मित्र-मैत्रिणींचे मराठी जोक्स । Friends Jokes in Marathi


मित्र आणी खरा मित्र यातिल फरक

मित्र तो, जो जेल मधुन आपली जमानत करेल .. आणी खरा

मित्र तो. जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल आणी

म्हणेल – काय सॉलिड धुतला रे त्याला आपण…

मित्र आणि परममित्र यामध्ये काय फरक आहे?

हायवेवर बाइक वरून जाताना…

मित्र: अरे हळू चालव पडू आपण

परममित्र: अबे पळव जोरात….
समोरच्या स्कोर्पिओ मधली पोरगी लाइन देतेय….एक मुलगा देवाला विचारतो,

‘तिला गुलाबाचं फूल का आवडतं???
ते तर एका दिवसात मरून जातं….!
मग तिला मी का आवडत नाही ???
मी तर तिच्यासाठी रोज मरत
असतो…….!
‘देव उत्तर देतात,
.
.
.
‘भारी रे....!एक नंबर....!....फेसबुक वर टाक पटकन

नितेश: अरे सतीश, हे आंब्याचे झाड बोलू लागले तर काय मज्जा येईल ना !

मितेश: मजाच येईल !
कारण, ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल, की मी वडाचे झाड आहे.

एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.

काव्या: अगं टीना, तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस?

टीना: कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.

ज्योतिषी: तुझे नाव झंप्या आहे?
झंप्या: हो..

ज्योतिषी: तुला एक मुलगा आहे?
झंप्या: हो.. ज्योतिषी महाराज

ज्योतिषी: तू आत्ताच पाच किलो गहू घेतले.
झंप्या: तुम्ही अंतर्यामी आहात महाराज.

ज्योतिषी: मुर्खा, पुढच्या वेळी येताना पत्रिका घेऊन ये. रेशनकार्ड नको!

आंटी: अरे तू लग्न कधी करणार आहेस ?

मी: मला एक मोठा भाई आहे …आधी त्याचे होऊ दे मग मी करणार

आंटी: अरे पण तुला तर एकपण भाई नाहीये

मी: सलमान भाई

लहानपन: मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल,पायलट होईल,किंवा इंजिनीअर होईल….

.
.
तरुणपण: आरे त्या ZP च्या शिपायाच्या जागा निघाल्या की सांग..!!!

गण्या: अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?

बंड्या: सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..

गण्या: ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?

लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो"
फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."

पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते....

बायको (वैतागून): तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय......

पक्क्या: अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते...

मंग्या कानात बाळी घालून फिरत होता,
चंद्या: कानात बाळी? हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केलीस?

मंग्या: अरे बायको माहेरी जाऊन आल्यापासून..
चंद्या: म्हणजे वहीनीनी माहेरून तुझ्यासाठी बाळी आणली की काय?

मंग्या: नाही रे गाढवा !!! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली,
आता माझीच आहे सांगितलं म्हणून झक मारत घालावी लागतेय..

तुकाराम सखाराम च्या ६० व्या वाढदिवसाला येतो….
तुकाराम: काय रे सख्या, लेका हे केक वर बल्ब का लावलास?
.
.
.
.
सखाराम: अरे ६० मेणबत्या कुठे लावत बसू,
६० Watt चा बल्ब लावून टाकला… नो झिग झिग…

मोनिका: थोड पाणी मिळेल का?
राहुल: पाणी कशाला, लस्सी पी ना मोनिका..

मोनिका पाच ग्लास लस्सी पिते आणि विचारते,
"राहुल, तुझ्याकडे कोणी लस्सी नाही पीत का?"

राहुल: पितात ग सर्व, पण आज लस्सी मध्येपाल पडली होती.
मोनिका रागाने जोरात पेला जमिनीवर फेकते आणि पेला फुटतो.
.
.
.
राहुल: आई, मोनिकाने प्याला फोडला आता "कुत्रा" दुध कशात पिणार.

झंप्या: माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आतापर्यँत एकाही पोरिला देता आलं नाही..

पोरगी: इतका अवघड आहे का ? विचार, मी सांगते..

झंप्या:
.
.
.
"तुझा फोन नंबर काय? "

रमेश चा भाऊ सुरेश खूप दिवसांनी घरी येतो.....

रमेश :- दादा, हे बघ मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवलं...
सुरेश :- गप रे, काहीपण बोलतोस...

रमेश :- अरे हो, तुला पहायचं का?
सुरेश :- दाखव...

रमेश कुत्र्याला म्हणतो, "सांग सुरेश माझा कोण?"
कुत्रा बोलतो, "भाऊ... भाऊ... भाऊ...."

बेरोजगारी

पहिला मित्र: अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस,
गेल्या वर्षीच तर तू 1st क्लास graduate झालास ना ??

रमेश: हळू आवाजात .. अरेमाझे सोड ...
जो वडापाव आणि भज्या तळत आहे ना तो CA आहे.....:

सुरेश: नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां?
नरेश: हो, देईन ना.

सुरेश: समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां?
नरेश: हो. का नाही.

सुरेश: समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल?
नरेश: नाही.
सुरेश: का नाही ?
.
.
.
.
नरेश: माझ्याकडे खरच आहेत !!!

एकदा नातू आपल्या आजी ला

आजी आपण नेहमी ५ जण राहू न? तुम्ही,मी,आई,बाबा,आणि ताई.
आजी: नाही रे तुझं लग्न झाल्यावर आपण ६ जणं होऊ न.

नातू: मग ताईच लग्न झाल्यावर आपण ५ जणं राहू न परत.
आजी: अरे मग तुला मुलं झाली कि आपण परत ६ जणं होऊ न.

नातू: आजी, मग तू मेल्यावर परत ५ जणं राहतील न.
आजी: चूप बस मेल्या, मुर्दाडा एक कानाखाली देईल झोप चूप चाप....

बाळू: मी आणि माझी बायको २० वर्षांपासून सुखी होतो.

काळू: मग काय झाले??
.
बाळू एकदम गप्प.....
.
काळू: सांगा कि हो....
.
.
बाळू: काय नाय आमच लग्न झाल नंतर.... :

बंडू: एकदा मी संडासला गेलो तर संडासात एक वाघ बसलेला.

पांडू: मग रे ?

बंडू: मग काय .... मी त्याला बोललो, तू करून घे निवांत .... माझी चड्डीतच झालीये !!!

​ लाईफ पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहेत तुझ्या??

मुलगी: त्याचा मस्त बंगला असावा...
मुलगा: बर....

मुलगी: बँक मध्ये खूप पैसे असावेत....
मुलगा: बर.....

मुलगी: त्याची चार चाकी गाडी असावी....
मुलगा: बर...

मुलगी: तो एकटा असावा.... म्हणजे आई,
वडील,भाऊ, बहिण नसावा....

मुलगा: अजून काही म्याडम...
मुलगी: मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा....

मुलगा: तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न का करेल भिकमांगे....

मुलगा: जर ती माझी झाली नाही तर मीतिला कोणाचीच होऊ देणार नाही.....!!

.
.
.
मित्र: आणि तुझी झाली तर सर्वांचीहोऊन देशील का ?..

पहिला: मी माझ्या बायकोला महाबळेश्वरला घेऊन चाललोय.....
जाता जाता दरीत ढकलून देतो तिला !!!

दुसरा: सही......मग माझ्या बायकोलाही घेऊन जा.....दे ढकलून तिलासुद्धा.

.
.
.
.
पहिला: महाबळेश्वरहून येताना ढकलली तर चालेल का ???

मंग्या - यार दिनू तु प्रत्येक पँक नंतर खिशातुन
दरवेळेला काय काढुन पाहत आहे?

.
.
.
.
दिनू - बायकोचा फोटो रे, जेव्हा ती सुंदर
दिसेल तेव्हा समजायच मला दारु चढली आहे...

एक मित्र आपल्या पिकनिकसाठी मित्रांना घेऊन स्मशान घाटावर घेऊन जातो....

सगळे दोस्त: ऐ आम्हाला कुठ घेऊन आलास्?

मित्र: अरे वेडयांनो, "लोक मरतात " इथं यायला !!!


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4

You May Also Like