Topics
Rakshabandhan Messages In Marathi 2022
Happy Raksha Bandhan 2022: या खास दिवशी या काही सुंदर अशा Wishes, Images, Quotes, Photos, Greeting, Message, Whatsapp and Facebook Status चा वापर करून तुमच्या भावाला किव्हा बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्या!
‘श्रावण’ नक्षत्रात बांधले जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहेत. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मात्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. आज काल सर्व जण फेसबुक वर आणि वॉट्सएप स्टेटस वर रक्षाबंधन बद्दल चे स्टेटस शेयर करतात आणि म्हणूनच या लेखामध्ये आम्ही काही निवडीक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही आपल्या भावाला किंव्हा बहिणीला शुभेच्चा देऊ शकाल.
Happy Raksha Bandhan Messages 2022 Sms in Marathi
दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी…….
काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस
HAPPY RAKSHA BANDHAN!
राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…
आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.
– आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…
रक्षाबंधन. . .
भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली.
नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी….
आज सारं सारं आठवले….
हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले…
बंध हे प्रेमाचे नाते आहे…
ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..
बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात….
अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ….
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल…..
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…
राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षाबंधन
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप
असते कधी भाडंण होते तर कधी खूप
आठवण येते असे हे नाते असते …
भावासाठी रक्षाबंधन शुभेच्छा | Rakshabadhan wishes for Brother in Marathi
हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी…
आयुष्यात कुठल्याही क्षणी..
कुठल्याही वळणावर…
कुठल्याही संकटात….
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
Happy Rakshabandhan दादा !
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
किती वाट पाहायला लागली तुझ्या जन्मासाठी मला..
तुझ्या रुपाने मिळाला मला माझा रक्षण करणारा भाऊराया,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
दादा तुला कधीच सोडणार नाही.
पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच
कोणाला घेऊ देणार नाही.
दादा तू कधीच सुधारणार नाहीस..
यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.
दूर असलास म्हणून काय झाले
हातावर खरीखुरी राखी नसली तरी
मनाने मी कायम तुझ्या मनगटावर
कायमची राखी बांधली आहे.
रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ…
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
रक्षाबंधनाचा सण यावा रोज..
गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
आयुष्यात तुझी असेल साथ तर कशाला फिकरची बात,
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
राखीचा दोरा साधा असला तरी
आपले बंध हे दृढ आहेत.
आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन
एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील
तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.
राखी नाही एक दोरा आहे ते आपले
अतुट बंधन.. येतोयस ना दादा…
आज आहे रक्षाबंधन
कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो
पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम
अगदी जबाबदारीने पार पाडतोस.
बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा | Raksha badhan wishes for Sister in Marathi
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लहानपणीच्या राखी मी आजही जपून
ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखीसोबत
तुझी आणि माझी आठवण जोडली आहे.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…
ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एक गोष्ट Commit करायला
गर्व वाटतो कि,
Girlfriend पेक्षा माझ्या Sister..
मला जास्त जीव लावतात…
आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो
माझ्या ताईला फार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी तुला
भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले.
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.
आधार तू माझा,
मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला
फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला
आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे.
यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन
सदैव करेन तुझं रक्षण, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..
कायम तूच केलीस माझी रक्षा..
आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा
लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर आपण एकमेकांचे मित्र असतो.
पण ते खरेच आहे कारण भांडण फक्त दिखावा असतो.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई
बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय,
हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय.
आईने दिला जन्म.. पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी..
काही तरी केले होते पूण्य म्हणूनच तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
येते येते म्हणून किती वाट पाहायला लावतेस.
तुला भेटण्यासाठी मला रक्षाबंधनाचीच का वाट पाहायला लावतेस.
आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.
तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही.
जीव आहे तोवर तुझी काळजी घेतल्याशिवाय राहू शकत नाही.
नाते तुझे माझे, हळुवारपणे जपलेले,
ताई रक्षाबंधानाच्या शुभेच्छा!
ती फक्त बहीण असते जी आईने घराबाहेर
काढल्यानंतरही तुम्हाला घरी घेण्यासाठी धडपडत असते.
In this Raksha Bandhan Messages in Marathi article you will find all types of Raksha Bandhan SMS in marathi. you can copy and use this Rakhi marathi status for your whatsapp or facebook status.
आम्हाला आशा आहे की Raksha badhan wishes 2022 in Marathi status तुम्हाला आवडले असतील. जर तुमच्या कडे सुद्धा असेच Rakshabandha Quotes Marathi मध्ये असतील तर आमच्या सोबत नक्की शेअर करा आम्ही ते आमच्या या लेखामध्ये जोडू.
All posts are amazing. You have shared a very informative article, it will help me a lot, I do not expect that we believe you will keep similar posts in future. Thanks a lot for the useful post and keep it up. You can get information about any type of fasting festival, Katha, birth anniversary of great men and birthday, national and international day of politicians, actors, cricketers etc. in Hindi from my blog.Raksha Bandhan
प्रथम या पोस्टबद्दल अभिनंदन. हे खरोखर छान आहे परंतु आपण नेहमी माझ्या मित्राला वेड्यात काढले आहे. मस्त पोस्ट ज्यात आम्ही दात बुडवू शकतो आणि खरोखर कार्य करतो. मला ही बादली यादी आवडली आणि तुला ठाऊक आहे की तू बरोबर आहेस. ब्लॉगिंग बर्याच लोकांसाठी खूपच जबरदस्त असू शकते कारण त्यात बरेच काही गुंतलेले आहे परंतु ते इतर कोणत्याही गोष्टीसारखे आहे. प्रत्येक गोष्टाला वेळ लागतो आणि आपल्या सर्वांना दिवसात समान तास असतात म्हणून त्यांचा चांगला उपयोग करा. आपल्या सर्वांनी कुठेतरी सुरुवात करावी लागेल आणि आपली योजना योग्य आहे. जागतिक वर्चस्व, हं! मला हा विचार आवडला आहे आणि मी अजूनही त्या हजारो लोकांच्या यादीसाठी शुटिंग करत आहे पण मी तिथे पोचणार आहे. माझी वेळ येईल पण मला माहित आहे की मी योग्य मार्गावर आहे. येथे उल्लेख केल्याबद्दल खूप मोठा वाटा आणि धन्यवाद, व्वा … हे किती छान आहे. हे पोस्ट आत्ताच सामायिक करावयाचे आहे, त्या सर्व नवीन ब्लॉगर्सनी हे पहावे अशी त्यांची इच्छा आहे की जर त्यांच्याकडे आधीपासून योजना नसेल तर त्यांनी आता करावे!
i read your full content it was so good i really love your content and i so much enjoy this… :)https://technicalbandu.com/happy-raksha-bandhan-wishes/ .thansk for sharing this information.
nice sir