Prajasattak Din Messages in Marathi | Republic Day Wishes Marathi 2024

Prajasattak Din Messages in Marathi | Republic Day Wishes Marathi 2024 | 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस

Prajasattak Din Messages in Marathi: दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आज भारत आणि सर्व भारतीय आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहेत. याच दिवशी 1950 साली आपल्या देशाची राज्यघटना स्थापित झाली होती. हि राज्यघटना बनायला आपल्या देशाला 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले होते. या दिवशी, सर्व लोक एकमेकांना राष्ट्रीय प्रेमाने अभिवादन करतात. आजच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही नवीन नवीन Republic Day 2024 Wishes in Marathi तसेच Republic Day Quotes in Marathi सांगणार आहोत.

Are you looking for Republic Day status in Marathi for WhatsApp status? Then you are in the right place. In this article, we have shared the best Republic Day Wishes in Marathi. We regularly update our WhatsApp & Facebook Marathi status page so you can find a great collection of Marathi Whatsapp status in one place.

Republic day status in Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या स्टेटस 2024

Republic Day Wishes In Marathi

Republic Day Wishes In Marathi

🙂 उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी
भारतदेश घडविला ….
प्रजासत्ताकदिनाच्या,
सर्वांना🙏🏻 💐हार्दिक शुभेच्छा 💐 🙂

🙂 सर्व शांती आणि समृद्धी असू शकते
आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो
आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे
शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा 🙂

🙂 रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
जय भारत 🙂

🙂 असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान..
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान ..
माझा भारत महान !!
वंदे मातरम !!
जय जवान ! जय किसान ! 🙂

🙂 महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा.
मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा,
आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा.
मला आहे मराठीची जाण,
महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान.
प्रजासत्ताक दिवस 2024 हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिवस 2024 हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 29 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती,
6 धर्म, 6 पारंपारीक गट,
29 मोठे उत्सव 1 देश!
भारतीय अभिमान व्हा! …
ग्रेट प्रजासत्ताक …
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🙂

🙂 कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे 🙂

 Republic Day Quotes in Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Republic Day Messages in Marathi
Republic Day Messages in Marathi

🙂 या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

🙂 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे 🙂

🙂 तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे
किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🙂

Happy Republic Day Wishes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश 2024

Republic Day Status In Marathi
Republic Day Status In Marathi

🙂 हे राष्ट्र देवतांचे,
हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्रसूर्य नांदो
स्वातंत्र्य भारताचे
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! 🙂

देशभक्ती ही क्षुल्लक कारणासाठी
मरण्याचा हक्क आहे…
🙂प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!🙂

स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला
अमुचा सुंदर देश ..
आम्ही सारे एक. ..
जरी नाना जाती नाना वेष…
🙂प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!🙂

या भारतमातेला कोटी वंदन करुया…
तिच्या रक्षणासाठी अगदी काहीही करुया
🙂प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!🙂

Republic Day Message In Marathi | प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश

Republic Day sms In Marathi
Republic Day sms In Marathi

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत
आणि आपल्या देशाचा मान
वाढवण्याची शप्पथ घेऊया…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

देशाने तुमच्यासाठी काय केले
हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी
काय करत आहात ते स्वत:ला विचारा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

आपल्या पूर्वजांनी आपल्याला
चांगला इतिहास दिला आहे…
तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

आपल्या देशात विविधता आहे
आणि ती तशीच कायम टिकवून राहावे.
देशातील सलोखा वाढावा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🙂 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🙂

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024 | Republic Day Wishes And Quotes In Marathi

Republic day message in Marathi
Republic day message in Marathi

🙂 अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
।।जय हिंद जय भारत *।। 🙂

परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि
देशातील शांतता टिकवून ठेवा..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024.

आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत…
मला आशा आहे की,
हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात
अधिक रंग घेऊन येईल.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

गर्वाने बोला भारतीय आहे मी….
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2024

Prajasattak din sms in marathi 2024

Republic day Marathi Messages 2023

Republic day Marathi Messages 2024

🙂 भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा… 🙂

 

Prajasattak din marathi message
Prajasattak din Marathi message

 

Republic Day Poem In Marathi | प्रजासत्ताक दिनासाठी देशभक्तिपर कविता

Republic day 20223 Marathi messages
Republic day 2023 Marathi messages

🙂 देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा! 🙂

8 Marathi varsa

🙂 मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा 🙂

10 Marathi varsa🙂 तनी – मनी बहरूदे नवा जोम
होऊ दे पुलकित रोम रोम
घे तिरंगा हाती
नाभी लहरु दे उंच जयघोष ,
मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

मराठी वारसा टीम तर्फे तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आम्हाला आशा आहे Republic Day Wishes in Marathi या आमच्या लेखातील छान छान Republic Day message Marathi मध्ये वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Republic Day Marathi SMS तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा.

तसेच तुमच्या कडे सुद्धा काही असेच Republic Day Status In Marathi असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आम्ही तुम्ही दिलेले 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा आमच्या या लेखाच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.

हे देखील वाचा

26 January Republic Day Quotes

शुभ रात्री मराठी शुभेच्छा

Success मराठी सुविचार

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Prajasattak Din Messages in Marathi | Republic Day Wishes Marathi 2024”

Leave a Comment