काळे डाग असलेल्या केळ्यांचे महत्व | Benefits of eating banana in marathi

च्या आजच्या या Health tips in Marathi च्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला Benefits of eating banana in Marathi सांगणार आहे.

केळा हा एक असा फळ आहे जो वर्षभरात कधीही भेटू शकतो. आणि केळा हा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. जर तुम्ही ४ दिवस सतत काळे डाग असलेला केला खाल्लात तर तुम्ही खूप साऱ्या आजारांपासून लांब राहू शकता.

जर तुम्ही ४ दिवस सतत काळे डाग असलेला केला(ripe banana) खाल्लात तर तुम्ही खूप साऱ्या आजारांपासून लांब राहू शकता. मित्रांनो केळ्याचे 2 प्रकार असतात. १) कच्चा केळा 2) पीकेलला केळा.

  • १) कच्चा केळा (unriped banana) आपण भाजी बनवण्यासासाठी करतो.
  • 2)पीकेलला केळा म्हणजे काळे डाग असेलला केळा खूप पौष्टित असतो.
Benefits of eating banana in marathi
Benefits of eating banana in Marathi

केळा पिकल्यावर त्यात antioxidant ची मात्रा वाढते. antioxidant मुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती(Immunity Power) वाढते आणि शरीराला भरपूर ऊर्जा भेटते. काळे डाग असलेल्या केळ्यांमध्ये Potassium, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B1 आणि B2 फायबर भरपूर प्रमाणात आढळून येतात.

पिकलेला केळा खाल्याने जळजळ व Acidity पासून आराम मिळतो.

kelyache fayde
kelyache fayde

केळ्यामध्ये मॅग्नेशिअम चे प्रमाण जास्त असते त्यामुळे केळा हा पचायला सोपं असतो त्यामुळे शरीराचा चयापचय बरोबर राहते. केळ्या मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. हे हिमोग्लोबिन ला वाढवायला पण मदत करतो. केळा खाल्यान्ने रक्तदाब(Blood pressure) पण नियंत्रित राहते.

केळ्यामध्ये पोटॅशियम जास्त असते आणि सोडियम चे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे ज्यांना blood pressure चा त्रास आहे त्यांना डॉक्टर केळी खायला सांगतात जेणे करून त्यांचा blood pressure सामान्य व्हायला मदत होते. केळा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊन देत नाही आणि त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्या पासून लांब ठ्वते.

केळ्यावर जास्त काळे डाग पडले कि आपण मानतो कि केळा खराब झालाय. पण अस होणे महत्वाचे नाही आहे. अशी केळी जास्त पिकलेली असतात आणि अशी केळी जर तुम्ही खाल्लात तर तुमचं कर्करोगापासून सुद्धा तुमचे स्वरंक्षण होऊ शकते.

kela khanyache fayde
kela khanyache fayde

तर मग मित्रांनो आज पासूनच पिकलेली केळी खायला सुरवात करा आणि खूप साऱ्या आजारांपासून लांब राहा. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील! मित्रोंना तुम्हाला हा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.