Good evening wishes Marathi | शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी | Shubh sandhyakal shubhechha 2024
Good evening wishes Marathi: नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ, आजच्या आपल्या पोस्ट मध्ये आम्ही आपल्यासाठी Good evening wishes Marathi शुभ संध्याकाळ शुभेच्छा) चा संग्रह घेऊन आलो आहोत.
मित्रांनो या लेखामध्ये तुम्हाला Good evening message in Marathi वर सुंदर सुंदर शुभ संध्याकाळ मराठी संदेश वाचायला भेटतील. तुम्ही हे सर्व Good evening SMS in Marathi तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत देखील नक्की शेअर करा आणि त्यांची संध्याकाळ सुखकारक बनवा.
तर मग वाट कशाची बघायची, चला सुरु करूया प्रेरणा आणि नवीन उर्जेने परिपूर्ण Good evening quotes in Marathi च्या या सुंदर लेखाला जे फक्त तुमच्या साठी बनवले गेले आहे, ज्यामुळे तुम्हाला एकाच लेखामध्ये सर्व Good evening message in Marathi भेटून जातील.
Good evening wishes in Marathi / शुभ संध्याकाळ शुभेच्छा 2024
संध्याकाळचा थंड गार वारा
आणि डुबत्या सूर्याची लाली
यासमवेत विसरून जा सारे दुःख
आणि उद्याच्या नव्या पहाटेसाठी तयार व्हा
☕शुभ संध्या☕
साखरेपेक्षा गोड माणसांसाठी
संध्याकाळचा गोड गोड चहा….
अगदी तुमच्यासारखा।
☕शुभ संध्याकाळ☕
कॉफी घेणार का खास
तुमच्यासाठी पाठवलय.
☕शुभ संध्याकाळ☕
मनापासून तुमची आठवणकाढलीय…
पुन्हा म्हणू नका,
आपली माणसं चहा प्यायला
सुद्धा बोलवत नाहीत….
☕Good Evening☕
अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो आणि सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी
☕शुभ संध्या☕
जे स्वतः खुश राहतात
त्यांना पाहून जग खुश राहते.
☕शुभ संध्या☕
संध्याकाळ ही धावपळीच्या जीवनातील
एक छोटासा विश्राम असते..
ही संध्याकाळ आपल्या कुटुंबासोबत
आनंदाने उपभोगा.
☕शुभ संध्याकाळ☕
आयुष्यात यशस्वी तोच होतो,
जो आपल्या शत्रूंवर नव्हे तर इच्छावर
विजय मिळवतो.
☕शुभ संध्याकाळ☕
जर कोणी तुमच्याकडून
अपेक्षा करीत असेल,
तर ही त्याची मजबूर नसून
तुमच्याबद्दल असलेला लागावं
आणि विश्वास आहे.
☕शुभ संध्याकाळ☕
Good Evening quotes in Marathi | शुभ संध्या मराठी मेसेज
सफलता आपली ओळख जगाला करून देते
आणि असफलता जगाची ओळख आपल्याला करून देते.
☕शुभ संध्याकाळ☕
प्रत्येक गोष्टीचा शेवट
संध्याकाळ सारखा सुंदर
असायला हवा…
आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन
सकाळीची उमेद असायला हवी..
☕शुभ संध्याकाळ.☕
आयुष्यात कधी कधी असं वाटतं
काही माणसं थोडी आधी भेटली असती
तर बरं झालं असतं आणि
काही माणसे भेटलीच नसती
तर बरे झाले असते.
☕शुभ संध्याकाळ☕
स्वतः चा शोध घ्या
स्वतःला घडवा
हेच खरे आयुष्य
☕शुभ संध्या☕
एक तरी स्वप्न असं बाळगा
जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला
आणि रात्री जागून मेहनत करायला
प्रेरणा देत राहील.
☕शुभ संध्या☕
गरूडासारखे उंच उडण्यासाठी
कावळ्याची संगत सोडावी लागेल.
☕शुभ संध्या☕
दिवसांमागून दिवस जातात
सरून जातो वेळ…
मनात मात्र चालूच राहतो
आठवणींचा खेळ…
☕शुभ संध्याकाळ☕
अंधारच नसता तर
ताऱ्यांना कसलीही किंमत
राहिली नसती.
कोणीतरी येऊन बदल घडवतील,
याची वाट बघत बसण्यापेक्षा
स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग बना.
☕शुभ संध्याकाळ☕
Good evening status in Marathi | शुभ संध्याकाळ स्टेटस मराठी
दुपारची झोप झाली
असेल तर, या चहा घ्यायला..
गरमागरम चहा घेऊ…
संध्याकाळ स्पेशल बनवू…
☕शुभ संध्याकाळ.☕
बसून बसून कंटाळा आला असेल तर..
चहा पाठवला आहे..तो घ्या.
☕Good evening☕
या जगातील सर्वात दुर्मिळ
गोष्ट म्हणजेआपल्याला
समजून घेणारं माणुस..
☕शुभ संध्या☕
चेहरा आणि पैसा पाहून
आपल्याला मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….
आपल्याला फ़क्त “माणसे”
महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..
☕शुभ संध्याकाळ☕
कोणाला मिळवणे याला
प्रेम म्हणत नाही तर
कोणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
याला प्रेम म्हणतात
☕Good evening☕
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
☕शुभ-सायंकाळ☕
एखादी व्यक्ती तुमची काळजी घेते
ती त्याला गरज आहे म्हणून नाही
तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास असता म्हणून!
☕शुभ संध्याकाळ☕
Good evening message in Marathi | शुभ संध्याकाळ मराठी सुविचार
नात कप बशी सारख असावं
एकातून सांडलं तर दुसऱ्याने
सांभाळावं..
☕Good Evening☕
धावपळीच्या जगण्यामध्ये,
एक विसावा नक्की घ्यावा.
गरम गरम चहा घेऊन,
कामा मध्ये ऊत्साह आणावा.
मैत्रीच्या जिवनामध्येही,
आठवणीचा गाव यावा.
हृदयात जपलेल्या प्रत्येकाला,
रोज नक्की आवाज द्यावा !!
☕शुभ संध्याकाळ☕
काय बोलायचं माहिती नसतं,
तरी पण मला
तुझ्याशीच बोलायचं असतं.
☕शुभ संध्याकाळ☕
आयुष्यात उजेड
आला कि अंधारात
मदत करणाऱ्यांचा
विसर पडतो.
☕शुभ संध्याकाळ☕
आयुष्य एक यात्रा आहे
याला जबरदस्ती नव्हे तर
जबरदस्त पद्धतीने जगा…
☕शुभ संध्याकाळ☕
आयुष्य नेहमी दुसरी संधी देतो,
आणि त्यालाच उद्या म्हणतात.
Good evening..☕
आयुष्याची प्रत्येक सकाळ
काही अटी घेऊन येते
आणि आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ
काहीतरी अनुभव देऊन जाते.
Shubh sandhyakal Messages in Marathi | शुभ संध्याकाळ सुविचार
आठवण पण काय शब्द आहे ना…
ज्याची येते त्याला जाणवत नाही
ज्याला येते त्याला राहवत नाही.
☕शुभ संध्याकाळ☕
मावळणारा सूर्य हा एकच छान
पुरावा आहे, की कितीही
कठीण परिस्थिती असू दे, पण
शेवट हा छानच होतो
☕शुभ संध्याकाळ☕
निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार,
कारण…….
त्यालाही मैजीचा छंद हवा असतो…
☕शुभ संध्याकाळ☕
परिस्थिती नाही
मनस्थिती चांगली
असावी लागते,
तेव्हा माणूस
समाधानी राहू
शकतो..
☕शुभ संध्याकाळ☕
चांगले मन व चांगला स्वभाव
हे दोन्ही आवश्यक आसतात.
चांगल्या मनाने काही नाती
जुळतात.
आणी चांगल्या स्वभावाने ती नाती
टिकतात…..
☕शुभ संध्याकाळ☕
कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जीवाची ओढाताण,
हेच काय ते आयुष्य
☕शुभ संध्याकाळ☕
☕ Shubh sandhyakal tea status | शुभ संध्याकाळ चहा स्टेटस ☕
काम करून कंटाळा आला असेल ना
म्हणून गरमा गरम चहा बनवून
पाठवलाय….पिऊन घ्या…fresh वाटेल..
फक्त तुमच्यासाठी.
☕शुभ संध्याकाळ☕
तुमचा दिवस कितीही का वाईट असेना,
अस्त होणार्या सूर्याची सुंदरता सर्व काही शांत करून देते.☕
आनंदासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही,
परंतु आनंदी होऊन कार्य कराल तर आनंद नक्की मिळेल.☕
गेलेला दिवस तुमचा नाही,
तो परत मिळवणे तुमच्या हातात नाही
पण आजचा दिवस तुमचाच आहे,
तो जिंकणे आणि गमावणे हे तुमच्याच हातात आहे
☕शुभ संध्या☕
आयुष्य नेहमी एक नवीन संधी देते
सरळ शब्दांमध्ये त्याला आज म्हटले जाते.
उद्याच्या चिंतेत आजची खुशी नष्ट करू नका.
☕शुभ संध्या☕
कट्यावर चालून फुल उमलतात
विश्वासावर चालून देव भेटतात.
☕शुभ संध्याकाळ☕
संध्याकाळ म्हणजे थांबलेले काही क्षण
हे क्षण आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर
घालवून रम्य सूर्यास्ताचा आनंद लुटुया
☕शुभ संध्याकाळ☕
संध्याकाळ या सुखद असतात
यामुळे नाही की ही दिवसातली सर्वात शांत आणि थंड वेळ असते
परंतु यामुळे की ही वेळ आपल्याला गेलेल्या पूर्ण दिवसाचे प्रतिबिंब दाखवते
आणि आपल्याला उद्याच्या आव्हानासाठी तयार करते.
☕शुभ संध्याकाळ☕
तुम्ही जर संध्याकाळी सूर्यास्ताकडे पाहून हसू शकता
म्हणजे तुम्ही अजूनही आशावादी आहात
☕Good Evening☕
दिवसभराच्या थकव्यानंतर संध्याकाळ आपल्याला शांत आणि प्रसन्न करते
आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर राहण्यासाठी
☕शुभ संध्याकाळ☕
हे देखील वाचा
Good Morning message in Marathi
1 thought on “199+ Good evening wishes Marathi | शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी | Shubh sandhyakal shubhechha 2024”