संता बंता मराठी जोक्स | Santa Banta Jokes in Marathi


If you Looking for | Santa Banta Marathi Jokes then you have come to the right website. In this article we have shared all 200+ | Santa Banta Marathi Jokes Jokes in Marathi.

संता आणि बंता विमानतळावर. ✈✈

संता: येवढे मोठे विमान ✈ केव्हा रंगवत असतील.

बंता: आकाशात गेल्यावर ते बारके होतात तेंव्हा रंगवतात.

संता: तुम्हारी उम्र कितनी है ?
बंता: 5 साल

संता: लेकिन तुम तो बड़े दिखते हो ..
बंता: I am a complan boy,

और तुम्हारी उम्र कितनी है ??
संता: 30 साल

बंता: लेकिन तुम तो बहुत छोटे दिखाई देते हो
संता: झन्डु केसरी जीवन … बढ़ती उम्र मानो थम सी जाय...

बंता: काल मला १० जणांनी खूप मारला..
संता: मग तू काय केलास?
बंता: मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..
संता: मग? ......
बंता: मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं....

संता: अरे खुशखबर! मित्रा मला मुलगी झाली.

बंता: वा! अभिनंदन. अरे, पण आता मुलगी झाल्यावर पंचाईत आहे.
मोठेपणी सगळी मुलं तिची छेड काढणार. मग, तू काय करणार?

संता: त्याची आयडिया आहे माझ्याकडे.
म्हणून, माझ्या मुलीचं नाव मी 'ताई' असंच ठेवलंय.

रजनीकांत और संता एक कॉम्पिटिशन में..

पहला सवाल:

8 का आधा क्या होता है?
रजनीकांत: 4

संता: Depend करता है.

अगर horizontally आधा करो तो 0
और vertically करो तो 3

संता: कुत्रा लग्न का करीत नाही ?

बंता : तो ऑलरेडीच कुत्र्याच जीवन जगत असतो म्हणुन.

संता पैराशूट बेच रहा था…

हवाई जहाज से कूदो,
बटन दबाओ
और जमीन पर सुरक्षित पहुंच जाओ…

ग्राहक: अगर पैराशूट नहीं खुला तो…

संता: तो पैसे वापिस…

एक सरदारजी टॅक्सीतून घरुन विमान तळाकडे निघाला होता.
पण जाता जाता एका जागी मधेच ड्रायव्हरने टॅक्सी थांबवली.

सरदारजी - काय झालं?

ड्रायव्हर - साहेब आता आपण पुढे जावू शकणार नाही ... कारण पेट्रोल संपलं आहे..

काही हरकत नाही ... मग टॅक्सी मागे घरी परत घे...

सांता – आज तेरे मोबाइल पे बड़े “I LOVE U” के Msg आ रहे है,
क्या बात है?

बंता – ओ कुछ नही यार, अपनी ऐसी किस्मत कहा,
आज तो बीवी का मोबाइल लाया हु !

बंता : बायकोबरबरचं भांडण संपलं का?

संता : ती गुडघे जमिनीला टेकवून माझ्यासमोर आली.

बंता : गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?

संता : काही नाही, ती एवढंच म्हणाली की पलंगाखालून बाहेर या.
मी आता तुमच्यावर ओरडणार नाही.

संता ऑफिसात आला. त्याचा बॉस नेहमीप्रमाणे ओरडला,
'काय हे?' संता एक काळा आणि एक पांढरा बूट घालून आला होता.

बॉसने फर्मावलं, आधी घरी जा आणि बूट बदलून ये.

संता बापुडवाण्या सुरात उत्तरला,
काय करू साहेब, घरीपण एक काळा आणि एक पांढराच बूट ठेवलाय.

संता मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने बंताला सांगत होता,

अशक्य हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही

बंताने एक मिनीट विचार केला

आणि मग म्हणाला, अरे वेड्या मग डिक्शनरी विकत घ्यायच्या आधीच बघायचं नं…

आताबोंब मारुन काय उपयोग’

संता द्राक्षं विकायला बसला होता.
टोपलीत दाक्षं असताना संता मात्र ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ असं ओरडत होता.
तिथून जाणा-या बंतानं संताला पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं.

बंता : अरे तू द्राक्षं विकायला बसलायस आणि
‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ का ओरडत सुटलायस?

संता : शू…..हळू बोल. माशा ऐकतील ना.

संता रेल्वेत चढतांना आकाशवाणी झालीः

“चढु नको रेल्वे रुळावरुन घसरनार आहे”
विमानात बसतांना… “बसु नको क्रॅश होनार आहे”
बस मध्ये बसतांना… “दरीत कोसळनार आहे”
संता रागाने ओरडतो कोण आहे रे तु?
देवः मी आहे तुझा रक्षणकर्ता….
.
.
.
.
.
.
.
.
संताः एवढी माझी काळजी आहे तुला तर जेव्हा मी लग्नात घोड्यावर बसत होतो,
तेव्हा तुझा घसा बसला होता का…?

संताचे लग्न झाले आणि ३ महिन्या नंतर मुलगा झाला.
संता: ३ महिन्यात मुलगा कसा झाला?

बायको: तुमच्या लग्नाला किती काळ झाला?
संता: ३ महिने

बायको: माझ्या लग्नाला किती झाले?
संता: ३ महिने

बायको: आणि मुलगा किती दिवसानंतर झाला?
संता: ३ महिने

बायको: तर एकूण किती महिने झाले?
संता: ओ तेरी खरेच ९ महिन्यानंतर मुलगा झाला.
बघ वेळ कसा जातो समजतच नाही.

संता: मी दहा दिवस झोपलो नाही.

बंता: का बरं ?
संता: अभ्यासासाठी.

बंता: कसं काय जमलं तुला?
संता: अरे, मी रात्री झोपायचो.


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5

You May Also Like