मराठी वारसा | शिक्षण
चीन मध्ये आणि चीन पासून पसरलेला कोरोना विषाणू हा भारतासोबतच जगातील इतर अनेक जवळच्या देशांमध्ये हाहाःकार माजवत आहे . या खतरनाक विषाणूमुळे चीनमधील १३२ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ६००० आसपास लोकांमध्ये Coronavirus affect झालेले आढळून आले आहे .