Information About Youtube In Marathi | यूटूब बद्दल महत्वाची माहीती मराठी मद्धे

Youtube ही जगातील सर्वात मोठी विडियो शेरिंग वेबसाइट आहे ज्यावर आपण घरात बसून वेग-वेगळ्या विडियो बघू शकतो. youtube मनोरंजन आणि ज्ञानाचा खुप चांगला स्त्रोत आहे.

टीवी वर आपल्याला आपल्या पसंदीचे शो, फिल्म्स आणि गाणी बघण्यासाठी एक विशेष वेळेचे वाट बघायला लगाते पण youtube वर तुम्ही कधी ही कुठे ही बसून तुम्हाला आवडीचा शो किवह फिल्म्स बघू शकता. तर चला मग जाणून घेउया youtube बद्दल काही महत्वाची माहीती.

१. Youtube ही वेबसाइट चेड हर्ली, स्टीव चेन आणि जावेद करीम यांनी 2005 या साली बनवली होती. या आधी हे तिघे पण paypal या कंपनी साठी काम करत होते.

२. youtube च्या स्थापने नंतर १८ महिन्यांनंतर google या कंपनी ने youtube ला १६५ करोड़ डॉलर मद्धे विकत घेतले.

३. youtube च्या स्थापने नंतर एक महिन्या मद्धेच या वेबसाइट वर ३० लाखांपेक्षा अधिक युसेर्स यायला लागले होते. आणि तीन महीन्यानंतर ही संख्या तीन पट झाली होती आणि एका वर्षाच्या आत मद्धेच ही संख्या ४ करोड़ झाली होती.

४. youtube वर २३ एप्रिल २००५ ला सगळ्यात पहिली विडियो अपलोड केली गेली. ज्यामधे जावेद करीम अमेरिकेतील एका प्राणी संग्रालयात गेले होते आणि तेथील विडियो त्यांनी रेकॉर्ड करून अपलोड केला होता.

५. सुरवातीच्या दिवसात youtube छे नाव “Universal Tube & Rollforms Equipment” होता. आणि नंतर बदलून “uTubeOnline” आणि शेवटी “youtube” ठेवण्यात आले.

६. youtube वर १०० करोड़ पेक्षा अधिक active users आहेत. आणि गूगल आणि फेसबुक नंतर तिसरी सगळ्यात मोठी वेबसाइट आहे.

७. youtube वर प्रत्येक मिनिटाला १०० तासापेक्षा जास्त वेळेचा विडियो अपलोड केला जातो.

८.youtube गूगल नंतर दूसरा सगळ्यात मोठा सर्च इंजन आहे.

९.youtube वर एक सेकंदात एक लाख पेक्षा जास्त विडियो बघितले जातात.

१०. youtube वर विडियो बघणारे ४४ टक्के स्त्रिया आहेत आणि ५५ टक्के पुरुष आहेत. जास्त करुन १२-१७ वयोगटातील मुले youtube वर कार्टून बघतात.

११. youtube वर सगळ्यात जास्त बघितला गेलेला विडियो ‘Gangnam style’ आहे. जो आता पर्यंत ३३० करोड़ पेक्षा जास्त वेळा बघितला गेलेला आहे.

१२. youtube वर सगळ्यात जास्त dislike केलेली विडियो जस्टिन बीबर च्या ‘baby’ या गाण्याला मिळाले आहेत. या गाण्याला १ करोड़ पेक्षा जास्त dislike भेटले आहेत.

१३. youtube वरील १०० सगळ्यात popular videos मधील ६०% विडियो जर्मनी मधे ब्लाक केल्या गेल्या आहेत.

१४. youtube चे १० सगळ्यात जास्त बघितले गेलेल्या channels ने मागच्या वर्षी २०१८ मधे अंदाजे २०-३० करोड़ रुपयांची कमाई केली होती.

१५. youtube हे एवढे चांगले platform असताना सुद्धा खुप देशांनी youtube ही वेबसाइट ब्लाक करून ठेवली आहे जसे की चीन, ब्राझिल, तुर्की, ईरान आणि इंडोनेशिया.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.