Indian Law Information in Marathi | भारताय कायद्यांविषयी महत्वाची माहिती

१. The Land Acquisition Act, १८९४ च्या नुसार सरकार तुमची जमीन कधीही विकत घेऊ शकते. जरी तुमची इच्छा नसेल तरी सुद्धा तुम्हाला ती जमीन सरकारला पाहिजे तेव्हा द्यायला लागू शकते.

२. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी पोलीस कोणत्याही महिलेला अटक करू शकत नाहीत. जर काही गंभीर केस असेल तर मजिस्ट्रेट कडून लिखित परवानगी घ्यावी लागते.

३. आंध्रप्रदेश मध्ये जर तुम्हाला मोटर वाहन निरीक्षक होण्यासाठी चांगले दात असणे आवश्यक आहे.

४. जर तुम्ही एखाद्या सार्वजनिक उद्यानमध्ये अश्लील चाळे करताना पकडले गेलात तर ३ महिन्यान पर्यंत जेल होऊ शकते.

५. जर पती आणि पत्नीचे सेक्स-संबंध चांगले नसतील तर न्यायालयात घटस्फोटाचा पुरावा म्हणून सादर केला जाऊ शकतो.

६. जर एखाद्या वाहनाचा दिवसातून एकदा एखाद्या चुकी साठी दंड भरला असेल तर त्यांना परत केलेल्या चुकी साठी दंड भरावा लागत नाही.

७. २०११ मध्ये Ministry of Women and Child Development ने हा कायदा बनवला होता कि अविवाहित पुरुष कोणत्याही मुलीला दत्तक घेऊ शकत नाही.

८. Hindu Adoption and Maintenance Act, १९५६ च्या नुसार एखाद्या विवाहित जोड्या कडे मुलगा असताना परत एखादा मुलगा दत्तक घेऊ शकत नाही आणि हीच गोष्ट मुलीसाठी सुद्धा लागू होते.

९. Indian Air Force मध्ये पाइलट भर्ती साठी तुमच्या पायांची लांबी ९० cm असणे गरजेची असते.

१०. जर रेप केल्यानंतर त्या मुलीची त्या मुलासोबत लग्न झाले तर रेप ची केस मागे घेतली जाते.

११. The Aircraft Act १९३४ च्या कायद्यानुसार पोलिसाच्या परवांगी शिवाय फुगे आणि पतंग उडवणे बेकायदेशीर आहे.

१२. Indian Sarais Act १८६७ च्या नुसार आपण कोणत्याही हॉटेल मध्ये मोफत पाणी आणि बाथरूम वापरण्यासाठी विचारू शकता. मग तो हॉटेल ७ स्टार असला तरी काही हरकत नाही.

१३. IPC section ३७७ च्या नुसार ओरल सेक्स म्हणजे तोंडाने सेक्स करणे हे कायदेशीर गुन्हा आहे.

 हे देखील वाचा: भारतीय चलन रुपयाची महत्वाची तथ्ये मराठी मध्ये
१४. Indian Panel Code – section ३०९ नुसार आत्महत्या करणे बेकायदेशीर आहे आणि त्यातून वाचले गेलात तर तुम्हाला १ वर्ष पर्यंत जेल होऊ शकते.

१५. भारतीय कायद्यानुसार वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे पण त्या साठी दलाल बनणे बेकायदेशीर आहे.

१६. Factories Act, 1948 च्या नुसार रात्री कारखान्यात महिलांनी काम करणे बेकायदेशीर आहे.

१७. केरळमध्ये तिसरा मुलगा किंव्हा मुलगी झाल्या वर 10,000 रूपये दंड आकारला जातो.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment