201+ Motivational Quotes in Marathi 2024 | Inspirational Quotes in Marathi With Images
Motivational Quotes in Marathi: या लेखात आम्ही बर्याच दिवसांच्या संशोधन आणि अनुभवावर आधारित प्रेरणादायक सुविचारांचा collection बनवलेला आहे. Inspirational Quotes Marathi मध्ये आम्ही या लेखात समाविष्ट केले गेलेलं आहेत.
हे Motivational Quotes in Marathi for success हजारो लोकांनी Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले आहेत. जीवनाच्या या कठीण प्रवासात आपल्यातील खूप जण निराश होतात किव्हा आजारी पडत असतात हे Marathi Motivational Quotes तुम्हाला एक नवीन ऊर्जा देईल तसेच तुम्हाला जीवनाच्या या प्रवासात सकारात्मक विचार करायची शक्ती देईल.
आम्हाला आशा आहे की या लेखातील सुंदर विचारांमुळे तुमच्या जीवनात नक्की बदल घडेल व तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी नक्कीच फायदा होईल. जर हे motivational thoughts in marathi वाचून तुमच्या आयुष्यामध्ये काही सकारात्मक बदल घडला असेल तर preranadayi suvichar तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा.
Best Motivational quotes in Marathi / जबरदस्त प्रेरणादायक सुविचार
पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात
चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे..
भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.
Prernadayak Suvichar /Motivational thoughts in Marathi
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.
जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.
गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.
एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.👍
पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.👍
आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.👍🏼
माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.👌
Inspirational Quotes in Marathi / शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल
तर चाली रचत राहाव्या लागतात
हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.
चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी,
तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य
आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य!
अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे,
तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.
आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं
हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं.
सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं
त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं.
अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.
अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो.
दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात
आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका.
आहे तो परिणाम स्विकारा.
Motivational Quotes in Marathi for Students / विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये प्रेरणादायक सुविचार
“कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा,
जेव्हा आपण काहीतरी नवीन करून
पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच
आपण पुढे जाऊ शकता. ”👍
“स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत”.
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा.
प्रयत्न करत राहा कारण
अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत.⭐️
प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.
तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून
गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.
अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.💫
असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो
आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते.
उत्साह हेच सर्वकाही आहे
फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे.
अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे.
Motivational Status in Marathi
“मी ‘कोणापेक्षा’ चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
पण मी ‘कोणाचे’ तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!”
उठा ! जागृत व्हा !!
जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.⚡
स्वतःचा विकास करा.
ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
विचार करण्यासाठी वेळ द्या,
कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.👍
जिवनात कितीही कठीण प्रंसग आले
तरी तक्रार करु नका, कारण ‘परमेश्वर’ हा असा दिग्दर्शक आहे
जो कठीण ‘भूमिका’ नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो…..!
यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.
आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.
आतला आवाज सतत ऐकत राहणे,
हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे.
आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.💫
Inspirational Quotes In Marathi / जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठीमध्ये
आपले लक्ष्य, विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत.
त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.
⭐️आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु.⭐️
आपली बाजू योग्य असेल
तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.
आपले सत्य-स्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते
व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागतात.
एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही,
पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.⚡
रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे
हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा.
आवडतं तेच करू नका,
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
⚡ इच्छा दांडगी असली की
मदद आपणहून तुमच्याकडे चालत येते. ⚡
Marathi Motivational Quotes on life in Hindi
इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.
उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे,
तो म्हणजे रात्र.
एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजुन तयार व्हायचा आहे !
⚡️प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,
आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार?
एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा
ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
⚡️तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य!⚡️
जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!💫
सुंदर दिवसाची सुंदर सुरवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ….
“स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो
जो परीस्थितीनुसार स्वतामध्ये बदल करतो..
कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात..
पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं..”
कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल
असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो.
अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.
कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
⚡️कोणतीही वस्तु चांगली वा वाईट नसते.
फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात.⚡️
कोणतेही अडथळे नसलेली,
साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.
कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते.
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.👍
गरूडाइतके उडता येत नाही,
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
ज्या माणसाला विचारांची सोबत आहे
त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही.
एकदा विचारांची साखळी सुरु झाली कि,
त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो.
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
आयुष्य जगण्याच्या २ पध्दती:
पहिली: जे आवडते ते मिळवायला शिका.
दुसरी: जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका.
परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा
लढण्याची जिद्द अंगी बाळगा..👍
चांगले काम करायचे मनात आले
की ते लगेच करून टाका.
हसता हसता सामोरे जा आयुष्याला
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही!!
खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची.
गुणांचं कौतुक उशीरा होते…..पण होते!
गौरव हा पडण्यात नाही…..पडून उठण्यात आहे.
घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता
पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.
जग बदलायचे असेल
तर आधी स्वतःला बदला.
जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही
अधिक श्रेष्ठ असतात.
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
रस्ता नाही असे कधीही होत नाही,
रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं!
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका,
आहे तो परिणाम स्विकारा.
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.
संघर्षाशिवाय कधीच,
काहीच नवे निर्माण झाले नाही.
सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.
ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.
सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून,
वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे
स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो,
तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.👍
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
अनुभव हा महान शिक्षक आहे,
पण तो मोबदला मात्र फार घेतो.
अन्यायापुढे मान झुकवू नका.
स्वाभिमानाने लढा.
प्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा.
उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका.
जातीपाती सोडून द्या.
आपण जे पेरतो तेच उगवतं.
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू, आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात.
मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील!
आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो,
त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.
उषःकाल कितीही चांगला असला तरी
सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा
घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी
कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.
कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल
आणि प्राणाशिवाय शरीर !
कुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड धैर्य
व संयमाची गरज लागते.
केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की,
आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते,
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
गरिबांच्या जीवनांशी एकरुप झाल्याशिवाय,
समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही.
जसा गेलेला बाण परत येत नाही,
तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही.
जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !
जो स्वतःला ओळखत नाही, तो नष्ट होतो.
ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते,
त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे.
ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.
स्वप्ने जरूर खरी होतात.👍
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच!
तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल,
तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.
तुम्ही मला कैद करू शकता,
माझा छळ करू शकता,
माझे शरीर नष्ट करू शकता.
पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.
दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.
निढळाचा घाम घाळून श्रमतो
त्याचीच पृथ्वीवर खरी मालकी असते.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
“तुमच्या स्वप्नांना कधीच सांगु नका कि तुम्हाला अडचणी आहेत ते,
पण तुमच्या अडचणीना हे नक्की सांगा की,
तुमची स्वप्ने किती मोठी आहेत ते “
ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.
हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे.
नुसते नियम करुन सुधारणा कधीच होणार नाही.
सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण
आपल्याबरोबर येणार्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो.
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही
तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.👍
सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा;
परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.
संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व
दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय .
श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा,
तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल.👍
शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे,
शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावयाचा आहे.
निष्ठेने जे आपली कार्ये करतात….
ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरून उन्नती पावतात.
परिस्थितीच्या अधीन होऊ नका,
परिस्थितीवर मात करा.
परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच
आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे.
निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस!
प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते.
प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा डळमळतात हे कबुल,
परंतु धैर्यवन्ताचे निश्चल मन संकटात मुळीच डगमगत नाही.
प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण
कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो.
शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही,
तो स्वतःहून शिकतो.
विसरणे हा मानवाचा धर्म आहे,
पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे.💫
वचन देताना विलंब करा,
पण पाळताना घाई करा.
लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन
चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.👍
मोठेपणाची इच्छा असेल तर
मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करु नका.
मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली
की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली,
यावरुन मोजता येते.
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा उपयोग करणे
हे प्रगतीचे मूळ होय.
भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात
पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.
भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा
आणि तिचा नायनाट करा.
भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण आधिक चांगले.
मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही,
हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
माणसे जन्मतात आणि मरतात,
पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.
प्रत्येक गोष्टीची वेळ असते
तेव्हाच ती घडायला हवी
वेळ निघून जाण्यापूर्वीच
तिची किंमत कळायला हवी.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !👍
पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले,
तर आपल्यापैकी बर्याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.
नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला
किंमत देण्यातून जन्माला येतो.
शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे,
शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावयाचा आहे.
ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या
प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे .
दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही,
म्हणून दुर्बल राहू नका.
थोर काय अगर सामान्य काय!
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.
तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार!
टीका आणि विरोध हीच तर समाजसुधारकास
मिळालेली बक्षिसे असतात.
ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,
त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे.🤗
ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही,
त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही
मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.👍
या लेखाद्वारे आम्ही आपल्याला सांगू इच्छित आहोत की आपण Motivational quotes in Marathi नक्कीच वाचायला पाहिजे. हे वाचल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी सोप्या होत जातात. इतकेच नाही तर हे प्रेरणादायी सुविचार वाचल्यानंतर आपली जीवनशैली देखील बदलते. हे असे motivational Status in Marathi वाचल्यामुळे आपण नशिबापेक्षा आपल्या परिश्रमांवर अधिक विश्वास ठेवतो.
त्यामुळे जर का तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्व आनंद मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला inspirational quotes in Marathi नेहमी वाचले पाहिजे. हे आपल्या मनामध्ये उत्साह आणि प्रोत्साहन भरतात. त्यांच्या मदतीने आपण कोणतेही कठीण काम सोपे करू शकतो. जर का तुम्हाला मोटिवेशनल कोट्स हिंदी मध्ये वाचायची असतील तर Motivational Quotes by yourselfquotes ला नक्की भेट द्या
तर मित्रांनो तुम्हाला हे Marathi Motivational Quotes & Images कसे वाटले कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, तसेच Facebook व WhatsApp द्वारे हे motivational thoughts in Marathi तुमच्या Friends सोबत नक्की शेअर करा.
जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Motivational Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या अधिकृत ईमेल [email protected] वर पाठवा. आम्ही तुमचे विचार आमच्या वेबसाइट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवू.
हे देखील वाचा
Very nice
Nice postive thoughts
Thank Amol