Information about Cars in Marathi | कारशी संबंधित काही मनोरंजक माहिती

Information about Cars in Marathi | कारशी संबंधित काही मनोरंजक माहिती

प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की तो आपल्या आयुष्यात किमान एक तरी कार विकत घ्यावी. याच कार संबंधित काही मनोरंजक तथ्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे.

१. सध्या जगात कारची संख्या जवळजवळ १०० दशलक्ष आहे.

२. २०१७ मध्ये ७ करोड़ २० लाख नवीन कार बनवण्यात आल्या, म्हणजे प्रति दिन सुमारे १ लाख ७० हजार कार.

३. जर आपण प्रति तास ९५ किलोमीटर वेगाने चंद्राच्या दिशेने जायला निघालो तर आपल्याला चंद्रावर पोहोचण्यासाठी १६८ दिवस लागतील.

४. एक कार जवळजवळ 30 हजार तुकड्यान पासून जोडलेली असते.

Information about Cars in Marathi
Information about Cars in Marathi

५. ज्या कार इथेनॉल वर चालतात, त्यापैकी ९२% कार ची विक्री एकट्या ब्राज़ील मध्ये होते. इथेनॉल हा एक असा इंधन आहे जो झाडांपासून बनवलेले जाते. इथेनॉल तयार करण्यासाठी मुख्यतः उसाचा वापर केला जातो.

६. जेव्हा हिटलर तुरुंगात होता, तेव्हा त्याने एका पत्रात एका कार लोन साठी मागणी केली होती.

७. प्रथम “मॉडर्न कार” चा जनक “Karl Benz” यांना मानले जाते.

८. प्रसिद्ध Rolls-Royce द्वारे आतापर्यंत बनवलेल्या ७५% कार्स अजूनही रस्त्यावर चालत आहेत.

Cars information in Marathi
Cars information in Marathi

९. एक सरासरी अमेरिकन दरवर्षी जवळजवळ 38 तास ट्रैफिक मध्ये फसलेला असतो.

१०. १८९१ ला ओहियो मध्ये जगातील सर्वात पहिली कार दुर्घटना झाली होती.

११. ३८% लोकांचा मृत्यू सीट बेल्ट न घातल्या मुले होते.

१२. रशियात घाणेरडी कार चालवणे गुन्हा आहे.

१३. तुर्कमेनिस्तानमध्ये कार चालकांना दरमहा 120 लिटर पेट्रोल मोफत दिले जाते. अस आपल्या भारतात झाले तर? 😀

१४. लॉस एंजेलिस हे असे एक शहर आहे जेथे लोकसंख्या तेथे उपस्थित असलेल्या गाड्यापेक्षा कमी आहे.

१५. “Bugatti Veyron Super Sport” हि जगातील सगळ्यात जलद गतीने धावणारी कार आहे. जी 463 किलोमीटर दर तासाने धावते.

१६. १९४१ मध्ये ‘हेनरी फोर्ड’ ने सोयाबीन पासून एक कार तयार केली होती.

१७. न्यू यॉर्क मध्ये काही आणीबाणी(emergency) नसेल तर कारचे हॉर्न वाजविणे हे बेकायदेशीर आहे.

१८. एक कार आपल्या आयुष्यातील ९५% वेळ ही पार्किंग मध्येच घालवते.

c3 Marathi varsa

१९. दोन कारच्या टक्कर दरम्यान, सुमारे 40% ड्रायव्हर्स ब्रेक सुद्धा दाबत नाहीत.

२०. जगातील सुमारे 80% कार पुन: वापरण्यायोग्य(Recyclable) आहेत.

२१. कार शब्दाच जन्म एका latin शब्दातील Carrus वरून झाला होता. ज्याचा अर्थ चाके असलेने वाहन असे होते.

२२. जगात असलेल्या संपूर्ण कार मध्ये एका वर्षात जवळ जवळ 260 अरब गॅलन्सपेक्षा अधिक इंधन खर्च घेते.

जगात सर्वात जास्त कार चीनमध्येच बनतात.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment