Maharashtra Day Wishes In Marathi | 1 मे महाराष्ट्र दिन शुभेच्छा
Maharashtra day wishes in Marathi: १ मे १९६० चा दिवस म्हणजे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात “महाराष्ट्र दिन” (Maharashtra Din) म्हणून साजरा केला जातो. तसेच कामगारांच्या संघर्षाचं आणि एकतेचं प्रतिक म्हणून संपूर्ण जगामध्ये 1 मे हा दिवस आंतराष्ट्रीय कामगार दिन (International Labour Day) म्हणून देखील साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी बॉम्बे या राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्याच्या स्थापना झाली होती म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी सर्वांना सुट्टी असते आणि १ मे ला महाराष्ट्र शासनाच्यावतीने परेड, समारंभ इत्यादींचे आयोजन केले जाते.
मित्रांनो जर का तुम्ही Happy Maharashtra day wishes in Marathi च्या शोधात असाल तर आजच्या या लेखामध्ये आम्ही 1 मे महाराष्ट्र दिन शुभेच्छांसह Maharashtra Day Status In Marathi,Maharashtra Dinachya Hardik Shubhecha, Kamgar Dinachya Shubhecha तसेच Maharashtra day images सुद्धा संग्रहित केलेले आहेत.
1st May Maharashtra Day Messages In Marathi | महाराष्ट्र दिन मेसेज
अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा….
🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
🚩!!!जय महाराष्ट्र!!!🚩
जय जय महाराष्ट्र माझा,
गरजा महाराष्ट्र माझा
देवावर्धा कृष्ण कोयना
भद्रा गोदावरी
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा… ग
🚩र्जा महाराष्ट्र माझा…!🚩
तू माझी नसली तरी,
मी तुझाच आहे..
कारण तू महाराष्ट्राची आहे,
आणि महाराष्ट्र माझा आहे…
🚩जय महाराष्ट्र!🚩
मराठा तितुका मेळवावा…
महाराष्ट्र अखंड राखावा….
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
Maharashtra Day Status In Marathi | महाराष्ट्र दिन स्टेटस इन मराठी 🚩
भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
महाराष्ट्रीय असण्याचा..
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा..
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
🚩गर्जा महाराष्ट्र माझा…!🚩
आम्हाला अभिमान आहे
महाराष्ट्रीय असण्याचा..
आम्हाला गर्व आहे
मराठी भाषेचा..
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
अभिमान आहे मराठी असण्याचा
🚩 जय महाराष्ट्र…🚩
अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
Maharashtra Day SMS In Marathi | महाराष्ट्र दिन एसएमएस
महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा….,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🚩अभिमान आहे मराठी असल्याचा🚩
अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
ज्ञानोबा आणि तुकोबांचा महाराष्ट्र
ज्ञान, गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र
🚩जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र🚩
कपाळी केशरी टिळा लावितो
महाराष्ट्र देशा तुला मी वंदितो
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🚩जय महाराष्ट्र🚩
महान संतांची जन्मभूमी,
विज्ञानाने जेथे केली प्रगती
प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी
हीच आहे आमची संस्कृती.
🚩जय महाराष्ट्र जय भारत🚩
माझ्या सर्व मराठी बंधू आणि
भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🚩जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र🚩
Maharashtra day images Marathi | महाराष्ट्र दिनाच्य हार्दिक शुभेच्छा
Maharashtra Dinachya Hardik Shubhecha
शिक्षणाचे माहेरघर,
उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट
असा हा माझा
🚩महाराष्ट्र आहे महान…🚩
मंगल देशा… पवित्र देशा…
महाराष्ट्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा, नाजुक देशा,
कोमल देशा, फुलांच्याही देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा….
🚩महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🚩
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा…
जय जय महाराष्ट्र माझा…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
ज्ञानाच्या देशा ,
प्रगतीच्या देशा
आणि संताचा देशा…
🚩महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🚩
🚩महाराष्ट्र दिन आणि
जागतिक कामगार दिनाच्या
सर्व मराठी बांधवाना
मनपूर्वक शुभेच्छा🚩
Maharashtra Vardhapan Din | महाराष्ट्र वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पैठणचे प्रेम अमित देश कोकणा…
पंढरीस ये विदर्भ देवदर्शना…
अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती….
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
बाप महाराष्ट्राचा,
महाराष्ट्राची माय,
रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…
गुणगुणलो जे गीत गीत मराठी….
🚩मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या दार्दिक शुभेच्छा🚩
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद…
महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी सांडलं रक्त,
त्याच मातीतून निर्माण झालेले मराठी भाषेचे सारे भक्त
माझा महाराष्ट्र आणि मी महाराष्ट्राचा,
🚩मला आहे अभिमान मी मराठी असण्या🚩
महाराष्ट्र चिरायू होवो…
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य असे महान…
🚩या राज्याचे आम्ही नित्य गातो गुणगाण🚩
कृतज्ञता राष्ट्राची,
कृतज्ञता इथल्या मातीची….
माझ्या महाराष्ट्राची…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
अनंत संकटे सहन करूनही
कणखर असे माझे राष्ट्र,
टाकावा ओवाळून जीव
🚩असा माझा महाराष्ट्र🚩
1 May Labour Day Wishes In Marathi | १ मे जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा
एकजुटीने काम करू
कामावरती प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
दिवस हक्काचा…
दिवस कामगारांचा…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कष्टाची भाकर मिळते कामातून,
काम करा आणि मोठे व्हा…
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शेतकरी ते कष्टकरी
प्रत्येकाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Kamgar Dinachya Shubhecha | कामगार दिवस मराठी शुभेच्छा
Kamgar Dinachya Shubhecha
सर्व कष्टकरी, श्रमिकांना
कामगार दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
कामगार कल्याणाचे राखू धोरण,
करू या महाराष्ट्राचे निर्माण …
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
काम असे करा की
लोकांना म्हणायला हवं
काम करावं तर यानेच…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मित्रांनो मला आशा आहे या पोस्ट मध्ये दिलेले Maharashtra day wishes in Marathi तसेच Maharashtra day images आवडले असतील तुम्ही या पोस्ट मधील महाराष्ट्र दिन शुभेच्छा व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम द्वारे तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शायर करा. 👍
जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच सुंदर सुंदर 1st May Maharashtra Day Wishes In Marati असतील तर कंमेंट बॉक्स द्वारे नक्की नोंद करा आम्ही तुम्ही दिलेले Happy Maharashtra Day Aani Kamgar Dinachya Shubhecha सुद्धा या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद
नोट: या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Maharashtra day wishes in Marathi, Maharashtra day status in Marathi, happy Maharashtra day, Maharashtra day images, Maharashtra day and labour day wishes, Maharashtra day messages in Marathi, kamgar din images इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर द्या.
तुम्ही सर्वांना मराठी वारसा टीम तर्फे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…🚩
हे देखील वाचा
Information about Maharashtra in Marathi
Information about Maharashtra Tourism in Marathi
Thanks for reading. Maharashtra Day Wishes In Marathi
Good collection thank you