गर्भधारणा हि एक अशी वेळ आहे जेंव्हा आपल्याला वाढलेल्या अधिक वजनाची कोणतीही अडचण नसते, गर्भधारणे वेळी वजन वाढल्यामुळे आपण अधिक जाडे झालो आहोत असा अर्थ होत नाही, गर्भावस्थेत वजन वाढणे किंवा बाळाची वाढ होत असताना गर्भधारणेच्या पूर्ण अवधी मध्ये वजन वाढणे आवश्यक आहे. गर्भधारणेच्या वेळेस, वजन वाढणे हे सामान्य कारण आहे परंतु आपण ते सहजपणे नियंत्रित करू शकता. आणि आपण गर्भधारणेदरम्यान वजन कमी करू नये.
परंतु वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काही उपाय करू शकता, पण हा एक प्रश्न आहे गर्भधारणेदरम्यान किती वजन जरुरी आहे व किती वजन हानिकारक आहे. गर्भावस्थेत BMI स्थितीत पहिल्या तीन महिन्यात वजन १ – २ किलो हून अधिक वाढले नाही पाहिजे. गर्भावस्थेच्या चौथ्या व आठव्या महिन्यात सरासरी वजन २ किलो हून अधिक वाढले नाही पाहिजे. सामान्यतः नव्या महिन्यात बाळ पूर्ण विकसित झाल्यावर वजन वाढणे थांबते.
या अवस्थेत वजन नियंत्रित ठेवणे खूप आवशक आहे, नियंत्रित वजन हे बाळाच्या व आईच्या आरोग्या साठी चांगले आहे. आणि आपल्याला काही गोष्टींची माहिती असणे खूप आवशक आहे, गर्भावस्थेत किती वजन असाव. आपणाला गर्भावस्थेत अनावश्यक वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. त्यासाठी आपण काही उपाय करू शकता.
1. कॅलरीस च सेवेन बंद करा :-
गर्भधारणेच्या वेळी शरीराचे वाढलेले वजन चांगले असते परंतु या अवस्थेत कमी कॅलरी युक्त पदार्थांचे सेवन करावे कारण कॅलारीस ह्या आपल्या बाळासाठी कोणत्याही प्रकारे फायदेमंद नसतात, गर्भधारणेच्या काळात फास्ट फूड पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे, आपण किती कॅलरीज चे सेवन करत आहोत याच ध्यान ठेवाव, जर आपले वजन कमी होत असेल तर आठवड्यातून एकदा फास्ट फूड पदार्थांचे सेवन करू शकता, परंतु असे पदार्थ नेहमी खाण्याचे टाळावे.
2. गर्भावस्थेत Diet करू नये :-
गर्भावस्थेत आपल्या Diet चे खास ध्यान ठेवा, पण जर आपण अल्पाआहार करून वजन कमी करत असाल तर ते शरीरासाठी व बाळासाठी उपयोगी नाही. गर्भावस्थेत आपले वजन नियंत्रित ठेवणे गरजेचे असते, गर्भावस्थेत पौस्टिक व संतुलित आहार करावा, कमी कॅलरीस युक्त पधार्तांचे सेवन करावे
३. नियमित व्यायाम करावा :-
आपण गर्भधारणेच्या आधी व्यायाम करत असाल तर गर्भवती झाल्यावर जो पर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तो पर्यंत व्यायाम बंद करू नका, गर्भावस्थेत जास्तकरून महिला आपले दैनंदिन कामकाज करण्याचे टाळतात व आराम करणे पसंद करतात, गर्भावस्थेत कठीण व्यायाम करू नये, वजन उचलू नये हलक फुलक व्यायाम कराव उदा. चालणे, कवायतीचे प्रकार, ते पण डॉक्टर च्या सल्याने करावेत
जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!