शिवजयंतीच्या शुभेच्छाi | Shiv Jayanti Wishes In Marathi
Shiv jayanti Wishes In Marathi: छत्रपती शिवरायांची जयंती देशभरात विशेषत: महाराष्ट्रात यावर्षी 19 फेब्रुवारी 2022 रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. तर मग चला तर बघूया शिवजयंतीच्या काही मराठी शुभेच्छा
Wish you all a happy Shivjayanti. Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay. Here we uploaded Marathi wishes for shivjayanti 2022, Shivaji Maharaj Wishes In Marathi, Shivaji Maharaj Images in Marathi, Shivjayanti 2022 Images, Shivjayanti Wishes images and Shivjayanti Whatsapp Status in Marathi.
निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा
मुजरा.🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा.
ताशे तडफणार …
ह्रदय❤ धडकणार …
मन थोडे भडकणार ……
पण या देशावरच ⚔काय …
अख्याजगावर
19_फेब्रुवारीला भगवा⛳ झेंडा फडकणार
🚩जयशिवराय🚩
शिवबा शिवाय किंमत नाय…….
शंभू शिवाय हिंमत नाय…
भगव्या शिवाय नमत नाय….
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
जय जिजाऊ जय शिवराय.
|| जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यु किल्ल्यावरच
झाला तो राजा म्हणजे छत्रपती
🙏 श्री शिवाजी महाराज || 🙏
अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…
🙏🙏 जय शिवराय! 🙏🙏
shiv jayanti message In marathi

।। शिवजयंतीच्या शुभेच्छा ।।
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
जगदंब । जगदंब

राजाधीराज छत्रपती शिवराय
गजअश्वपती भूपती प्रजापती
सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार
मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती
धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस
सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत
श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..🙏
जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे
ज्या राजासाठी त्या काळातील “प्रजा सर्वस्व बलिदान”
करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे
– छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏

।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!
आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक
होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं
अस्तित्व आहे……..
|| शिवछत्रपती ||
शिवरायांच्या🙏
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा🚩
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.
अंगणामध्ये तुळस ,शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख…..
सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार नाही काळोख,
शिवभक्त आहोत आम्ही,
हिच आमुची ओळख…!!!
⛳ जिजाऊ जय शिवराय ⛳
🚩 जय शंभूराजे🚩
कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा*
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती_शिवाजी_राजा
🙏जय जिजाऊ🙏
🚩जय शिवराय🚩
|| जय शिवराय ||
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून ,
भविष्य
घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र
मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून….
त्रिवार मानाचा मुजरा…..
🙏🙏🙏
🚩🚩🚩
जय महाराष्ट्र !!
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर
आधिराज्य करतात
त्यांना “छत्रपती” म्हणतात !
🚩….जय_जिजाऊ….🚩
🚩….जय_शिवराय….🚩
जगाच्या इतिहासातील पहिलेच स्वराज्य ज्या
काळात एकही भिकारी कधी पहायला मिळत
नव्हता त्या सुवर्णकाळाचे साक्षात् परमेश्व
– छत्रपती श्री शिवाजी महाराज

भगव्याची_साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे_वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची_खंत
आम्ही_आहोत_फक्त_
राजे_शिवछञपतींचे_भक्त
जय_शिवराय
जगदंब_जगदंब
शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे! जय शिवराय!!
Shivaji maharaj jayanti status in marathi
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा.
सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!
तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
|| जय शिवराय ||

उत्सव आमच्या राजांचा
शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा
जय भवानी । जय शिवाजी

हे देखील वाचा: Shivaji Maharaj Status in Marathi | Shivaji Maharaj Quotes
जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याने स्वतःसाठी एकही
राजवाडा महल नाही बांधला
तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज

जगातील “सर्वोत्कृष्ट किल्ला राजगड” जो किल्ला
पाहुन जगभरातील अभियंत्यानी राजगड
बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला ते राजगड चे
अभियंते म्हणजे – छत्रपती श्री शिवाजी महाराज
आमचे महाराज माणसातले
देव आहेत
हे सिध्द करायची
गरज नाही
इतिहास आहे साक्षीला…
दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो
शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या
महान किर्तीला…
!!जय जगदंब !!
🚩!! जय शिवराय!!🚩
“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर”
“क्षत्रिय कुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज”
“महाराज”
“श्रीमंत”
“श्री” “श्री” “श्री” “छत्रपती”
“शिवाजी” “महाराज”
“की” “जय”
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या हार्दिक सुभेच्छा…
“श्री” “छत्रपती” “शिवाजी” महाराज” “की” “जय”
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या हार्दिक सुभेच्छा…
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेकडून मायेने हात फिरवणारा
तो माझा “शिवबा” होता.
“शिवराय” हे फक्त नाव
नव्हे तर ,जगण्याची प्रेरणा
आणि यशाचा मंत्र आहे🚩
राजे असंख्य झाले आजवर या जगती,
पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला..
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला,
एकची तो राजा शिवाजी जाहला..
जय भवानी.! जय शिवाजी..! जय महाराष्ट्र…!
गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा..
छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा..
Shivaji jayanti in marathi language
तुमचे उपकार जेवढे मानाव
तेवढे कमीच आहे राजे ,
तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच …
आज आम्ही आहोत .
!! राजे वंदन ञिवार वंदन !
जन्मदिन शिवरायांचा*
*सोहळा मराठी अस्मितेचा
जय शिवराय ! जय शिवशाही
ज्या मातीत जन्मलो तीचा रंग सावळा आहे.
सह्याद्रीअसो वा हिमालय, छाती ठोक_सांगतो
“मी_छत्रपती शिवरायांचा मावळा आहे”
🚩 जय_जिजाऊ_जय_शिवराय
जय शंभूराजे.🚩
सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिँह जन्मला, पुढे हाच सिँह रयतेचा वाली झाला. ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला. मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवबाला. ज्याने मराठी मातीत भगवा फडकवला. त्याच्या हातून हिँदवी स्वराज्यनिर्मिला. ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते सळसळायला. तोड नव्हती शिवबाला . त्याचा नावाने सारा महाराष्ट्र गरजला.
|| जय भवानी || || जय शिवराय || || हर हर महादेव ||
शिवराय…..आपले प्राण शिवराय…..मराठ्यांची जाण शिवराय…..सकल हिंदुस्थानाची शान शिवराय…..हिंदवी स्वराज्याला लाभलेली सोन्याची खान •••||
तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा 🚩 जय शिवराय 🚩
मृत्तीकेचे पवित्र तव राखिले स्वराज्यस्वप्न तव साकारिले गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा शिवराजा तुज मानाचा मुजरा.
ll जय जिजाऊ ll ll जय शिवराय ll
!!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय ..
जपलेजिवापाडजिजाऊंमातेच्या स्वप्नाला स्वराज्यनिर्मितीचीआसलागेमर्दाला रक्ताचपाणीकरूनजगलातुम्ही वचनाला 🚩” राजा ” शिवछत्रपती “🚩 म्हणतात या ” वाघाला ” त्रिवारमानाचामुजरा….. ” राजा ” शिवछत्रपतींना ” जय_शिवराय शिव सकाळ जरी नसेल बंगला तीन कोटिंचा … गावामध्ये माझी एक झोपडी राहु दे…अन त्या झोपडीत माझ्या “शिवबा चा ” फोटो राहू दे..
shiv jayanti status in marathi for whatsapp
शिवबाचं हे रक्तं दौडतं,आपल्या नसा-नसामंदी…..!!स्वराज्याची आन मराठ्या,”भगवा” फडकुदे श्वासामंदी…!!
जय जिजाऊजय शिवरायजय शंभुराजेजगदंब जगदंब
शिवबा अजून जर तुम्ही दहा वर्षे जगला असता…. तर मुघलांनी देखिल कपाळावर भगवाच लावला असता….
🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला… सनई-चौघडे वाजू लागले… सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले… भगवा अभिमानाने फडकू लागला… सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली… अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली “अरे माझा राजा जन्मला… माझा शिवबा जन्मला … दीन-दलितांचा कैवारी जन्माला… दृष्टांचा संहारी जन्मला… अरे माझा राजा जन्मला…
” शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा…
श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा🚩 शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त मित्रांना शिव-शुभेच्छा ..
🚩शिव सकाळ
अरे लोक म्हणतात मुगलानीं ७२ वर्ष राज्य केल अरे लोक म्हणतात इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केल अरे पण त्यांना सांगा माझा राजा फक्त ५० वर्ष जगला होता पण त्यांच राज्य आज पण आहे आजही करोड़ोंच्या ह्रदयावर राज्य करनारे माझे राजे इतिहासात अमर आहे
ओढ १९फेब्रुवारीची….
माझ्या राज्याच्या 🚩 जयंतीची 🚩 शिवजयंतीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा 🚩 🚩ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस उजाडला🚩 🚩जय शिवराय🚩
श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा🚩 शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त मित्रांना शिव-शुभेच्छा ..🚩शिव सकाळ
⚔शिवाजी कुणाला म्हणावे….⚔
६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव 🗡येसाजी🗡
दोन हजार श त्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव 🗡बाजी🗡
हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव 🗡तान्हाजी🗡
आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव 🗡संताजी🗡
दिड तासात दुश्मनांच्या तंबुचा कळस चोरून आणतो त्याचं नाव 🗡धनाजी🗡
जो🐯 वाघाला फाडतो, त्याचं नाव 🗡संभाजी🗡
“अन ह्या सगळ्यांला एकत्र घेवून स्वराज्याची निर्मिती करतो, त्याचंच नाव”🚩शिवाजी🚩🚩
⚔ 🚩🚩🐯 ”जय शिवराय”🐯🚩 🚩🗡जय भवानी जय शिवाजी 🗡🚩
भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…
जय शिवाजी! शिवजयंती शुभेच्छा
Shivaji jayanti sms in Marathi
एकची तो राजा शिवराय जाहला. नगार्यांच्या नादात शिवनेरी आनंदला आई जिजाऊच्या पोटी वाघ जन्मास आला.
पराक्रमाचा बादशाह महाराष्ट्री अवतरला. एकची तो राजा शिवराय जाहला.
हजारो मावळे उभे ठाकले, दिसली नवी आशा मर्दमराठा पराक्रमाने दुमदुमल्या दाही दिशा तोफांसमोरी तलवार घेऊनी उभा ठाकला एकची तो राजा शिवराय जाहला..
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज
🚩 # नजऱ तुमची # झलक आमची … # वंदन करतो
# शिवरायांना🚩
# हात जोड़तो # जिजामातेला …
# प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला🚩
# सुखी # ठेव नेहमी
# साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां….
⛺ # जगदंब # जगदंब ⛺
🚩# जय # शिवराय🚩
सळसळत रक्त ,शिवबाचे भक्त आणि कपाळी
भगवा टिळा
अरे आलं आलं वादळ अन कोण अडविल या वादळा
आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजवू आम्ही
खुळखुळा
अय…नाद करायचा नाही आमचा नादच खुळा
छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा
⛳छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !⛳
सिंहाची चाल ,गरुडाची नजर,
स्त्रीयांचा आदर ,शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
ही शिवाजी महाराजांची शिकवण
🚩जय भवानी जय शिवराय🚩
पहिला दिवा त्या देवाला
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे⛺
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या
प्रमाणावर
राज्य करणारा एकच राजा म्हणजे
“राजा शिवछत्रपती”
मानाचा मुजरा🙏
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला,
असा एक “मर्द मराठा शिवबा” होऊन गेला…
Shivaji maharaj jayanti status in Marathi
आम्हाला आशा आहे shivjayanti in marathi या आमच्या लेखातील छान छान shivjayanti images आणि Wishes वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Shivaji Maharaj jayanti In Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा. आणि तुम्हाला हे आपल्या मराठी नवीन वर्षाचे संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.
हे देखील वाचा