Information about Plastic in Marathi | प्लॅस्टिक बद्दल 20 मनोरंजक तथ्य

प्लास्टिकचे जग खूप मोठे आहे‌. आजकाल प्लास्टिक सर्व ठिकाणी वापरले जाते. प्लास्टिकपासून पर्यावरणाला धोका आहे. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्याने आपल्याला कळेल की प्लास्टिक किती धोकादायक वस्तू आहे.

१) प्लास्टिक या शब्दाची निर्मिती ग्रीक भाषेतील “प्लास्टिकोझ” या शब्दापासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ “बनवणे” असा आहे. प्लास्टिकचा शोध १८६२ साली इंग्लंड च्या अलेक्झांडर पार्क ने लावला.

२) प्लास्टिकची बाटली रिसायकल केल्याने आपण इतकी ऊर्जा वाचवू शकतो की त्या ऊर्जेने ६० व्हॉट चा एक बल्ब सहा तास चालू शकतो.

३) जवळजवळ अर्ध्या प्लास्टिक वस्तूंचा आपण केवळ एकदाच वापर करतो.

४) दरवर्षी संपूर्ण जगात इतके प्लास्टिक फेकून दिले जाते की हे सर्व प्लास्टिक गोळा केल्यास संपूर्ण पृथ्वीला चार वेळा चक्कर मारता येईल.

५) जगातील एकूण तेलापैकी आठ टक्के तेल हे प्लास्टिक उत्पादनात वापरले जाते.

६) एक प्लास्टिकची पिशवी आपल्या वजनापेक्षा दोन हजार पट जास्त वजन पेलू शकते.

७) प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे दरवर्षी सुमारे एक लाख प्राणी मरतात.

८) जगभरातील प्लास्टिकच्या पिशव्या समाप्त करण्यासाठी सुमारे एक हजार वर्षे लागतील.

९) भारतात दरवर्षी प्रत्येक व्यक्ती जवळजवळ ९.७ किलो प्लॅस्टिक वापरलते, तर अमेरिकेत प्रतिव्यक्ती १०९ किलो प्लॅस्टिक वापरले जाते.

१०) संपूर्ण जगात रवांडा हे एकमेव असे देश आहे जिथे प्लॅस्टिक पूर्णपणे प्रतिबंधित आहे.

११) बहुतांश प्लास्टिकचा कचरा समुद्रात टाकला जातो जे भविष्यात आपल्या सर्वांसाठी अतिशय घातक ठरू शकते.

१२) Plastic2Oil ही एकमेव कंपनी आहे की जी प्लास्टिक ला पुन्हा तेल बनविण्याचा दावा करते.

१३) Starbucks Cups कधीही पुनर्नवीनीकरण होत नाही कारण त्या कपाच्या आतील भागामध्ये प्लॅस्टिक वापरले जाते.

१४) अमेरिकेत दरवर्षी सुमारे ६००० लोक प्लॅस्टिकची पॅकेजिंग उघडताना इजा होऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते.

१५) फोन मध्ये वापरले जाणारे प्लास्टिक वास्तविक प्लास्टिक नसते तर सेल्युलोज चा एक प्रकार आहे, जो जमिनीत गाडल्यास तीन महिन्यात नष्ट होतो.

१६) जेव्हा आपण नवीन कार विकत घेतो तेव्हा त्या कारला एक विचित्र प्रकारचा वास येतो कारण कार बनवताना जाड प्लास्टिकचा उपयोग होतो त्याचा हा वास असतो. प्लास्टिक ही एक अशी वस्तु आहे ज्याचा अधिक वापर केल्याने त्याचा गंध येतो.

१७) बीजिंगमध्ये प्रवाशांना सब वे मधून प्रवास करताना तिकीट विकत घेण्याऐवजी प्रवाशांनी प्लास्टिकची वापरलेली बाटली देण्याचा नियम आहे ज्यामुळे वापरून टाकलेल्या बाटल्या पुन्हा वापरात आणू शकतात.

१८) आपले शरीर प्लास्टिक मधील रसायन शोषून घेते. ६ वर्षाहून अधिक ९३% अमेरिकन लोकांमध्ये प्लास्टिक कैमिकल BPA भेटलं आहे.

१९) अमेरिकेत प्रत्येक पाच सेकंदात ६०,००० प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात.

२०) फिनलंड मध्ये दहापैकी नऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचे पुनर्नवीकरण केले जाते.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment