi

🙂 चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 🍁सुरु होत आहे नवीन वर्ष,☘ 🍁मनात असू द्या नेहमी हर्ष.☘
🍁येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श.
☘ 🍁हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
🌾🌺 🍁🌾माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून आपणास व
आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा🌾🍁 🙂

🙂 झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी, काय कोणी मिळविले?
पूर, दुष्काळ, वादळात सर्वस्व गमाविले…….
थांबुवया हे सारे आपण, करुनी पुन्हा वृक्षारोपण.
झाडे लावू, झाडे जगवू, वसुंधरेला पुन्हा सजवू.
पर्यावरणाच्या गुढीसंगे, करू नववर्षाचे स्वागत.
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा” 🙂

🙂 चला उभारू पुन्हा आता, पर्यावरणाची गुढी.
स्वागत करू नववर्षाचे, पोचवू हा संदेश घरोघरी.
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा” 🙂

Gudi Padwa New Year Wishes In Marathi

Gudi Padwa Wishes in Marathi

🙂 💐स्वातंत्रपूर्व काळातील उमेद जागु दे।
इंग्रजांच्या 31stला जरा लाजु दे,
ढोल ताशाचा गजर वाजू दे,
आणि हिंदू नववर्षाचे स्वागत त्रिखंडात गाजू दे
💐 गुढीपाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा💐 🙂

🙂 ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ! प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू ब्रह्मध्वजाय नम: विलंबी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा-गुढीपाडवा आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो. या नवीन संवत्सरात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, आपली प्रगती होवो हीच *श्री जगदंबेच्या व श्री सद्गुरुंच्या चरणी प्रार्थना. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙂

🙂 गोडी-गुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा रागवा,
नको अंतर कधी, नको कधी दूरावा,
पावसाला लाजवेल ईतका असू दे मैत्री मध्ये जिव्हाळा.
😊😊😊😊 🙏🙏तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व
नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏 🙂


Marathi navin varshachya shubhechha.⛳ | मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

12 Marathi varsa

आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचे असो
आगामी वर्ष ही सदिच्छा..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ⛳

उभारून गुढी लावू विजय पताका
संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा
पुर्ण होवोत आपल्या
सर्व इच्छा आकांक्षा
🙏नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏

गुढीपाडव्याच्या मंगलदिनी
जगताना आठीला आलेले
कडू अनुभव
लिंबाच्या पानासारखे
स्वीकारत
भलेपणाचा गोडवा
ओठावर ठेवावा
असा पाडवा
समजूतदार असावा
अशा समंजस नववर्षाचे
मन:पूर्वक स्वागत!
🙏गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!🙏

Gudi Padwa Quotes In Marathi 2024

Gudi Padwa messages in Marathi

तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..
💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐

जगावरील संकट टळून
सर्वांना निरोगी आरोग्य
लाभो या शुभदिनी हिच
सदिच्छा…
🥳सर्वांना गुढी पाडवा व मराठी नूतन
वर्षांच्या मंगलमय शुभेच्छा.🎊


हे देखील वाचा 👇👇

Happy new year Marathi status

आम्हाला आशा आहे Gudhi Padwa wishes in Marathi या आमच्या लेखातील छान छान Gudi Padwa Messages वाचून तुम्हाला आनंद झाला असेल.

तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Gudhi Padwa Images in Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा आणि तुम्हाला हे आपल्या मराठी नवीन वर्षाचे संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

जर तुमच्या कडे सुद्धा काही नवीन Gudi Padwa Marathi Wishes असतील तर आमच्या अधिकृत ई-मेल आयडी [email protected] वर नक्की किंव्हा खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा आम्ही तुम्ही दिलेले new year wishes in Marathi आमच्या वेबसाईट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू!

मराठी वारसा टीम तर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Gudi Padwa wishes in Marathi 2024 | Gudi Padwa messages in Marathi | गुढीपाडवा”

Leave a Comment