marathivarsa.com
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा | Rakshabandhan Messages In Marathi'श्रावण' नक्षत्रात बांधले जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहेत. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मा‍त्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. आज काल सर्व जण फेसबुक वर आणि वॉट्सएप स्टेटस वर रक्षाबंधन बद्दल चे स्टेटस शेयर करतात आणि म्हणूनच या लेखामध्ये आम्ही काही निवडीक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही आपल्या भावाला किंव्हा बहिणीला शुभेच्चा देऊ शकाल.


दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे......
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे.....


जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस असते


रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण


बंधन
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात....
अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ....
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल....
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल.....


राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !


बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती....
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती.....
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती....
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी.......नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
मी सदैव जपलंय...
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी....
आज सारं सारं आठवले....
हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले...
बंध हे प्रेमाचे नाते आहे...
ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..


काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…काही नाती खूप अनमोल असतात
हातातील राखी मला याची कायम
आठवण करून देत राहील
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये
आणि आलच तर त्याला आधी
मला सामोरे जावे लागेल


नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…


सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…


राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस
HAPPY RAKSHA BANDHAN!


रक्षाबंधन. . .
भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली. . .


आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.
- आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


राखी आपलं नातं जोडणारा एक रेशीम धागाYou May Also Like

Add a Comment